महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जागावाटपासाठी काँग्रेसने स्थापन केली समिती; 'या' 10 दिग्गज नेत्यांचा समावेश

Bhakti Aghav

एनडीए (NDA) आणि भारत आघाडीत (India Alliance) समाविष्ट असलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने काँग्रेस (Congress) ने महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत (Seat Sharing) समिती (Committee) स्थापन केली आहे.

Thane Shocker: शिर्डीला जात असताना लॉजवर दारू आणि मँगो ड्रिंक प्यायल्यानंतर 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhakti Aghav

अरविंद सुखाई चौरसिया आणि त्याचा मित्र संजोग सुरेश टीनगोटे (वय, 29) या व्यक्तीने 24 जुलै रोजी ठाणे स्थानकावरून रेल्वेने शिर्डीला जाण्यासाठी योजना आखली होती. मात्र, त्यांची ट्रेन चुकली. त्यानंतर दोघांनी ठाणे स्थानकाबाहेरील एका लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्या.

Dead Rats In CSMT Motorman Lobby: मुंबईच्या सीएसएमटीच्या मोटरमन लॉबीमध्ये सापडले 150 हून अधिक मृत उंदीर; सफाई एजन्सीवर ठोठावला 5 लाखांचा दंड, मध्य रेल्वेच्या जीएमचे लॉबी नूतनीकरणाचे आश्वासन

टीम लेटेस्टली

मोटरमन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष विवेक शिशोदिया यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आणि कर्मचारी सदस्यांच्या आरोग्यावरील संभाव्य परिणामांवर प्रकाश टाकला. शिशोदिया यांनी लॉबीमध्ये सतत मृत उंदीर दिसण्याबद्दल चिंता व्यक्त केली.

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे राहील? पहा IMD चा अंदाज

टीम लेटेस्टली

हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Hoardings Collapsed in Hiranandani Garden at Powai: पवईतील हिरानंदानी गार्डन येथे बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग कोसळले; थोडक्यात बचावला ज्येष्ठ नागरिकाचा जीव

Bhakti Aghav

या व्हिडिओमध्ये बेकायदेशीर होर्डिंग रस्त्याच्या मधोमध कोसळल्याचं दिसत आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Acid Attack on Wife in Mumbai: घटस्फोट मागणाऱ्या पत्नीवर पतीने फेकलं ॲसिड; महिलेसह 12 वर्षांचा मुलगा जखमी, आरोपीला अटक

Bhakti Aghav

या घटनेत महिलेच्या पाठीला, पोटाला आणि खांद्याला दुखापत झाली. तसेच मुलाच्या पाठीवरही ॲसिड पडले. त्यामुळे तोही जखमी झाला. सुरुवातीला, दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे निर्मल नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

Sangli Flood: सांगलीत पूरस्थितीमुळे जिल्हा कारागृहातील 80 कुख्यात गुंडांना कोल्हापूरमध्ये हलवलं

Amol More

सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे.

Raigad: अलिबाग किनाऱ्यावर वाहून गेली टगबोट; तटरक्षक दलाकडून 14 क्रू मेंबर्सची यशस्वीरित्या सुटका

Bhakti Aghav

टगबोटीतील सर्व 14 क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने टगबोटीतून क्रू मेंबर्सना बाहेर काढले आणि त्यांना अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर सुखरूप उतरवले. सर्व 14 सदस्य सुरक्षित असल्याचेही घार्गे यांनी सांगितले.

Advertisement

Mumbai Shocker: प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; 3 स्कूल केअरटेकरला अटक

टीम लेटेस्टली

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुलाच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता आणि केअरटेकरवर शौचालयात लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. घटनेचा आढावा घेतल्यानंतर मुख्याध्यापकांनी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Maharashtra HSC, SSC Supplementary Exams Postponed: अतिमुसळधार पावसामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी,12वी च्या पुरवणी परीक्षा आज रद्द; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

टीम लेटेस्टली

25 जुलै दिवशी जारी परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे काल जे विद्यार्थी 10वी, 12वी च्या पुरवणी परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

Mumbai ‘Spa’ Murder Case: 'गजनी' स्टाईलने शत्रूंची नावे अंगावर गोंदवली; चुलबुल पांडे हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pooja Chavan

मुंबईतील वरळी परिसरात बुधवारी मध्यरात्री एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. खून झालेला व्यक्ती हा मुंबईतील गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या एका आरोपी पैकी होता. गुरु सिध्दपा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव होते.

Mumbai University Exams Postponed: अतिमुसळधार पावसाच्या अंदाजानंतर मुंबई विद्यापीठाकडून आजच्या रत्नागिरी, रायगड विभागाच्या परीक्षा रद्द

टीम लेटेस्टली

मुंबई विद्यापीठातील रत्नागिरी, रायगड विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Ganpati Festival 2024 Special Trains By WR: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍यांना पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणार 6 स्पेशल ट्रेन; इथे पहा संपूर्ण यादी

टीम लेटेस्टली

गणपती विशेष ट्रेन्सचं बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात केले जाऊ शकतं. मात्र अवघ्या काही मिनिटांतच बुकिंग फुल्ल होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Nagpur Bus Stuck on Railway Track: रुळ क्रॉस करताना बस अडकली, मोटारमॅनच्या मदतीने 40 विद्यार्थ्यांची सुटका

Pooja Chavan

नागपूरमधील खापरखेडा येथील रुळावर बस अडकल्याची मोठी घटना घडली. रुळ ओलांडत असताना ही घटना घडली. मात्र, सुदैवाने मोटरमॅनच्या सतर्कामुळे ट्रेन थांबवली. त्यामुळे ४० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. ही घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली.

No School Holiday in Mumbai Today: मुंबई मध्ये आज शाळा-कॉलेजला सुट्टी नाही; पहा IMD चे आज, उद्याचे हवामान अंदाज!

टीम लेटेस्टली

आयएमडीच्या अंदाजपत्रात दिलेल्या माहितीनुसार, 25 ते 27 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Rain Alert: मुंबईसह कोकण -पश्चिम महाराष्ट्राला हाय अलर्ट; पुण्यात अतिवृष्टीचा इशारा

Amol More

पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे.

Advertisement

No School Holiday in Mumbai by BMC: मुंबईमध्ये उद्या शाळांना सुट्टी नाही; हवामान आणि पावसाची स्थिती सामान्य, जनजीवन सुरळीत, BMC ची माहिती

टीम लेटेस्टली

मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे.

Ganeshotsav 2024: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

पुढे 10 ऑगस्टनंतर दोन्ही महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

Navi Mumbai Schools Closed Tomorrow: हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा; नवी मुंबईतील शाळा उद्या राहणार बंद

टीम लेटेस्टली

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Economy Bigger Than Pakistans: काय सांगता? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा मोठी; एकट्या मुंबईमध्ये राहतात 94 अब्जाधीश

टीम लेटेस्टली

आर्थिक दृष्टिकोनातून, महाराष्ट्र हे भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे, तर पाकिस्तान स्वतःच्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीतही महाराष्ट्र पाकिस्तानच्या पुढे आहे.

Advertisement
Advertisement