महाराष्ट्र

Maharashtra Govt Trust Vote: महायुती सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाने जिंकला विश्वासदर्शक ठराव

Bhakti Aghav

तीन दिवसीय विशेष महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीने बहुमताने आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे संजय कुटे आदींनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Bomb Threat Dwarka Hotel At Nagpur: नागपूरमधील बसस्थानकाजवळील द्वारका हॉटेलला बॉम्बची धमकी; अधिकारी अलर्टवर (Watch Video)

Bhakti Aghav

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अधिका-यांनी हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही संशयास्पद वस्तूंची पाहणी केली असता, आतापर्यंत कोणतेही स्फोटक यंत्र सापडले नाही. सध्या याठिकाणी शोध मोहीम चालू आहे.

Car Caught Fire On Jogeshwari Bridge: मुंबईतील जोगेश्वरी पुलावर कारला भीषण आग, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

जोगेश्वरीतील पुलावर (Jogeshwari Bridge) कारला भीषण आग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Baramati Accident: बारामती मध्ये 2 ट्रेनी पायलट्सचा अपघातामध्ये मृत्यू; 2 जखमी

Dipali Nevarekar

बारामती भिगवण रोडवर जैनीकवाडी गावाजवळ झालेल्या कार अपघातात 2 ट्रेनी वैमानिक ठार तर दोन जण जखमी झाले.

Advertisement

Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये गोदामाला भीषण आग; 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

Dipali Nevarekar

घटनास्थळी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Maharashtra Assembly Speaker: राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदी एकमताने निवड

Dipali Nevarekar

आता विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन असून 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

जीवनात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

कोपर्डीतील पीडितेच्या कुटुंबाला 8 वर्षांपूर्वी दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळत बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी; प्रविण दरेकरांनी गायली मंगलाष्टका (Watch Video)

Dipali Nevarekar

कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातीव मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे हा लग्नसोहळा संपन्न झाला.

Advertisement

Mumbai Smog Video: मुंबई शहरावर दाट धुक्याची चादर, अनेक भागात AQI ‘मध्यम’; वांद्रे परिसरातील दृश्य (Watch Video)

Jyoti Kadam

वांद्रे रेक्ले स्टेशनसह मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुक्याचा थर पसरला आहे. विविध भागातील हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'मध्यम' श्रेणीत असल्याचे नोंदवले आहे.

Maharashtra Politics: फडणवीस सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित

Amol More

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.

Fire At Shop In Bavdhan: बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

पुणे शहरातील बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Bomb Threat at Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बची धमकी निघाली खोटी; फसवा कॉल करणाऱ्या तरुणाला घेण्यात आले ताब्यात

Bhakti Aghav

सकाळी 9 वाजता एका अज्ञात व्यक्तीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. पोलिसांनी त्वरीत सखोल कारवाई करून प्रत्युत्तर दिले. प्लॅटफॉर्म 2 वर तपासणी करण्यात आली. परंतु, याठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.

Advertisement

Maharashtra Samajwadi Party BJP's 'B Team': महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष म्हणजे भाजपची 'बी टीम'; Aaditya Thackeray यांची अबू आजमी यांच्यावर टीका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा भाजपची 'बी टीम' म्हणून काम करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे, ज्यामुळे महा विकास आघाडीतील तणाव वाढला आहे. शिवसेना (यूबीटी) नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर अबू आझमी यांनी सपाच्या बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.

Maharashtra Road Accident: कंटेनर ट्रेलरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात; हॉटेलसमोर पार्क केलेला वाहनावर आदळला कंटेनर, एकाचा मृत्यू (See Pics and Video)

Jyoti Kadam

महाराष्ट्रातील खोपोली येथे भीषण रस्ते अपघात झाला. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील फूड कोर्टमध्ये कंटेनर ट्रेलरने नियंत्रण गमावल्याने अनेक वाहने चिरडली गेली. यात एकाचा मृत्यू झाला.

Waqf Board Notices to Latur Farmers: लातूरमध्ये शेतजमीन कोणाची? शेतकरी की वक्फ बोर्ड? भाजपची चौकशीची मगणी, काय आहे प्रकरण?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Waqf Board Land Dispute: महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या दाव्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कथित अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Advertisement

Latur Waqf Board Notice: लातूरच्या 100 हून अधिक शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून जमिनीबाबत नोटिसा; सरकारकडे न्यायाची मागणी

Jyoti Kadam

महाराष्ट्रातील लातूरमधील 100 हून अधिक शेतकऱ्यांचा दावा आहे की वक्फ बोर्ड त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. या वादावर सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात सुनावणी सुरू आहे.

Maharashtra Weather Update: आज उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता; काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरीची शक्यता आहे.

Markadwadi: 'राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या', उत्तमराव जानकर यांचे Sharad Pawar यांच्या उपस्थितीत मोठे वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

माळशिरस (Markadwadi) विधानसभा मतदारसंघातील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी थेट निवडणूक आयोग आणि राज्य आणि देशातील प्रशासकीय यंत्रणांनाच आव्हान दिले आहे.

Local Train Mega Block: आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Jyoti Kadam

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेला धमी झाली आहे. रेल्वे प्रवास करण्याआधी लोकल ट्रेनचं वेळापत्रक पहा.

Advertisement
Advertisement