महाराष्ट्र
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS Certificate सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ
Dipali Nevarekarतहसील कार्यालयातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकारची EWS सर्टिफिकेट्स दिली जात आहेत. एक राज्य सरकारच्या नमुन्यानुसार तर दुसरे केंद्र सरकारच्या नमुन्यानुसार आहे.
Ghatkopar Tempo Accident: भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने घाटकोपर परिसरात 5 जणांना उडवले; एका महिलेचा मृत्यू
Dipali Nevarekarचार जखमींना सध्या उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात NEP 2020 अंमलबजावणी साठी Online Awareness Programme लॉन्च
Dipali NevarekarMaharashtra Higher Education Department चे डिरेक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ताहिक व्हर्च्युअल संवादाचे आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
Mumbai Local Block Update: लोअर परेल स्थानकात कामासाठी आज रात्री 5 तासांचा ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर पहा काय परिणाम होणार
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉकच्या काळामध्ये मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान सार्या धीम्या मार्गावरील गाड्या फास्ट लाईन वर चालवल्या जातील.
Dog Attack in Mumbai: 12 वर्षीय मुलावर German Shepherd कुत्र्याचा हल्ला, हात, कंबरेवर चावा; कुटुंबियांनी दाखल केली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार
Dipali Nevarekarपीडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी नव्हती त्यामुळे त्याचा मालक कुत्र्याला मागे खेचू शकला नाही.
Traffic Diversion On Khandoba Somvati Yatra 2024: 30 डिसेंबर दिवशी खंडोबा च्या सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतूकीत बदल जारी
Dipali Nevarekarसातारा, लोणंद, फलटण, बारामती येथून पुण्यात येणारी जेजुरी सासवड मार्गे वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
Political Leaders Pay Tribute to Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शरद पवार, एच. डी. देवेगौडा यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत शोक करत आहे. शरद पवार, एचडी देवेगौडा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांसारख्या नेत्यांनी त्यांचा वारसा आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
My Preferred CIDCO Home Registration: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेअंतर्गत घरांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
Dipali Nevarekarसिडकोची ही घरं वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली मध्ये उपलब्ध होणार आहेत.
Mumbai Air Quality: मुंबईची हवा घातक श्रेणीत, धुरक्याने कोंडला नागरिकांचा श्वास, दृश्यमानताही घटली; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअनेक भागात एक्यूआय 200 पेक्षा जास्त झाल्याने हवेची गुणवत्ता खराब पातळीपर्यंत घसरल्याने मुंबईत दाट धुके आहे. तज्ज्ञांनी रहिवाशांना, विशेषतः ज्यांना श्वसनाची समस्या आहे त्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
Mumbai AQI Today: मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत, पाहा शहरातील विविध भागातील हवेची गुणवत्ता
Amol Moreभारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आज अत्यंत चिंताजनक स्थितीत पहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
Mumbai Fraud Case: केवळ 13,000 रुपये पगारावर, गर्लफ्रेंडला आलीशान कार आणि फ्लॅट गिफ्ट; क्रीडा संकुलास 21 कोटी रुपयांचा गंडा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र क्रीडा संकुलातील एका संगणक ऑपरेटरने लक्झरी कार, 4 BHK फ्लॅट आणि इतर भव्य वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे वापरून 21 कोटी रुपयांचा गंडा घातला. दोन साथीदारांना अटक, मुख्य आरोपी फरार.
Navi Mumbai: नवी मुंबईत जमीन खरेदीदारांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Shreya Varkeनवी मुंबई पोलिसांनी प्लॉट विक्री सौद्यांमध्ये 2 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या मालकासह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. वाशी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी ऑक्टोबर 2017 पासून पीडित महिलांसोबत नवी मुंबईतील उरण परिसरातील जुई येथील जमिनीच्या विक्रीचे व्यवहार केले होते.
Vasai Accident: मुंबईच्या वसईत 6 वर्षाच्या चिमुरड्याला कॅबने चिरडले, निष्पाप बालक थोडक्यात बचावला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Shreya Varkeमुंबईतील वसई पूर्व येथे एका ६ वर्षाच्या चिमुरड्याला कॅब चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने मूल वाचले आणि त्याला किरकोळ दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक परिसरातील नयापाडा गावात ही घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये दिसत आहे
Mumbai Weather Update: मुंबईचे हवामान बदलले, तापमान आणि हवेची स्थिती घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Weather Forecast: मुंबई शहरातील 26 डिसेंबर 2024 रोजी हवामान कसे असेल? तापमान, थंडी आणि हवेतील आर्द्रता, गुणवत्ता याबाबत घ्या जाणून.
Mumbai: पाण्याची टाकी फुटल्याने 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, 3 जण जखमी
Shreya Varkeमुंबईतील नागपाडा परिसरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. कामाठीपुरा येथे पाण्याच्या दाबामुळे तात्पुरती बांधलेली पाण्याची टाकी फुटल्याने हा अपघात झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवारा योजना सेलद्वारे चालवल्या जाणाऱ्या SWM स्टाफ क्वार्टरच्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली.
Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, 3 जखमी
Amol Moreजिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
Maharashtra Weather: राज्यात 'या' जिल्ह्यांध्ये 27-28 डिसेंबरला गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadam27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
Pune River Dead Fish: मुळा-मुठा नदीत हजारो मृत माशांचा तरंगताना आढळला; सांडपाणी प्रकल्पाला दोष
Jyoti Kadamमुळा-मुठा नदीत हजारो मृत मासे तरंगताना आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे रिव्हर रिव्हायव्हल ऑर्गनायझेशनच्या स्वयंसेवकांनी ही घटना उघडकीस आणले आहे.