महाराष्ट्र

GBS in Maharashtra: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; 2 नवीन रुग्ण आढळले, मृत्यूंचा आकडा 8 वर

Jyoti Kadam

महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण सतत आढळत आहेत. राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता 2 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.

New India Co-operative Bank Row: EOW कडून GM Hitesh Mehta ला अटक; 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dipali Nevarekar

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आर्थिक अनियमिततेवर बँकेच्या कामकाजावर कठोर निर्बंध लादल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची अटक झाली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाभार्थी महिलांना 'या' दिवशी मिळणार योजनेचा हप्ता; अजित पवारांनी दिलं मोठं अपडेट

Bhakti Aghav

कालच, मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे.

MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक

Dipali Nevarekar

MAH LLB 3-Year CET Exam 2025 परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे. आधी ही परीक्षा 20,21 मार्चला होणार होती. आता ही परीक्षा 3,4 मे दिवशी घेतली जाणार आहे.

Advertisement

Mumbai Fire: फोर्ट भागात Freemasons Hall मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल

Dipali Nevarekar

सध्या घटनास्थळी 4 फायर टेंडर्स पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Kesari Patil Dies: 'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं निधन

Dipali Nevarekar

वयाच्या पन्नाशी मध्ये केसरी पाटील यांनी केसरी टूर्सची निर्मिती करून मराठी माणसाला जगभर भटकंती करण्याचं वेड लावलं आहे.

MP Liquor Ban: मध्य प्रदेशातील 19 पवित्र क्षेत्रांमधील दारूची दुकाने 1 एप्रिलपासून बंद होणार, अधिसूचना जारी

Amol More

राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अलिकडेच पवित्र क्षेत्रातील 19 शहरी आणि ग्रामीण भागात पूर्णपणे दारूबंदीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी, शुक्रवारी राजभवनातून एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

Bike Taxis in Mumbai: लवकरच मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सेवांचा प्रारंभ होण्याची शक्यता; MMR मध्ये येणार 1,00,000 गाड्या, भाडे ऑटोपेक्षा 60 टक्के स्वस्त- Reports

Prashant Joshi

या महिन्याच्या अखेरीस त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमएमआरमध्ये बाईक टॅक्सीचे भाडे ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सीच्या भाड्याच्या सुमारे 60% असेल आणि या सेवा केवळ राइड-हेलिंग अॅप्सद्वारे उपलब्ध असतील.

Advertisement

New India Co-op Bank Case: मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑप बँकेचा महासंचालक हितेश मेहताने केला 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार; दादर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Prashant Joshi

वरळी येथील रहिवासी देवश्री घोष यांच्या तक्रारीवरून 15 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 122 कोटी रुपयांचा अपहार केला, जे ग्राहकांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमध्ये ठेवले होते.

FASTag Mandatory: महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून टोलवर फास्टॅग अनिवार्य; सरकारने जारी केले निर्देश, अन्यथा आकाराला जाणार दुप्पद दंड

Prashant Joshi

फास्टॅगबाबत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांसाठी टोल संकलन केंद्रे फास्ट टॅग किंवा ई-टॅग व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट टोल शुल्क आकारतील.

Law Against 'Love Jihad': फडणवीस सरकार महाराष्ट्रात आणणार 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा; सात सदस्यीय समिती स्थापन

Prashant Joshi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करून एक अहवाल तयार करेल.

Suicide At Atal Setu: अलिबागमधील शिक्षकाने अटल सेतू पुलावरून उडी मारून केली आत्महत्या; ठरला होता सेक्सटॉर्शनला बळी

Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे सकाळी 7.30 वाजता कुटुंबाला जास्त काही माहिती न देता घराबाहेर पडले. ते मोबाईल फोन घरीच सोडून चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे जवळजवळ 9 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि लगेचच पुलावरून उडी मारली.

Advertisement

Mahakumbh 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह महाकुंभात केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाकुंभातील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.

MSRTC Bus Catches Fire in Dharashiv: धाराशिवमध्ये एमएसआरटीसी बसला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या खिडक्यांवरून उड्या, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

चालकाच्या जलद प्रतिसादामुळे सर्व 70 प्रवासी सुखरूप बचावले. सकाळी 9:45 च्या सुमारास ही घटना घडली.

Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025 निवड यादी आज जाहीर होणार; कधी आणि कुठे पहाल तुमच्या मुलाचं नाव

Bhakti Aghav

शैक्षणिक सत्र 2025-26 साठी महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025 लॉटरी निवड यादी अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. आर्थिक विभागांसाठी 25 टक्के आरक्षण कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या पालकांना पुढील चार ते पाच दिवसांत त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे निकालाची सूचना मिळेल.

New India Co-operative Bank: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध; ग्राहकांच्या रांगा घाबरल्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Financial News: आरबीआयने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत, पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. बँकिंग सेवा प्रतिसाद देत नसल्याने ग्राहक घाबरून रांगेत उभे आहेत.

Advertisement

Government Scheme: राज्य सरकार 'नाईलाज योजना' राबविण्याच्या तयारीत, विविध विभागांना आदेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana: राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणि तत्सम कारणांनी झालेली महसूली तूट भरुन काढण्याासाठी खर्चात कपात करण्याचा विचार आहे. सरकारचा नाईलाज असल्याने वाढव खर्चांना कात्री लावावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.

Urmila Kothare Car Accident Case: कार अपघात प्रकरणी उर्मिला कोठारे ची Bombay High Court मध्ये धाव; तपास Mumbai Police Crime Branch कडे देण्याची मागणी

Dipali Nevarekar

निःपक्षपाती तपास व्हावा यासाठी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी विनंती उर्मिला कोठारेने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवली आहे.

Harshwardhan Sapkal महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

Dipali Nevarekar

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देताना आज कॉंग्रेस कडून आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

Tukaram Birkad Passes Away: तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन

Dipali Nevarekar

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे.

Advertisement
Advertisement