महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल

Prashant Joshi

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडची धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळीक असल्याचंही समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडेंवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Maharashtra Lottery Result: वैभवलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी शुक्र, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री राजलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

तुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल. ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे.

Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक

Jyoti Kadam

आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली.

Mumbai Restaurants: एफडीएची मुंबईच्या 63 रेस्टॉरंटची तपासणी; तब्बल 61 ठिकाणे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करताना आढळले, बजावली नोटीस

Prashant Joshi

तपासणी दरम्यान, एकूण 78 अन्न नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी, एफडीएने अशाच प्रकारची आकस्मिक तपासणी केली, ज्यामध्ये अनेक उल्लंघने उघडकीस आली.

Advertisement

Navi Mumbai Shocker: कामोठे येथे आई-मुलाची राहत्या घरात हत्या; दोन तरुणांना अटक

Bhakti Aghav

एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आमच्या तपासात असे आढळून आले की, जितेंद्रसोबत दोन व्यक्ती निवासी संकुलात आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी 70 वर्षीय महिला आणि तिच्या मुलावर हल्ला करून त्यांची हत्या केली. संज्योत मंगेश दोडके आणि सुभम महिंद्रा नारायणी असं या दोन आरोपींचं नाव आहे. दोन्ही आरोपी उलवे येथील रहिवाशी आहेत.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये 'या' 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

Dipali Nevarekar

आदिती तटकरे यांनी माहिती देताना सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. असेही स्पष्ट केले आहे.

Maharashtra’s Biggest Industrial Land: महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक जमीन Reliance Industries ला कवडीमोल भावात विकली

Prashant Joshi

अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असलेल्या द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (DIPL) ने नवी मुंबई आयआयए प्रायव्हेट लि. मधील आपला 74 टक्के हिस्सा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला 1,628.03 कोटी रुपयांना विकला आहे, असे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले.

वाशी मध्ये 35 फूटी शिल्पावर चढली मानसिक रूग्ण महिला; तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी केली सुटका

Dipali Nevarekar

वाशी सेक्टर 17 मध्ये एका 35 फूट उंच शिल्पावर महिला चढल्याने पोलिसांनी मोठी कसरत करून तिची सुटका केली.

Advertisement

कोल्हापूर मध्ये पार्थिव अंत्यविधीला नेताना अ‍ॅम्ब्युलन्स खड्डात आदळली; 65 वर्षीय आजोबा झाले पुन्हा जीवंत

Dipali Nevarekar

बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गावकर्‍यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केले. त्यांचं औक्षण करून, फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं स्वागत झाले.

Vasai Crime: कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्याकडून बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरू

Jyoti Kadam

वसईमध्ये अल्पवयीन मुलीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी 50 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने प्रथम कंपनीच्या केबिनमध्ये आणि नंतर टेरेसवर मुलीवर अत्याचार केले.

Nashik Shocker: नाशिकमध्ये बापाने मुलासह शेजाऱ्याचा गळा चिरून केली हत्या; डोके घेऊन गाठले पोलीस स्टेशन, केले आत्मसमर्पण

Prashant Joshi

स्थानिक लोकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी पिता-पुत्राच्या घराचे नुकसान केले आणि त्यांची कार पेटवून दिली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Santosh Deshmukh Murder Case: मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवार यांचा दावा

Bhakti Aghav

या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) वर खंडणीचा आरोप करण्यात येत आहे. तथापी, वाल्मिक कराड सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे.

Advertisement

Golden Jackals in Mumbai: सोनेरी कोल्हा प्रजाती धोक्यात? गोल्डन जॅकल्स नामशेष होण्याच्या मर्गावर?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Jackal Radio-Collaring: एका सर्वेक्षणात मुंबईतील सोनेरी कोल्हा धोक्यात असून त्याची प्रजातिच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे पुढे आले आहे. नैसर्गिक आदिवास नष्ट होऊ लागल्याने, या महत्त्वाच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी 'प्रोजेक्ट जॅकल'चा आग्रह धरला आहे.

Cyber Fraud Mumbai: मुंबई येथील 78 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; Digital Arrest द्वारे 1.5 कोटी रुपयांना गंडा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cyber Crime Awareness: मुंबईतील एका 78 वर्षीय महिलेला सायबर फसवणुकीत 1.5 कोटी रुपये गमवावे लागले. घोटाळेबाजांनी पोलिस अधिकाऱ्यांनी तिला मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या आरोपांची धमकी दिली. डिजिटल अरेस्ट प्रकारातील या फसवणुकीबाबत घ्या जाणून.

Honey Bees Attack Ekvira Devotees: लोणावळा येथील एकवीरा गडावर मधमाशांचा हल्ला; चाव्याच्या प्रसादामुळे महिला-मुलींसह अनेक भाविक जखमी (Video)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लोनावळा येथील एकवीरा आई गडावर आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. ज्यामुळे अनेक महिला, मुले आणि भाविक जखमी झाले. हुल्लडबाज तरुणांनी फोडलेल्या रंगीत फटाके आणि तत्सम दारुकामामुळे माशा बिथरल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे.

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी लेकीसह दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; गायलं सुरेल गीत (Watch Video)

Jyoti Kadam

Advertisement

Amravati Women Beating Video: अमरावती येथे महिलांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींना खाली पाडून उपटल्या झिंज्या; बघ्यांकडून व्हिडिओ चित्रीकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बस स्टँड परिसरात चार महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या महिलांनी एकमेकींना खाली पाडून परस्परांच्या डक्याचे केस ओढले आणि एकमेकींना जखमी करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mumbai: आंतरजातीय विवाहामुळे पत्नीचे अपहरण झाल्याचा पतीचा दावा; न्यायालयाकडून महिलेला हजर करण्याचे पोलिसांना आदेश

Jyoti Kadam

आंतरजातीय विवाह केल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांनी अपहरण केल्याचा दावा पतीने केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने महिलेला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Tragic Train Accidents in Navi Mumbai: मुंबई लोकलमध्ये दरवाजाला लटकून प्रवास, खांबावर डोकं आदळून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Wadala Station Train Accidents: मुंबईतील वडाळा स्टेशनवर एका 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन घोलप असे नाव असलेला हा तरुण ट्रेनमध्ये दरवाजात लटकून प्रवास करत होता.

Nagpur Shocker: दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले; कॉलेज बदलण्याच्या दबावामुळे मुलाकडून आई-वडिलांची हत्या

Jyoti Kadam

नागपुरमध्ये 25 वर्षीय तरूणाने कॉलेज बदलण्याच्या दबावाला कंटाळून आई-वडिलांची हत्या केली. मुलाने आईचा गळा दाबून आणि वडिलांचा चाकूने खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Advertisement
Advertisement