महाराष्ट्र
Corruption Cases: राज्यात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेल्या 173 अधिकाऱ्यांचे अद्याप निलंबन नाही; ACB च्या अहवालातून समोर आली माहिती
Prashant Joshiनिलंबीत न झालेले सर्वाधिक अधिकारी हे मुंबई परिक्षेत्रातील असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 21 सरकारी विभागातील 173 अधिकारी असे होते, ज्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.
Maharashtra Lottery Result: आकर्षक पुष्कराज, महा.गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज जाहीर होणाऱ्या आकर्षक पुष्कराज लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.
Mumbai College Student Booked: महाविद्यालयीन तरुण अंगावर पडला, मुलीचा मृत्यू; मुंबई येथील घटना, गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी हर्षद गौरव याच्यावर निष्काळजीपणामुळे जुहू येथे दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
India's First Mobile Washroom For Women: मुंबईतील कांदिवली येथे सुरु झाले महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह; जाणून घ्या उपलब्ध सुविधा
Prashant Joshiझोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते. हा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.
Pune: पीसीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताने महाराष्ट्राच्या दोन-मुलांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याने गमवावी लागली नोकरी
Prashant Joshiदांगट यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 2021 मध्ये चौकशी समितीसमोर आवश्यक पुरावे सादर केले होते. ते म्हणतात, त्यानंतर आता 4 वर्षांनंतर, मी या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत असताना संस्थेने माझी सेवा समाप्त केली आहे. मी या आदेशाविरोधात योग्य प्राधिकरणाकडे न्याय मागणार आहे.
Nashik Police: हॉटेलमधून चोरीस गेलेल्या 3.5 कोटी रुपयांच्या वस्तूंचा नाशिक पलिसांकडून छडा, तक्रारदारास मुद्देमाल परत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपोलीस स्थापना दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून मुद्देमाल परत कार्यक्रमदरम्यान नाशिक पोलिसांनी चोरीस रोख रक्कम, सोने, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू तक्रारदारास 2.8 कोटी रुपये परत केल्या.
Pritish Nandy Passes Away: पत्रकार, फिल्ममेकर प्रीतीश नंदी यांचे निधन; अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केली दु:खद बातमी
Dipali Nevarekarप्रितीश नंदी यांचे निधन मुंबई मध्ये कार्डिएक अरेस्ट ने झाले आहे. ते 73 वर्षांचे होते.
Fake Birth Certificates to Illegal Bangladeshi Immigrants in Malegaon: मालेगाव मध्ये जन्म दाखला घोटाळा तपासासाठी CM Devendra Fadanvis यांच्याकडून SIT द्वारा चौकशीचे आदेश
Dipali Nevarekarएसआयटीचे अध्यक्ष डीआयजी नाशिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील.
My Preferred CIDCO Home Prices: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेमधील 26 हजार घरांच्या किंमती जाहीर; 10 जानेवारी पर्यंत करा नोंदणी
Dipali Nevarekarसिडकोच्या घरांसाठी cidcohomes.com या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करावा लागणार आहे.
Maharashtra Shocker: भाचीच्या लग्नाला तयार नसलेल्या मामाने पाहुण्यांसाठी बनवलेल्या जेवणात मिसळले विष
Shreya Varkeभाचीच्या लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणात एका व्यक्तीने विष टाकल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र, एकाही व्यक्तीने हे जेवण खाल्लेले नसून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील उतारे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
Pune WNS Employee Murder: पुण्यातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची पुरुष सहकाऱ्याने केली हत्या
Shreya Varkeपुण्यातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेची तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. शहरातील येरवडा परिसरातील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाला आहे. शुभदा कोडारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी कृष्णा कनोजा कंपनीच्या लेखा विभागात कामाला होती.
PCMC Dange Chowk News: पिंपरी चिंचवड येथील डांगे चौक परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; PCMC कडून कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवाकड, डांगे चौक, दत्त मंदिर परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी जोरदार महिती राबवली. ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती भुईसपाट केल्या.
Pune Shocker: पुण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल
Prashant Joshiमाहितीनुसार, लग्नानंतर पत्नी, सासू यांनी प्रफुल्लचा छळ सुरू केला. या छळाला कंटाळून प्रफुल्लने 31 डिसेंबर रोजी धानोरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Mumbai First Case of HMPV: मुंबईत समोर आले एचएमपीव्हीचे पहिले प्रकरण; 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण
Prashant Joshiमुंबईत ज्या मुलीबाबत एचएमपीव्हीचे प्रकरण समोर आले आहे ती फक्त सहा महिन्यांची आहे. माहितीनुसार, 1 जानेवारीला तिला गंभीर खोकला, छाती जड होणे आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Hair Loss Outbreak in Maharashtra: भयानक केसगळती, अनेकांना टक्कल, नागरिक हैराण; महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विचित्र आजार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBuldhana Baldness Virus: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गावांमध्ये नागरिकांची केसगळती होत असून, त्यांना टक्कल पडत आहे. अनेकांना हा प्रकार दुषीत पाणी आणि विशिष्ट शाम्पू वापरल्याने होत असावा अशी शंका आहे. जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने सर्व्हेक्षण सुरु केले आहे.
How to Increase Ladki Bahin Yojana Money? लाडकी बहीण योजना, आलेले पैसे कसे वाढवाल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHow to Grow Wealth: लाडकी बहीण योजना मिळवून देत असलेल्या 1500 रुपयांच्या लाभातून तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता. अनेकांना हे अशक्य वाटू शकते पण तुम्ही हे शक्य करु शकता. फक्त त्यासाठी योग्य ज्ञान, माहिती आणि शहाणपण आवश्यक आहे. पैसे कसे वाढवायचे? घ्या जाणून.
Torres Company Scam: मुंबईत टॉरेस ज्वेलरी कंपनीद्वारे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक; तीन जणांना अटक, सूत्रधार युक्रेनला पळाले, प्रकरण EOW कडे हस्तांतरित
Prashant Joshiटॉरेस कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत ऑपरेशन सुरू केले. त्यांनी दादरमध्ये फ्लॅगशिप शोरूम आणि नवी मुंबई, कल्याण, बोरिवली आणि मीरा रोड येथे शाखा उघडल्या. लोकांची फसवणूक करण्यासाठी कंपनीने एक आकर्षक गुंतवणूक योजना ऑफर केली. यामध्ये 6% चा साप्ताहिक परतावा आणि 52 आठवड्यांत गुंतवणुकीच्या मूल्याच्या तिप्पट रक्कम देण्याचे वचन दिले होते.
Mumbai Weather Forecast and AQI Today: मुंबईचे तापमान आणि एक्यूआय काय? जाणून घ्या आजचा हवमान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई शहरातील हवामन हलके राहील असे आयएमडीने म्हटले असले तरी, हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र अद्यापही खालावलेलाच आहे. परिणामी तापमान, आर्द्रता आणि हवेच्या गुणवत्तेबद्दल तपशील घ्या जाणून.
Suresh Dhas On Resignation Of Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अद्याप चर्चा नाही - सुरेश धस यांची माहिती
Dipali Nevarekarजो पर्यंत धनंजय मुंडे यांचा संबंध समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्याची चर्चा झाली नसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत.
Baba Siddique Murder Case: झीशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून दाखल चार्जशीट वर नाराज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट
Dipali Nevarekarझिशान ने मीडीयाशी बोलताना अद्याप त्याला चार्जशीट मिळाली नाही पण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांवरील वादाशी कोणताही संबंध असण्याची शक्यता नाकारल्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.