महाराष्ट्र
Accident On Chakan-Shikrapur Highway: चाकण-शिक्रापूर महामार्गावर मद्यधुंद चालकाने 25 ते 30 वाहनांना कंटेनरने चिरडले, 4 जणांचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavकंटेनरने पोलिसांच्या वाहनांसह मार्गावरील अनेक वाहनांना धडक दिली. सध्या या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कंटेनर अनेक वाहनांना धडकताना दिसत आहे. 30 ते 40 मोटारसायकलस्वारांच्या गटाने वेगात येणाऱ्या कंटेनरला थांबवण्याचा प्रयत्न केला. तथापि, चालक वेगाने गाडी चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Saif Ali Khan Attacked: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आला समोर, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु
Amol Moreमुंबई पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित दिसले आहेत. मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दावा केला की, आरोपी त्यापैकी एक असू शकतो. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.
Pune Firing Case: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद; मित्रावर गावठी कट्ट्यातून केला गोळीबार
Bhakti Aghavही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत असलेल्या कॉलेजजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. आरोपीची ओळख पटली असून निलेश जाधव, असं या आरोपीचं नाव आहे. तो दाभाडीचा रहिवासी आहे.
Tata Mumbai Marathon 2025 साठी मध्य रेल्वे, बेस्ट बस कडून विशेष सेवा चालवली जाणार
Dipali Nevarekarमॅरेथॉन दरम्यान A-78, A-89, A-105, A-106, A-108, A-112, A-123, A-132 आणि A-155 या मार्गांसाठी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.
Aditya Thackeray On Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा
Bhakti Aghavआदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सैफ अली खानवर घुसखोरी आणि चाकू हल्ला धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे, हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला. कठीण काळ संपून तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावा, अशी आम्ही प्रार्थना करतो. तथापि, हे घडले ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
Buldhana Hair Loss: टक्कल व्हायरस लग्नास अडथळा, तरुणाईचे विवाह रखडले; केस गळणे, टक्कल पडणे समस्येने गावकरी हैराण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBuldhana Baldness Virus: बुलढाणा येथे विविध गावांमध्ये उद्भवलेल्या केसगळती, टक्कल पडणे या कारणांमुळे तरुणाई चिंतित आहे. टक्कल व्हायरस उद्भवल्याने अनेकांचे विवाह रखडले आहेत. आयसीएमआर आणि जिल्हा आरोग्य विभाग या विचित्र समस्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
Milk Adulteration: राज्यात दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कठोर कारवाई; तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
टीम लेटेस्टलीअन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन, राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis on Saif Ali Khan Attack Case: ' केवळ सैफ च्या हल्ल्यावरून मुंबई शहर असुरक्षित' म्हणणं चूकीचं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Dipali Nevarekar"अशा घटना घडतात आणि त्यांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे; परंतु अशा घटनांच्या आधारे मुंबईला असुरक्षित म्हणणे चुकीचे आहे," असे फडणवीस म्हणाले आहेत.
Baramati Shocker: अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाची केली हत्या; भिंतीवर डोके आपटून गळा आवळला, बारामतीजवळील धक्कादायक घटना
Prashant Joshiपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी मुलगा अभ्यास करत नसल्याने वडील त्याला ओरडले होते. घरातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांत भांडण झाले होते. याच भांडणामध्ये आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटले व नंतर त्याचा गळा आवळला.
Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Amol Moreराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात, महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण?
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी, Central Government कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे भरते
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMeta Description: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना पगार आणि निवृत्तीवेतन सुधारणांसाठी आशा निर्माण झाली आहे.
MoneyEdge Ponzi Scheme Fraud: पोंजी स्कीमद्वारे 28 कोटी रुपयांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Ponzi Scheme: मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने 28 कोटी रुपयांच्या पॉन्झी योजनेत दोन भागीदारांना अटक केली. 100 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक; फसवणूक 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
Non-Alcoholic Fatty Liver Clinic: मुंबईमधील KEM Hospital मध्ये 28 जानेवारीपासून सुरु होणार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर क्लिनिक; Amitabh Bachchan असणार ब्रँड ॲम्बेसेडर
Prashant Joshiबदलत्या जीवनशैलीमुळे यकृताशी संबंधित आजार वाढत आहेत. बाह्यरुग्ण विभागाला (OPD) भेट देणाऱ्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी किमान 20 रुग्णांना यकृताचे विविध विकार असल्याचे निदान होते. या परिस्थितींमुळे यकृताचा दाह, सिरोसिस आणि अगदी फायब्रोसिस होऊ शकतो.
Mumbai Weather Forcast Tomorrow: मुंबईत 1 - 2 दिवसात तापमान ३६ अंशसेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता, जाणुन घ्या संपुर्ण माहिती
Shreya Varkeभारतात थंडीचा कहर सुरूच आहे. दाट धुके, थंडीची लाट आणि वितळण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,मुंबईत धूळ आणि प्रदूषकांसह उच्च आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, हॉट वीकेंडसाठी तयार राहा, मुंबईत उन्हाळ्या सारखे तापमान असणार आहे.
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक, शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
टीम लेटेस्टलीअभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. खास करुन शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरु केली आहे.
Kareena Kapoor Spotted After Saif Ali Khan Stabbing: सैफ अली खान याच्यावर चाकूहल्ला, पत्नी करीना कपूर व्यथीत; वांद्रे येथील घरचा Video Viral
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी चाकूहल्ला झाला आहे. कथीतरित्या घरफोडीच्या प्रयत्नात अज्ञाताने त्याला भोसकले. करीना कपूर खान आणि तिची मुले घरी होती पण सुरक्षित आहेत.
Local Train Service To Coldplay Concerts: मुंबईत होणाऱ्या 'कोल्डप्ले' कॉन्सर्टसाठी खास लोकल ट्रेन व बस सेवा; BookMyShow ची भारतीय रेल्वेसोबत भागीदारी
Prashant Joshiसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव आणि नेरुळ दरम्यान धावणारी विशेष ट्रेन पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनला जोडेल आणि अंधेरी, वांद्रे, चेंबूर आणि जुई नगर सारख्या महत्त्वाच्या भागात थांबेल.
Mumbai Weather Updates: धुके आणि उच्च आर्द्रतेमुळे मुंबईची हवेची गुणवत्ता बिघडली, AQI ने गाठळी मध्यम पातळी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAir Pollution Mumbai: मुंबईतील हवेची गुणवत्ता बुधवारी ढगाळ पाहायला मिळाली. शहरात धुके आणि उच्च आर्द्रता कायम राहिली, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि एक्यूआयची पातळी मध्यम झाली. आयएमडी या परिस्थितीस पूर्वेकडील वारे आणि उच्च आर्द्रतेस कारणीभूत धरले जात आहे.
Mumbai Metro 9 And 7A New Deadline: मुंबईमधील मेट्रो 9 आणि 7अ वरून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार; समोर आली नवी मुदत
Prashant Joshiमुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (MMRDA) च्या अलीकडील अपडेट्समधून ही बाब समोर आली आहे. या दोन्ही मार्गावरील सेवा मूळतः सप्टेंबर 2022 आणि मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रकल्पांना नवीन मुदत देण्यात आली आहे.
Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी खुशखबर! लवकरच कोस्टल रोड पूर्णपणे कार्यान्वित होणार; येत्या 26 जानेवारीला अंतिम टप्प्याचे उद्घाटन
Prashant Joshiहा कोस्टल रोड 10.58 किमी लांबीचा आहे, जो मरीन ड्राइव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वारली सी लिंकच्या टोकापर्यंत विस्तारलेला आहे. काही इंटरचेंज आणि समुद्रकिनाऱ्यावरील विहाराचे किरकोळ काम अद्याप प्रलंबित आहे, जे या वर्षी मे पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.