महाराष्ट्र

Nagpur Teen Suicide Case: 'मृत्यूनंतर काय?' च्या कुतूहलामध्ये 12वी च्या विद्यार्थीनीने गमावला जीव; हातावर, गळ्यावर ब्लेडचे वार

Dipali Nevarekar

पोलिसांना तपासामध्ये मुलीला युरोपियन कल्चर आणि ऑनलाईन खेळाचं वेड असल्याचं आढळून आलं आहे.

Local Body Polls Postpone: तारीख पे तारीख...! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Bhakti Aghav

राज्यात एकूण 27 महानगरपालिका, 243 नगरपरिषदा, 37 नगर पंचायती, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्या अशा आहेत जिथे निवडणुका लांबल्या आहेत.

Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी

Dipali Nevarekar

कट ऑफ जीन्स, स्कर्ट, तोकडे कपडे, अंगप्रदर्श्न करणारे कपडे, अयोग्य पोशाख परिधान करणाऱ्यांना गणपतीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Atal Setu Toll: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूसाठी टोल आणखी एक वर्षासाठी 250 रुपये कायम; मंत्रिमंडळात निर्णय

Dipali Nevarekar

अटल सेतूवर एका प्रवासासाठी 250 आणि जाऊन येऊन प्रवासासाठी 375 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे.

Advertisement

MHADA Konkan Lottery 2024 Results Date: प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी लकी ड्रॉ 5 फेब्रुवारीला जाहीर होणार, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले की, या घरांची सोडत दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून कोकण विभागातील नागरिकांना नवीन घर मिळू शकणार आहे.

Dombivli: सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध; डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी वाद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. सोसायटीमध्ये मराठी जणांनी आयोजित केलेल्या सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध केल्याने हा वाद उफाळला आहे.

Unique protest in Amravati: अमरावतीत शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; विद्यूत खांबावर बसून उपोषण (Watch Video )

Amol More

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तहसीलमधील सोनेरी गावात ही अनोखी चळवळ सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव विलास चर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे. असे म्हटले जात आहे की, शेतकरी विलास चर्जन यांनी खांब हटवण्याबाबत अनेक वेळा तक्रार केली आहे

GBS Outbreak In Maharashtra: पुण्यानंतर आता नागपूरात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या 6 नवीन रुग्णांची नोंद; 8 वर्षीय मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू

Bhakti Aghav

आतापर्यंत मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोमचे (GBS) रुग्ण आढळले आहेत. परंतु, आता यात नागपूरचाही (Nagpur) समावेश झाला आहे. नागपुरात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून नागपूर महानगरपालिकेने शहरात (NMC) अलर्ट जारी केला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Advertisement

RTE Application Deadline Extended: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 घेण्यास अंतिम मुदतवाढ, जाणून घ्या नवी तारीख

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारने खाजगी शाळांसाठी आरटीई प्रवेश अर्जांची अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. पालक student.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Pune To Prayagraj Flight: महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या पुणेकरांसाठी खुशखबर! Akasa Air ने सुरु केली पुणे ते प्रयागराज उड्डाणे, जाणून घ्या वेळा

Prashant Joshi

यंदा प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित केला जात आहे. आता महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची बातमी आहे. आकासा एअरने पुण्याहून दिल्लीमार्गे प्रयागराजपर्यंत दैनंदिन उड्डाणे सुरू केली आहेत.

Thane: ठाणे येथील हायपरसिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी लागली भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

Shreya Varke

ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील हायपरसिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आज भीषण आग लागली. आज सकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी ही आग लागली होती. मुकेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने या घटनेची माहिती सर्वप्रथम आपल्या मोबाईलफोनवरून अधिकाऱ्यांना दिली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिली, ठाणे आपत्ती व्यवस्थापन युनिटने तातडीने एक पिकअप वाहनासह कर्मचारी घटनास्थळी रवाना केले, तर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी एक बचाव वाहन, एक अग्निशमन दल आणि एक उंच अग्निशमन वाहन तैनात केले.

Mobile Forensic Van: राज्यात सुरु झाल्या 21 अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन; गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये होणार मदत, जाणून घ्या काय आहे खास

Prashant Joshi

राज्यात एकूण 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 21 पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे.

Advertisement

Pusad Child Sexual Abuse: नातीचा लैंगिक छळ, बोंबले आजोबास POCSO कायद्याखाली 20 वर्षांची सक्त मजुरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास 20 वर्षंच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपी हा पीडितेचा चुलत आजोबा आहे.

Pune Gay Man Looted: समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Same-sex Relationship: समलिंगी संबंध ठेवणाऱ्या तरुणांशी Gay Dating & Chat - Apps द्वारे संपर्क साधून जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांना निर्जळ स्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

Guillain-Barré Syndrome: सोलापूरच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचा संशय, पुण्यात रुग्णसंख्या १११ च्या पुढे

Shreya Varke

सोलापूर जिल्ह्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ची लागण झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पुण्यातील रोगप्रतिकारक विकाराची लागण झालेल्यांची संख्या १११ वर पोहोचली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. जीबीएसमुळे मृत्यू ची महाराष्ट्रातील ही बहुधा पहिलीच घटना आहे. जीबीएस हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामध्ये शरीराचे अवयव अचानक सुन्न होतात आणि स्नायू कमकुवत होतात.

Mumbai: क्रिकेट सामन्यांसाठी मराठी कॉमेंट्रीची मागणी करत हॉटस्टार कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी केले आंदोलन; अमेय खोपकर यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varke

लोअर परळयेथील उर्मी इस्टेट येथील हॉटस्टार कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांच्यासह १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी कॉमेंट्री स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी कलम बीएनएस २२३, १८९ (१) (२) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१)/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

'IPL 2025 आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची कॉमेंट्री मराठीत असावी', मनसे नेते अमेय खोपकर Hotstar च्या कार्यालयात पोहोचले

Amol More

जर इतर भाषांमध्ये भाष्य केले जात असेल तर मराठी भाषेत का नाही, असे ते म्हणाले. यावर मनसेने तीव्र आक्षेप घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हॉटस्टारला एक पत्र दिले होते ज्यामध्ये असे म्हटले होते

Heart Attack While Playing Cricket: क्रिकेट खेळताना 24 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; नाशिकमधील दहिवडी गावातील घटना

Bhakti Aghav

यशने सामन्यादरम्यान फलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या कामगिरीने प्रेक्षकांकडून टाळ्या वाजवल्या गेल्या. प्रादेशिक माध्यमांच्या वृत्तानुसार, बाद झाल्यानंतर यशला अस्वस्थ वाटू लागले आणि तो मैदानाबाहेर बसला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले.

Pune Crime: पुण्यात धक्कादायक दरोड्याच्या घटनेचा पर्दाफाश; समलैंगिकांना लुटण्यासाठी डेटिंग अ‍ॅप वापर करणारी टोळी जेरबंद

Amol More

पुण्यात एका धक्कादायक दरोड्याच्या घटनेचा पर्दाफाश झाला आहे, जिथे तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांच्या टोळीने ग्राइंडर अ‍ॅपचा वापर करून पीडितांना एकाकी ठिकाणी नेण्याचे आमिष दाखवले आणि तेथे त्यांना चाकूच्या धाकावर लुटले.

Pune Shocker: राजगड किल्ला पाहायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणावर काळाचा घाला; डोक्यात दगड पडल्याने मृत्यू

Bhakti Aghav

अनिल विठ्ठल आवटे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील धायरी येथील रहिवासी होता. प्राप्त माहितीनुसार, तो मूळचा परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) खाडी गावचा (Khadi Village) रहिवासी होता.

Advertisement
Advertisement