ठळक बातम्या
Amravati Airport: व्यापार आणि संचार संपर्काला मिळणार चालना! पंतप्रधान मोदींकडून अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचे स्वागत
PBNS Indiaकेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्या एक्स वरच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी ही एक चांगली बातमी आहे.'
Mumbai Metro Achieves Major Milestone: मुंबई मेट्रोने गाठला ऐतिहासिक टप्पा; लाइन 7A साठी TBM ‘दिशा’चा पहिला भुयारी बोगदा पूर्ण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाईन 7A मध्ये TBM ‘दिशा’ने MMRDA चा पहिला भुयारी बोगदा पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला. दरम्यान, लाईन 2B मध्ये चेंबूर ते मानखुर्द दरम्यान यशस्वी चाचणीसह ओव्हरहेड वायरना वीज पुरवठा सुरु झाला आहे.
Chitale Bandhu Mithaiwale: पुण्यात बनावट बाकरवाडीची विक्री; 'चितळे बंधू मिठाईवाले' यांनी ब्रँडिंग वापरल्याबद्दल दाखल केली 'चितळे स्वीट होम'च्या मालकाविरोधात तक्रार
Prashant Joshiप्रमोद प्रभाकर हे ‘चितळे’ या नावाने बाकरवाडीची विक्री करतात. माहितीनुसार ते, ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याशी निगडीत माहिती, जसे की त्यांचा ग्राहक सेवा क्रमांक, अधिकृत ईमेल पत्ता आणि उत्पादन तपशील वापरत आहेत.
Delhi Loudspeaker Rules: दिल्लीत लाऊडस्पीकरबाबत कडक नियम लागू; पूर्वपरवानगी अनिवार्य, उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड
Bhakti Aghavनियम मोडले तर 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. दिल्लीपूर्वी उत्तर प्रदेशातही लाऊडस्पीकरविरुद्ध कडक नियम बनवण्यात आले आहेत. या उपक्रमाचा उद्देश निवासी भागात शांतता राखणे आहे.
Taraporevala Aquarium To Get Facelift: मुंबईचं तारापोरवाला अॅक्वेरियम आता जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळात; ₹296 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प मंजूर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील 72 वर्ष जुन्या तारापोरवाला अॅक्वेरियमच्या जागी ₹296 कोटी खर्चून जागतिक दर्जाचं नवीन अॅक्वेरियम उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन, शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार आहे.
Meerut Shocker: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची गळा दाबून हत्या; अपघात भासवण्यासाठी बेडवर ठेवला विषारी साप, 'असा' झाला खुलासा
Prashant Joshiसकाळी हा साप बेडवर होता व अमितच्या शरीरावर 10 ठिकाणी साप चावल्याच्या खुणा दिसून आल्या. आता पोलिसांनी रविता, तिचा प्रियकर आणि गावातील आणखी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.
Nail Disorders Buldhana: केस आले पण नखं गेली, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये गळतीची विचित्र समस्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBaldness Virus: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात नागरिक विचित्र समस्येचा सामना करत आहेत. अतिप्रमाणात केसगळती होऊन टक्कल व्हायरस प्रादुर्भावाचा सामना केल्यावर आता या ठिकाणी नखांशी संबंधित विकार बळवले आहेत.
ChatGPT World's Most Downloaded App: 'चॅटजीपीटी'ने रचला इतिहास; इंस्टाग्राम, टिकटॉकला मागे टाकत ठरले जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप
Prashant Joshiमार्चमध्ये घिबली स्टुडिओ आर्ट ट्रेंडमध्ये आला आणि चॅटजीपीटीनेही हा विक्रम केला.अॅप फिगर्सच्या अहवालानुसार, चॅटजीपीटी इमेज जनरेशन टूल लाँच झाले आहे. ज्यामध्ये घिबली स्टुडिओ आर्ट टूल जोडले गेले. तेव्हापासून ते डाउनलोड करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.
Severe Heatwave Alert for Pune: येत्या 17 ते 22 एप्रिल दरम्यान पुण्याला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा; 43°C च्या पुढे जाऊ शकते तापमान, काळजी घेण्याचे आवाहन
Prashant Joshiकालचा बुधवार हा पुण्यातील हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता, लोहेगावच्या स्वयंचलित हवामान केंद्राने (AWS) 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, जे हंगामातील सर्वोच्च तापमान होते. शिवाजीनगरच्या एडब्ल्यूएसमध्ये 41.2 अंश तापमानाची नोंद झाली.
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAndheri Metro Update: मुंबई मेट्रो लाईन 7A (Mumbai Metro Line 7A) या 3.42 किमी लांब विस्तार प्रकल्पाने गुरुवारी मोठी कामगिरी साधली. ‘दिशा’ नावाच्या टनल बोरिंग मशीनने (TBM) विले पार्ले (Vile Parle Metro News) पूर्वेतील बामनवाडा (CSMI विमानतळ रस्ता) येथे यशस्वी आणि महत्त्वपूर्ण प्रगती (Metro Tunnel Breakthrough) केली.
HC on Runaway Couples: 'पालकांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणाऱ्या जोडप्यांना संरक्षणाचा अधिकार नाही': Allahabad High Court ची मोठी टिपण्णी
Prashant Joshiन्यायालयाने असेही म्हटले आहे की, संबंधित पोलिसांना कोणताही धोका वाटल्यास कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. जर याचिकाकर्त्यावर कोणी हल्ला केला किंवा गैरवर्तन केले तर न्यायालय आणि पोलीस त्यांना मदत करण्यासाठी आहेत.
Mumbai HSRP Scam: खोट्या वेबसाईटद्वारे बनावट वाहन नंबर प्लेट, महाराष्ट्रात अनेकांची फसवणूक; बंगळुरुतील एकास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई सायबर सेलने बंगळुरू येथील 57 वर्षीय व्यक्तीला अटक केली असून तो बनावट एचएसआरपी नोंदणीसाठी वेबसाइट चालवत होता. महाराष्ट्रातील अनेक वाहनधारकांची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
Mumbai Cybercrimes: वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरु केली 24/7 'डिजिटल रक्षक' हेल्पलाइन सेवा; मदतीसाठी कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकाल, जाणून घ्या नंबर्स
Prashant Joshiहेल्पलाइनचे उद्दिष्ट जलद आणि प्रभावी प्रतिसाद देणे, आवश्यक असल्यास सायबर पोलीस किंवा स्थानिक पोलीस स्टेशन टीम पाठवणे हे आहे. विशेषतः डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना समुपदेशन आणि मार्गदर्शन देखील दिले जाईल.
Delhi Beat Rajasthan IPL 2025: दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानचा केला पराभव, स्टब्सने षटकार मारून मिळवला विजय
Nitin Kurheसुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने दिल्लीला 12 धावांचे लक्ष्य दिले होते. जे दिल्लीने 4 चेंडूत साध्य केले. संदीप शर्माच्या तीन चेंडूत चौकाराच्या मदतीने केएल राहुलने 7 धावा केल्या. यानंतर, ट्रिस्टन स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्लीला सामना जिंकून दिला.
DC vs RR, TATA IPL 2025 32nd Match Live Score Update: दिल्ली-राजस्थान सामना रोमांचक मोडवर, आता सुपर ओव्हरने लागणार निकाल
Nitin Kurheया सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 188 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थान रॉयल्सनेही 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या. आता सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होईल.
BAN vs ZIM Test Series 2025 Full Schedule: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी मालिका 'या' दिवसापासून होणार सुरू, संपूर्ण वेळापत्रक आणि संघ येथे पाहा
Nitin Kurheदोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 20 एप्रिलपासून सिल्हेट येथे खेळला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना 28 एप्रिलपासून चट्टोग्राम येथे होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता खेळवले जातील.
Platform Ticket Cancelled: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 'या' तारखेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री राहणार बंद; जाणून घ्या कारण
Nitin Kurheयेणाऱ्या उन्हाळी सुट्टीमुळे प्लॅटफॉर्म होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेउन अप्रिय घटना टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री दिनांक 18.04.2025 ते 15.05.205 पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.
DC vs RR, TATA IPL 2025 32nd Match Live Score Update: दिल्लीने राजस्थानला दिले 189 धावांचे लक्ष्य, पोरेल-अक्षरने दाखवली स्फोटक फलंदाजी
Nitin Kurheदिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेकून जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीने राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Mumbai Metro 2B Trail Run Video: मुंबई मेट्रो लाइन 2B ची ट्रायल रन सुरू; मानखुर्द ते चेंबूर प्रवास होणार जलद आणि सुलभ
टीम लेटेस्टलीमुंबई मेट्रो लाइन 2B चा ट्रायल रन मानखुर्द ते चेंबूरदरम्यान सुरू झाला आहे. 5.5 किमी अंतरावरील ही येलो लाइन पाच स्थानकांसह जलद प्रवासाची हमी देते, तर बीईएमएलने तयार केलेल्या आधुनिक सुविधायुक्त डब्यांचा वापर करण्यात येतो आहे.
Bat Check In IPL 2025: लाईव्ह सामन्यात अंपायर्सकडून खेळाडूंची बॅट होतेय चेकिंग, नेमकं कारण तरी काय? घ्या जाणून
Nitin Kurheयावेळी आयपीएलमध्ये पंच फलंदाजांच्या बॅटची बारकाईने तपासणी करत आहेत. यापूर्वी, रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये, फिल साल्ट, शिमरॉन हेटमायर आणि नंतर हार्दिक पंड्या यांच्या बॅटची तपासणी करण्यात आली. तथापि, तपासणी दरम्यान त्यांची बॅट चेक करण्यात आली.