ठळक बातम्या
Mumbai vs Hyderabad: मुंबई-हैदराबाद सामन्यात गोंधळ, क्लासेनने केली मोठी ‘चूक’, पंचांनी फलंदाजाला पॅव्हेलियनमधून परत बोलावले
Nitin Kurheसामन्यामध्ये हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने एक चूक केली जी क्रिकेटच्या जगात क्वचितच पाहायला मिळते. सुरुवातीला पंचांनी निर्णय बाद दिला आणि फलंदाज पॅव्हेलियनमध्येही गेला, पण नंतर कळले की तो नो बॉल होता.
Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 18 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शुक्रवार 18 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Good Friday 2025 HD Images: आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Photos शेअर करत द्या प्रेम आणि शांतीचा संदेश
टीम लेटेस्टलीख्रिश्चन धर्मग्रंथांनुसार, येशू ख्रिस्ताचा त्यांच्याच शिष्यांपैकी एक, जूडसने 30 नाण्यांसाठी विश्वासघात केला. गेथ्समनी बागेत रात्रीच्या वेळी येशूला रोमन सैनिकांनी अटक केली. त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना रोमन गव्हर्नर पॉन्शियस पायलटने क्रूसावर चढवण्याची शिक्षा सुनावली.
TATA IPL 2025 Points Table Update: हैदराबादचा पराभव करुन मुंबईने घेतली मोठ्या स्थानी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheमुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 18.1 षटकात लक्ष्य गाठले.
Mumbai Beat Hyderabad IPL 2025: मुंबईने हैदराबादचा 4 गडी राखून केला पराभव, विल जॅक्सने बॅट आणि बॉल दोन्हीने दाखवली कमाल
Nitin Kurheमुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने 4 गडी गमावून 17.1 षटकात लक्ष्य गाठले.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Live Score Update: हैदराबादने मुंबईसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य, एमआयची शानदार गोलंदाजी
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
BCCI ची मोठी कारवाई, फलंदाजी प्रशिक्षक Abhishek Nair ला दाखवला बाहेरचा रस्ता
Nitin Kurheबीसीसीआयचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा कार्यकाळ केवळ 8 महिन्यांपूर्वी सुरू झाला असला तरी बोर्डाने त्यांना काढून टाकले आहे. बीजीटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने एक आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने ड्रेसिंग रूमच्या बातम्या बाहेर जात असल्याची तक्रार केली होती.
Devendra Fadnavis On Marathi Language: राज्यात मराठी बोलणे अनिवार्य असेल; राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवणे सक्तीची केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Bhakti Aghavयासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवणे सक्तीची असली तरी राज्यात मराठी बोलणे अनिवार्य असेल. तथापी, यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून मराठी भाषा सक्तीची करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भर दिला.
Pune Metro Stations With Highest Footfall: पुणे मेट्रोच्या सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या टॉप 5 स्थानकांची यादी जाहीर; पहिल्या क्रमांकावर कोणते स्थानक? जाणून घ्या
Bhakti Aghavस्वारगेट मेट्रो स्टेशन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे दररोज सरासरी 15 हजार प्रवासी येतात. रामवाडी, मंडई आणि पुणे रेल्वे स्टेशन मेट्रो स्थानके संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, जिथे दररोज सरासरी 13 हजार प्रवासी प्रवास करतात.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Live Score Update: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Live Toss Update: वानखेडेवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Pitch Report: वानखेडेच्या मैदानावर कशी असणार खेळपट्टी? गोलंदाजी की फलंदाज कोणाला मिळणार मदत?
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Key Players: मुंबई आणि हैदराबाद थोड्याच वेळात येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
आयपीएल 2025 ची धमाकेदार सुरूवात: दिल्ली कॅपिटल्सची दमदार सुरूवात, हेनरिक क्लासेनची ऐतिहासिक कामगिरी आणि युवा गुणवत्तचे आश्वासक पदार्पण
टीम लेटेस्टलीआम्ही आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या क्षणांचा आढावा घेतला आहे. आपण स्पर्धेत आकर्षक कामगिरी करणारे, मोठ्या संघाची निराशाजनक कामगिरी आणि b सर्वोत्तम क्रिकेटपटूंची वैयक्तिक लक्षवेधी कामगिरी याकडे लक्ष देणार आहोत.
Good Friday 2025 Messages: गुड फ्रायडे निमित्त WhatsApp Status, Images, Photos द्वारे संदेश पाठवून स्मरण करा प्रभू येशूच्या बलिदानाचे
टीम लेटेस्टलीगुड फ्रायडेचे ईसाई धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाने मानवजातीला पापांपासून मुक्ती मिळवून दिली. ईसाई विश्वासानुसार, येशूने आपल्या मृत्यूद्वारे मानवजातीच्या पापांचे ओझे स्वीकारले आणि ईश्वराशी समेट घडवून आणला.
Low Marks in HSC: इयत्ता 12 वी परीक्षेत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra HSC Results 2025: महाराष्ट्र HSC इयत्ता 12वी परीक्षेत मित्रांनी तुमच्यापेक्षा अधिक गुण मिळवलेत का? घाबरू नका. अशी परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल याबद्दल जाणून घ्या.
Husband Appreciation Day 2025 Messages: हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे नवऱ्याला पाठवा 'हे' खास शुभेच्छापत्र!
टीम लेटेस्टलीआज आम्ही तुमच्यासाठी हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त काही WhatsApp Status, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करून तुमच्या पतीचा हा दिवश आणखी खास करू शकता आणि तुमचं त्याच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता.
MI vs SRH TATA IPL 2025 33rd Match Stats And Preview: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Who Will Win MI vs SRH? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Vitamin D Deficiency Effect Sex Life: व्हिटॅमिन डी कमतरतेचा लैंगिक जीवनावर परिणाम? काय सांगतो अभ्यास
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेErectile Dysfunction Causes: ब्रिटिश जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन D ची कमतरता ही पुरुषांमधील लैंगिक क्षमतेवर परिणाम करू शकते. Viagra सारख्या औषधांच्या परिणामकारकतेवरही याचा परिणाम होऊ शकतो.