ठळक बातम्या

मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्‍या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach

Dipali Nevarekar

प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत रेल्वे चौकशी वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार ट्रेन वेळापत्रक, थांबे आणि अपडेटेड कोच रचना पाहता येतील.

Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन

Dipali Nevarekar

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिराची सीमा आणि सभागृह वगळता मंदिर संकुलाचे सर्व बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.

Mumbai Metro 9 Progress Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दहिसर-मीरा रोड मेट्रोचे काम लवकरचं पूर्ण होणार; 10 मे पर्यंत वीजवाहिन्याचे कार्यान्वित करण्यात येणार

Bhakti Aghav

दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदरला जोडणारा मुंबईचा मेट्रो लाईन 9 प्रकल्प वेगाने कार्यरत होण्याच्या तयारीकडे वाटचाल करत आहे.

Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता

Bhakti Aghav

आता विकी कौशल लवकरच अशाच आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटासह पडद्यावर परतत आहे. त्याचा पहिला लूकही प्रदर्शित झाला आहे.

Advertisement

Nirmal Kapoor Passes Away: अभिनेते अनिल कपूर, बोनी कपूर यांची आई निर्मल कपूर यांचे निधन

Dipali Nevarekar

कपूर कुटुंबियांनी सप्टेंबर 2024 मध्येच निर्मल कपूर यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता.

Pahalgam Attack: पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक

Bhakti Aghav

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. अशातंच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक (YouTube Channel Blocked in India) केले आहे.

Ladki Bahin Yojana April Installment : आदिती तटकरे यांनी 'लाडक्या बहिणींना' दिली दिलासादायक बातमी; पहा एप्रिल महिन्याच्या हफ्त्या बद्दल काय म्हणाल्या?

Dipali Nevarekar

एप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याचं कारण समोर आलं आहे.

Fire At Printing Press In Kolkata: कोलकातामध्ये साल्ट लेक सेक्टर 5 मधील प्रिंटिंग प्रेसला भीषण आग; स्फोटांनी दणाणला परिसर

Bhakti Aghav

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की कारखान्यात प्रवेश करणे शक्य नव्हते.

Advertisement

House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स

Dipali Nevarekar

29 एप्रिल रोजीच्या 'हाऊस अरेस्ट'मधील व्हायरल क्लिपमध्ये, एजाज खान महिला सहभागींना कॅमेर्‍यावर intimate acts करायला दबाव टकत होता.

Sant Tukaram Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, 18 जूनपासून देहू येथून करणार प्रस्थान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

340 वी संत तुकाराम महाराज पालखी 18 जून 2025 रोजी देहू येथून निघेल आणि आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर 6 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल.

Nashik Accident News: नाशिकमध्ये पीकअप वाहन आणि दुचाकी अपघातात तरूणीचा मृत्यू (Watch Video)

Jyoti Kadam

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Ganga Saptami 2025 Date: गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Bhakti Aghav

धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी मोक्षदायिनी, जीवनदाता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. यंदा गंगा सप्तमीचा सण शनिवार, 3 मे रोजी साजरा केला जाईल.

Advertisement

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Head To Head: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांची आकडेवारी पहा

Jyoti Kadam

हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादने त्यांचे शेवटचे तीनही सामने गमावले आहेत. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

Snake in Margarita Cocktail: मार्गारीटा कॉकटेलमध्ये साप; मद्यपान करताना महिलेस धक्का

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Viral News USA: मद्यपींनी सावधान. मद्याचे घोट घेताना ग्लासवर लक्ष ठेवा. मद्यपान करणाऱ्या एका महिलेच्या ग्लासमध्ये नुकतेच एक सापाचे पिल्लू आढळून आले.

SC On Deportation of Pakistani Citizens: 6 पाकिस्तानी नागरिकांच्या हद्दपारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Bhakti Aghav

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सध्या भारतात राहणाऱ्या 6 कथित पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यावर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आहे.

Pandharpur Wari 2025 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table: आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान कधी? जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण वेळापत्रक

Dipali Nevarekar

माऊलींचे भक्त हैबतबाबा आरफळकर यांनी ज्ञानोबांची स्वतंत्र पालखी आळंदीहून नेण्यास सुरूवात केली.

Advertisement

Raid 2 Collection Day 1: अजय देवगणच्या Raid 2 ची धमाकेदार सुरुवात; ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट

Jyoti Kadam

Sanju Samson वादावर भाष्य केल्याबद्दल S Sreesanth वर तीन वर्षांची बंदी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Jyoti Kadam

केरळ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून संजू सॅमसनला वगळल्याबद्दल एस श्रीशांतने केसीए बोर्डावर निराधार आरोप केल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. त्यामुळे तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे.

Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणावरुन शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांची जोरदार टीका. अमित शाह राजीनामा देणार का? थेट सवाल

Gondia Shocker: मद्यधुंद वडिलांकडून मालमत्तेच्या वादातून मुलाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचले डोके, गोंदिया जिल्ह्यातील घटना

Bhakti Aghav

आमगाव पोलिसांनी सांगितले की, पोलीस ठाण्यापासून 5 किमी अंतरावर असलेल्या किडगीपार गावातील रहिवासी नामदेव दुर्गाजी बागडे (वय, 55) यांचा त्यांचा मुलगा रमेश नामदेव बागडे (वय, 31) याच्याशी मालमत्तेच्या वाटणीवरून बराच काळ वाद सुरू होता.

Advertisement
Advertisement