ठळक बातम्या
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDhondachi Zatra Stampede: गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई जत्रा उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 7 जणांचा मृत्यू झाला आणि 30 हून अधिक जण जखमी झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमींची भेट घेतली आणि वैद्यकीय मदत आणि भरपाईची घोषणा केली.
Shubman Gill Heated Argument With Umpire: अभिषेक शर्माविरुद्ध डीआरएसवरून शुभमन गिल संतापला; पंचांशी भिडला (Watch Video)
Jyoti Kadamरिव्ह्यूनंतरही जेव्हा पंचांचा निर्णय अभिषेक शर्माच्या बाजूने राहिला तेव्हा शुभमन गिल खूप रागावलेला दिसत होता. मैदानावरील दोन्ही पंचांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे समाधान झाले नाही.
Ganga Jayanti 2025 HD Images: गंगा जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीवैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी दिवशी गंगा माता पृथ्वीवर आली. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी लोक गंगा सप्तमीच्या आणि गंगा जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील आपल्या मित्र-परिवारास खालील Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
Mumbai Local Update: मध्य रेल्वेचे मोटरमॅन 4 मे पासून मूक निषेध करण्याच्या तयारीत; ADAS Camera Installation वरून नाराज
Dipali Nevarekarमध्य रेल्वे (CR) कडून विक डेजला १,८०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि दररोज सुमारे 38 लाख प्रवासी या सेवांचा वापर करतात.
Pune Water Cut: पुण्यामध्ये 5 मे पासून पाणीकपात; पहा आठवड्याचे 5 दिवस कधी, कुठे पाणी राहणार बंद?
Dipali Nevarekarपीएमसी अधिकाऱ्यांनी या पाणी कपातीच्या काळात नागरिकांकडून सहकार्य मागितले आहे आणि नियोजित कपातीनंतर दुसऱ्या दिवशी सामान्य पुरवठा पुन्हा सुरू होईल असे आश्वासन दिले आहे.
मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach
Dipali Nevarekarप्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत रेल्वे चौकशी वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार ट्रेन वेळापत्रक, थांबे आणि अपडेटेड कोच रचना पाहता येतील.
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Dipali Nevarekarनृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिराची सीमा आणि सभागृह वगळता मंदिर संकुलाचे सर्व बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.
Mumbai Metro 9 Progress Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दहिसर-मीरा रोड मेट्रोचे काम लवकरचं पूर्ण होणार; 10 मे पर्यंत वीजवाहिन्याचे कार्यान्वित करण्यात येणार
Bhakti Aghavदहिसर पूर्व ते मीरा-भाईंदरला जोडणारा मुंबईचा मेट्रो लाईन 9 प्रकल्प वेगाने कार्यरत होण्याच्या तयारीकडे वाटचाल करत आहे.
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Bhakti Aghavआता विकी कौशल लवकरच अशाच आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटासह पडद्यावर परतत आहे. त्याचा पहिला लूकही प्रदर्शित झाला आहे.
Nirmal Kapoor Passes Away: अभिनेते अनिल कपूर, बोनी कपूर यांची आई निर्मल कपूर यांचे निधन
Dipali Nevarekarकपूर कुटुंबियांनी सप्टेंबर 2024 मध्येच निर्मल कपूर यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता.
Pahalgam Attack: पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक
Bhakti Aghavहल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. अशातंच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक (YouTube Channel Blocked in India) केले आहे.
Ladki Bahin Yojana April Installment : आदिती तटकरे यांनी 'लाडक्या बहिणींना' दिली दिलासादायक बातमी; पहा एप्रिल महिन्याच्या हफ्त्या बद्दल काय म्हणाल्या?
Dipali Nevarekarएप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याचं कारण समोर आलं आहे.
Fire At Printing Press In Kolkata: कोलकातामध्ये साल्ट लेक सेक्टर 5 मधील प्रिंटिंग प्रेसला भीषण आग; स्फोटांनी दणाणला परिसर
Bhakti Aghavआगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की कारखान्यात प्रवेश करणे शक्य नव्हते.
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Dipali Nevarekar29 एप्रिल रोजीच्या 'हाऊस अरेस्ट'मधील व्हायरल क्लिपमध्ये, एजाज खान महिला सहभागींना कॅमेर्यावर intimate acts करायला दबाव टकत होता.
Sant Tukaram Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, 18 जूनपासून देहू येथून करणार प्रस्थान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे340 वी संत तुकाराम महाराज पालखी 18 जून 2025 रोजी देहू येथून निघेल आणि आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर 6 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल.
Nashik Accident News: नाशिकमध्ये पीकअप वाहन आणि दुचाकी अपघातात तरूणीचा मृत्यू (Watch Video)
Jyoti Kadamनाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे.
Ganga Saptami 2025 Date: गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
Bhakti Aghavधार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी मोक्षदायिनी, जीवनदाता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. यंदा गंगा सप्तमीचा सण शनिवार, 3 मे रोजी साजरा केला जाईल.
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Head To Head: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांची आकडेवारी पहा
Jyoti Kadamहैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादने त्यांचे शेवटचे तीनही सामने गमावले आहेत. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.
Snake in Margarita Cocktail: मार्गारीटा कॉकटेलमध्ये साप; मद्यपान करताना महिलेस धक्का
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेViral News USA: मद्यपींनी सावधान. मद्याचे घोट घेताना ग्लासवर लक्ष ठेवा. मद्यपान करणाऱ्या एका महिलेच्या ग्लासमध्ये नुकतेच एक सापाचे पिल्लू आढळून आले.
SC On Deportation of Pakistani Citizens: 6 पाकिस्तानी नागरिकांच्या हद्दपारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Bhakti Aghavदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सध्या भारतात राहणाऱ्या 6 कथित पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यावर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आहे.