ठळक बातम्या

Terror Hideout Busted in J-K's Poonch: जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; 5 IED जप्त

Bhakti Aghav

रविवारी रात्री उशिरा लष्कर, पोलिस आणि एसओजीसह सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांच्या या अड्ड्यातून पाच आयईडी, वायरलेस सेट आणि काही कपडे जप्त करण्यात आले.

Mumbai Rain Alert: मुंबईकरांना उष्णतेपासून मिळणार दिलासा! शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Bhakti Aghav

हवामान खात्याने आज मुंबई शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, संपूर्ण आठवडाभर ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे तीव्र उन्हापासून नागरिकांना काही प्रमाणात आराम मिळेल.

Maharashtra Board HSC Result 2025 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 91.88 %; दुपारी 1 वाजता hscresult.mahahsscboard.in वर पहा गुणपत्रिका!

Dipali Nevarekar

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)

Bhakti Aghav

या सापाची लांबी सुमारे 15 फूट असल्याचे सांगितले जाते. हे बचाव कार्य गंजम जिल्ह्यातील चिकिती येथील स्नेक हेल्पलाइन टीमने केले. गेल्या काही दिवसांपासून हा किंग कोब्रा शाळेच्या आवारात फिरत होता, परंतु कोणीही त्याला पकडू शकले नाही.

Advertisement

MSBSHSE HSC Result 2025: बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्कांची गरज? Grading System कशी घ्या जाणून

Dipali Nevarekar

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहे. mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्स सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर आज विद्यार्थी बारावीचा निकाल पाहू शकतील. तसेच SMS च्या माध्यमातूनही आज बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?

Dipali Nevarekar

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे.

Kanpur Fire: कानपूरमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

Bhakti Aghav

या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली होती. या आगीत इमारतीत राहणाऱ्या पती, पत्नी आणि तीन मुलींचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Gokul Milk Price Hike: गोकुळ दूधाच्या दरामध्ये 2 रूपयांनी वाढ; पहा मुंबई, पुणे, कोल्हापूर मधील गाई-म्हशीच्या दूधाचे नवे दर

Dipali Nevarekar

गोकुळ पूर्वी मे महिन्याच्या सुरूवातीला मदर डेअरी आणि अमूल कडूनही दूधाच्या दरांमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला सकाळी 7 च्या सुमारास ही आग लेव्हल-१ ची असल्याचे घोषित केले होते, परंतु आगीची तीव्रता पाहता सकाळी 7.35 वाजता ती लेव्हल-२ मध्ये पोहचली.

Bus Overturns In Raigad: रायगड जिल्ह्यात बस उलटली; 35 प्रवासी जखमी (Watch Video)

Bhakti Aghav

ही घटना रविवारी रात्री घडली ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापपर्यंत कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.

Maharashtra HSC Board Results 2025: बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; hscresult.mahahsscboard.in सह कोणत्या साईट्स वर पाहू शकाल मार्क्स

Dipali Nevarekar

बारावीचा निकाल आज MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट्स सह अन्य थर्ड पार्टी साईट्स वर देखील विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 05 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 05 मे 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Sita Navami 2025 HD Images: सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

यावर्षी सीता नवमीचे व्रत 5 मे रोजी पाळले जाईल. सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.

TATA IPL 2025 Points Table Update: लखनौ सुपर जायंट्सला हरवून पंजाब किंग्ज दुसऱ्या स्थानी, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पंजाब किंग्जच्या संघाने या हंगामात सातवा विजय मिळवला आहे. त्याआधी, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने लखनौसमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले.

Happy Sita Navami 2025 Wishes In Marathi: सीता नवमीनिमित्त Messages, WhatsApp Status, Greetings द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

टीम लेटेस्टली

यंदा सीता नवमीनिमित्त तुम्ही Messages, WhatsApp Status, Greetings द्वारे तुमच्या मित्रपरिवारास या मंगल पर्वाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Punjab Beat Lucknow IPL 2025: पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्स 37 धावांनी केला पराभव, अर्शदीप आणि प्रभसिमरन सिंग बनले हिरो

Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पंजाब किंग्जच्या संघाने या हंगामात सातवा विजय मिळवला आहे. त्याआधी, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने लखनौसमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौचा संघ 199 धावा करु शकला.

Advertisement

UAE आणि Pakistan दौऱ्यासाठी Bangladesh संघाची घोषणा, लिटन दासकडे संघाची धुरा

Nitin Kurhe

दोन्ही टी-20 सामने शारजाहमध्ये खेळवले जातील. ही मालिका पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी खेळवली जाईल. ही मालिका 25 मे पासून सुरू होईल. या दोन्ही मालिकांसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे. लिटन दासकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

SL W vs IND W 4th ODI 2025 Scorecard: श्रीलंकेने टीम इंडियाचा 3 गडी राखून केला पराभव, निलाक्षी डी सिल्वाची शानदार खेळ; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

या सामन्यात यजमान संघाने टीम इंडियाचा तीन धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकेने तिरंगी मालिकेत आपला दुसरा विजय नोंदवला. श्रीलंकेकडून नीलाक्षी डी सिल्वाने शानदार खेळी केली. नीलाक्षी डी सिल्वाने 33 चेंडूत 56 धावांची खेळी केली. ज्यामध्ये तिने 5 चौकार आणि 3 षटकार मारले.

PBKS vs LSG IPL 2025 54th Live Score Update: पंजाबची स्फोटक फलंदाजी! लखनौला दिले 237 धावांचे लक्ष्य, प्रभसिमरनचे शतक हुकले

Nitin Kurhe

धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने लखनौसमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

NBDA Bans all Panelists from Pakistan on Indian News Debates: पाकिस्तानी पॅनलिस्टना भारतीय चॅनेल्सवर चर्चेसाठी बंदी घालण्याचा निर्णय

Dipali Nevarekar

पाकिस्तानी पॅनलिस्ट हे भारतीय माध्यमांचा वापर करून भारतविरोधी प्रचार करत आहेत ते रोखण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आता घेण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement