ठळक बातम्या

SRH vs DC IPL 2025 55th Match Live Streaming: हैदराबाद आणि दिल्ली आज येणार आमनेसामने, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना

Nitin Kurhe

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे.

Red Fort Ownership Plea: मुघल सम्राट Bahadur Shah Zafar ची वंशज असल्याचा दावा करून लाल किल्लावर ताब्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली Sultana Begum ची याचिका

टीम लेटेस्टली

सुलताना बेगम सध्या पश्चिम बंगालमधील हावडा येथील एका छोट्या घरात राहते. तिने याचिकेत म्हटले होते की, भारत सरकारने 1960 मध्ये तिचे पती मिर्झा मोहम्मद बेदर बख्तला बहादूर शाह जफरचा वारस म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर 1980 मध्ये बेदर बख्तच्या निधनानंतर सुलताना बेगमला गृह मंत्रालयाकडून पेन्शन मिळू लागली.

Pawandeep Rajan Accident: इंडियन आयडॉल 12 विजेता पवनदीप राजन चा कार अपघात; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल

Dipali Nevarekar

अद्याप, पवनदीप किंवा त्यांच्या टीम कडून कोणीही अपघाताबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. अपघातामागील नेमकी परिस्थिती समजू शकलेली नाही.

Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Bhakti Aghav

रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ हा अपघात झाला. बस डोंगराळ भागात एका तीव्र वळणावरून जात होती.

Advertisement

BEST To Redesign 32 Bus Routes: मुंबईकरांनो लक्ष द्या! मेट्रो लाईन 3 ची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बेस्ट 2025 मध्ये करणार 32 मार्गांचे पुनर्रचन, भाडेवाढ प्रस्तावित

Prashant Joshi

बेस्टने मेट्रो स्थानकांना उपनगरीय रेल्वे स्थानकांशी आणि व्यावसायिक केंद्रांशी जोडण्यासाठी 32 बस मार्गांचे पुनर्रचन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन मार्ग ‘रिंग-रूट’ पद्धतीवर आधारित असतील, ज्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपासून 1 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंतच्या ठिकाणी सहज पोहोचता येईल.

Labourers Die After Falling Into Well: हृदयद्रावक! वसईमध्ये नायगाव आरएमसी प्लांटमधील 30 फूट खोल विहिरीत पडून 2 कामगारांचा मृत्यू

Bhakti Aghav

या दोन कामगारांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सलमान खान (25) हा सहकारी कामगार स्वेच्छेने विहिरीत उतरला. तथापि, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सलमानलाही बेशुद्ध पडू लागला. दरम्यान, विहिरीची खोली आणि अंधार असल्याने बचाव कार्यात विलंब झाला.

Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत

Dipali Nevarekar

डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येनंतर दोनच महिन्यात वैभवी बारावीच्या परीक्षेला सामोरी गेली

Pune Metro Line 3 Trial Run: पुणे मेट्रो लाईन 3 च्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर सप्टेंबर 2025 पासून होणार ट्रायल रन; मार्च 2026 पासून प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता

Prashant Joshi

हिंजवडी हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र आहे, तर शिवाजीनगर हे शहराचे मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्र आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा मार्ग दररोज लाखो प्रवाशांना, विशेषतः आयटी व्यावसायिकांना, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

Advertisement

Security Guard Molest Minor Girl: कांदिवलीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून 10 वर्षांच्या मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग; सत्र न्यायालयाने सुनावली 5 वर्षांची शिक्षा

Bhakti Aghav

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने 30 एप्रिल रोजी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणाला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही घटना 6 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी पीडित मुलगी 10 वर्षांची होती.

Maharashtra Board 12th Results 2025 Out: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर पहा तुमचे मार्क्स

Dipali Nevarekar

दरम्यान 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थाला किमान 35% गुण आवश्यक आहेत.

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार 18,000 कर्मचाऱ्यांची भरती; 3,000 असतील प्रोबेशनरी ऑफिसर्स, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

बँकेला सध्या कर्मचारी कमतरतेचा सामना करावा लागत आहे, कारण गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त झाले आहेत. याशिवाय, बँकेच्या डिजिटल बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रातील विस्तारामुळे तंत्रज्ञान-कुशल कर्मचाऱ्यांची गरज वाढली आहे.

Maharashtra Board Results 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या निकालात यंदाही कोकण विभाग, मुली अव्वल; बोर्ड का करणार 124 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द?

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात यंदा 12वीची परीक्षा राज्यात 3373 केंद्रांवर झाली आहे. या 3373 पैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने चौकशी होणार आहे.

Advertisement

Terror Hideout Busted in J-K's Poonch: जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; 5 IED जप्त

Bhakti Aghav

रविवारी रात्री उशिरा लष्कर, पोलिस आणि एसओजीसह सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांच्या या अड्ड्यातून पाच आयईडी, वायरलेस सेट आणि काही कपडे जप्त करण्यात आले.

Mumbai Rain Alert: मुंबईकरांना उष्णतेपासून मिळणार दिलासा! शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Bhakti Aghav

हवामान खात्याने आज मुंबई शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, संपूर्ण आठवडाभर ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे तीव्र उन्हापासून नागरिकांना काही प्रमाणात आराम मिळेल.

Maharashtra Board HSC Result 2025 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 91.88 %; दुपारी 1 वाजता hscresult.mahahsscboard.in वर पहा गुणपत्रिका!

Dipali Nevarekar

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)

Bhakti Aghav

या सापाची लांबी सुमारे 15 फूट असल्याचे सांगितले जाते. हे बचाव कार्य गंजम जिल्ह्यातील चिकिती येथील स्नेक हेल्पलाइन टीमने केले. गेल्या काही दिवसांपासून हा किंग कोब्रा शाळेच्या आवारात फिरत होता, परंतु कोणीही त्याला पकडू शकले नाही.

Advertisement

MSBSHSE HSC Result 2025: बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्कांची गरज? Grading System कशी घ्या जाणून

Dipali Nevarekar

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहे. mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्स सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर आज विद्यार्थी बारावीचा निकाल पाहू शकतील. तसेच SMS च्या माध्यमातूनही आज बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?

Dipali Nevarekar

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे.

Kanpur Fire: कानपूरमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

Bhakti Aghav

या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली होती. या आगीत इमारतीत राहणाऱ्या पती, पत्नी आणि तीन मुलींचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Gokul Milk Price Hike: गोकुळ दूधाच्या दरामध्ये 2 रूपयांनी वाढ; पहा मुंबई, पुणे, कोल्हापूर मधील गाई-म्हशीच्या दूधाचे नवे दर

Dipali Nevarekar

गोकुळ पूर्वी मे महिन्याच्या सुरूवातीला मदर डेअरी आणि अमूल कडूनही दूधाच्या दरांमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement