Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video)
मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला सकाळी 7 च्या सुमारास ही आग लेव्हल-१ ची असल्याचे घोषित केले होते, परंतु आगीची तीव्रता पाहता सकाळी 7.35 वाजता ती लेव्हल-२ मध्ये पोहचली.
दक्षिण मुंबई मध्ये पेडर रोड वर जसलोक हॉस्पिटल जवळ असलेल्या Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आज सकाळी आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. आगीचं वृत्त समजताच 5-6 फायर टेंडर्स घटनास्थळी पोहचले. मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला सकाळी 7 च्या सुमारास ही आग लेव्हल-१ ची असल्याचे घोषित केले होते, परंतु आगीची तीव्रता पाहता सकाळी 7.35 वाजता ती लेव्हल-२ मध्ये पोहचली. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. अधिकारी सध्या नुकसानीची तपासणी करत आहेत.
Riyaz Gangji Libas boutique ला आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement