ठळक बातम्या

SRH vs DC IPL 2025 55th Match Live Toss Update: हैदराबादने नाणेफेक जिंकली, दिल्ली करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, हैदराबादने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला करा अभिवादन

टीम लेटेस्टली

शाहू महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न. त्यांचे विचार आजही जातीवाद, असमानता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणादायी आहेत.

KL Rahul Milestone: केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी, 43 धावा करताच विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडणार

Nitin Kurhe

5 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांचा आगामी सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल. या सामन्यात केएल राहुलला इतिहास रचण्याची संधी असेल. तो विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. राहुल सर्वात जलद 8000 टी-20 धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्यापासून फक्त 43 धावा दूर आहे.

1xBet टूर्नामेंट: स्पर्धकांनी ₹363,500 रोख रकमेची बक्षिसे जिंकली

टीम लेटेस्टली

स्पर्धेत 12 रोमांचक लेव्हल्स होत्या ज्यात 3 Oaks, Playson, Fazi, Barbara Bang, Mancala, Smartsoft, Endorphina आणि Evoplay अशा आघाडीच्या निर्मात्यांचे जवळपास 100 गेम्स आणि स्लॉट्स उपलब्ध होते.

Advertisement

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Messages: थोर समाजसुधारक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा त्यांना विनम्र अभिवादन

टीम लेटेस्टली

शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या राज्यात सामाजिक समता, शिक्षण आणि आर्थिक समृद्धी यांना प्राधान्य दिले. त्यांच्यावर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा खोल प्रभाव होता, आणि त्यांनी जातीआधारीत भेदभाव आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली.

SRH vs DC IPL 2025 55th Match Dream11 Prediction: केएल राहुल की ट्रॅव्हिस हेड कोणाला बनवणार कर्णधार, अशी बनवा तुमची मजबूत ड्रीम 11 टीम

Nitin Kurhe

दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या सामन्यात केकेआरकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु संघाच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. हेच कारण आहे की दिल्ली संघ कोणत्याही किंमतीत पॅट कमिन्सच्या संघाविरुद्ध जिंकू इच्छितो.

SRH vs DC Head to Head: हैदराबादच्या घरच्या मैदानावर दिल्लीचे आव्हान, जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये कोण आहे वरचढ

Nitin Kurhe

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे.

Dharavi Redevelopment Project: 'कोणताही व्यवसाय स्थलांतरित होऊ देणार नाही'; धारावी बिझनेस वेलफेअर असोसिएशनचे प्रतिपादन

Prashant Joshi

धारावी 600 एकरांवर पसरलेली असून, सुमारे 10 लाख लोकसंख्या आणि हजारो लहान-मोठे उद्योग येथे कार्यरत आहेत. यात कातडी, मातीची भांडी, कापड आणि रिसायकलिंग उद्योगांचा समावेश आहे, जे धारावीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.

Advertisement

Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली 'सीतारे जमीन पर'च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर

Bhakti Aghav

यावेळी चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाची थीम आणि आमिर खानच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.

Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेच्या निकालाचा सस्पेन्स संपला आता दहावीचा निकाल पहा कधी पर्यंत लागू शकतो?

Dipali Nevarekar

बारावी प्रमाणेच दहावीच्या निकालाची तारीख देखील एक दिवस आधी जाहीर केली जाईल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्ह प्रमाणे निकाल दाखवला जातो.

Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे

Prashant Joshi

या सर्वसमावेशक किमतीत रेल्वे प्रवास, हॉटेलमधील निवास, शाकाहारी जेवण, बसद्वारे स्थानिक भेटी, प्रवास विमा आणि टूर एस्कॉर्टच्या सेवा यांचा समावेश आहे. रेल्वेत 11 डब्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 748 प्रवाशांची क्षमता आहे.

SRH vs DC IPL 2025 55th Match Pitch Report: हैदराबादमध्ये गोलंदाज की फलंदाज कोण करणार शानदार कामगिरी, वाचा खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे.

Advertisement

SRH vs DC IPL 2025 55th Match Live Streaming: हैदराबाद आणि दिल्ली आज येणार आमनेसामने, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना

Nitin Kurhe

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे.

Red Fort Ownership Plea: मुघल सम्राट Bahadur Shah Zafar ची वंशज असल्याचा दावा करून लाल किल्लावर ताब्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली Sultana Begum ची याचिका

टीम लेटेस्टली

सुलताना बेगम सध्या पश्चिम बंगालमधील हावडा येथील एका छोट्या घरात राहते. तिने याचिकेत म्हटले होते की, भारत सरकारने 1960 मध्ये तिचे पती मिर्झा मोहम्मद बेदर बख्तला बहादूर शाह जफरचा वारस म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर 1980 मध्ये बेदर बख्तच्या निधनानंतर सुलताना बेगमला गृह मंत्रालयाकडून पेन्शन मिळू लागली.

Pawandeep Rajan Accident: इंडियन आयडॉल 12 विजेता पवनदीप राजन चा कार अपघात; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल

Dipali Nevarekar

अद्याप, पवनदीप किंवा त्यांच्या टीम कडून कोणीही अपघाताबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. अपघातामागील नेमकी परिस्थिती समजू शकलेली नाही.

Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Bhakti Aghav

रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ हा अपघात झाला. बस डोंगराळ भागात एका तीव्र वळणावरून जात होती.

Advertisement

BEST To Redesign 32 Bus Routes: मुंबईकरांनो लक्ष द्या! मेट्रो लाईन 3 ची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बेस्ट 2025 मध्ये करणार 32 मार्गांचे पुनर्रचन, भाडेवाढ प्रस्तावित

Prashant Joshi

बेस्टने मेट्रो स्थानकांना उपनगरीय रेल्वे स्थानकांशी आणि व्यावसायिक केंद्रांशी जोडण्यासाठी 32 बस मार्गांचे पुनर्रचन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन मार्ग ‘रिंग-रूट’ पद्धतीवर आधारित असतील, ज्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपासून 1 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंतच्या ठिकाणी सहज पोहोचता येईल.

Labourers Die After Falling Into Well: हृदयद्रावक! वसईमध्ये नायगाव आरएमसी प्लांटमधील 30 फूट खोल विहिरीत पडून 2 कामगारांचा मृत्यू

Bhakti Aghav

या दोन कामगारांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सलमान खान (25) हा सहकारी कामगार स्वेच्छेने विहिरीत उतरला. तथापि, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सलमानलाही बेशुद्ध पडू लागला. दरम्यान, विहिरीची खोली आणि अंधार असल्याने बचाव कार्यात विलंब झाला.

Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत

Dipali Nevarekar

डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येनंतर दोनच महिन्यात वैभवी बारावीच्या परीक्षेला सामोरी गेली

Pune Metro Line 3 Trial Run: पुणे मेट्रो लाईन 3 च्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर सप्टेंबर 2025 पासून होणार ट्रायल रन; मार्च 2026 पासून प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता

Prashant Joshi

हिंजवडी हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र आहे, तर शिवाजीनगर हे शहराचे मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्र आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा मार्ग दररोज लाखो प्रवाशांना, विशेषतः आयटी व्यावसायिकांना, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

Advertisement
Advertisement