Mumbai Hit-and-Run Case: मुंबई मध्ये 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा Western Express Highway वर भरधाव कारच्या धडकेत मृत्यू
मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून सीसीटीव्ही फूटेज वरून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.
मुंबई मध्ये बोरिवलीत (Borivali) 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा पश्चिम द्रुतगती मार्गावर ( Western Express Highway) हिट अॅण्ड रन केस मध्ये मृत्यू झाला आहे. सध्या पोलिस फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. मृत तरूणाचं नाव Akshat Singh Bisht आहे. अपघातानंतर अक्षत ला स्थानिकांनी Dr. Babasaheb Ambedkar Hospital मध्ये दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून सीसीटीव्ही फूटेज वरून आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंबईत पुन्हा हिट अॅन्ड रन केस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)