ठळक बातम्या

Mallikarjun Kharge Letter To PM Modi: मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; जातीय जनगणनेबाबत दिल्या 'या' 3 सूचना

Bhakti Aghav

जनगणनेत वापरल्या जाणाऱ्या प्रश्नावलीसाठी आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने तेलंगणा मॉडेलचा वापर करावा, अशी सूचना देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता. पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे.

IPL 2025 Robot Dog Champak Performs Namaste: रोबोट डॉग 'चंपक'ची धमाल; राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ईडन गार्डन्सवर केले नमस्कार (Video)

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात 'चंपक' हा रोबोट कुत्रा राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर बसून भारतीय परंपरेनुसार 'नमस्ते' म्हणत असल्याचे दिसून येते.

Annabhau Sathe’s Daughter Passes Away: अण्णाभाऊ साठे यांची लेक शांताबाई याचे निधन

Dipali Nevarekar

अण्णाभाऊंच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक

Jyoti Kadam

शिवालिक शर्मा (27) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Telangana Medical Negligence Case: डॉक्टर उपस्थित नसल्याने नर्स ने WhatsApp Video Call वरून केले C-Section; IVF Twins चा मृत्यू; तेलंगनामधील घटना

Dipali Nevarekar

शस्त्रक्रियेदरम्यान वरिष्ठ डॉक्टरांची कथित अनुपस्थिती वैद्यकीय नैतिकता आणि कायदेशीर अनुपालनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. ज्यामुळे सखोल आणि निष्पक्ष चौकशीची आवश्यकता आहे. असे आरोग्य अधिकार्‍यांनी कबूल केले आहे.

Eligible for Re Exam: बारावीच्या निकालामध्ये 'Eligible for Re Exam' अशा दिल्या जाणार्‍या शेर्‍याचा अर्थ काय?

Dipali Nevarekar

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने 6 ते 20 मेदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.

SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअ‍ॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल

Jyoti Kadam

झीशान अन्सारी दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 13 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकवर होता. विप्राज दुसऱ्या धावेसाठी धावत असताना रनआऊट झाला.

Advertisement

Maharashtra Board SSC Result 2025 Tentative Date: बारावी नंतर आता दहावी चा निकाल कधी होणार जाहीर?

Dipali Nevarekar

दहावीच्या ऑनलाईन निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण दिसणार आहेत. सोबतच एकूण टक्केवारी दिसणार आहे.

MI vs GT IPL 2025, Pitch Report: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीचा सामना; वानखेडे स्टेडियमवर कोण जिंकणार? पहा पिच रिपोर्ट

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स खेळपट्टीचा अहवाल पाहिल्यास मुंबईचा संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. सामना जिंकणारा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा दावेदार बनेल.

Mumbai Hit-and-Run Case: मुंबई मध्ये 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा Western Express Highway वर भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

Dipali Nevarekar

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून सीसीटीव्ही फूटेज वरून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

MI vs GT IPL 2025 Dream11 Prediction: शुभमन गिल की सूर्यकुमार यादव, कोणाला बनवाल कर्णधार? सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 संघ निवडा

Jyoti Kadam

आयपीएल 2025 हंगामातील 56 वा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. ज्यामध्ये दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Advertisement

Civil Defence Mock Drill On May 7: भारतात 1971 नंतर पहिल्यांदाच 7 मे दिवशी 'सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स' घेण्याचे केंद्राचे आदेश; जाणून घ्या मॉक ड्रिल्स मध्ये काय होणार

Dipali Nevarekar

युद्ध परिस्थितीमध्ये नागरिकांना काय करावे, केव्हा करावे आणि शांत कसे राहावे हे माहित असते, तेव्हा देशाची एकूण लवचिकता अधिक मजबूत होते. यासाठी मॉक ड्रिल्स घेतले जातात.

Mumbai Indians vs Gujarat Titans, 56th Match Live Streaming: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी भिडणार, सामना लाईव्ह कसा पहाल जाणून घ्या

Jyoti Kadam

आयपीएल 2025 च्या 56 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स संघ गुजरात टायटन्सचा सामना करणार आहे. हा धमाकेदार सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे.

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

Nitin Kurhe

आजचे राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन

टीम लेटेस्टली

शाहू महाराजांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी सर्व समाजाला शिक्षणाची दारे खुली केली आणि मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन आणि अस्पृश्य समुदायांसाठी स्वतंत्र वसतिगृहे बांधली. त्यांनी महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि विधवांच्या पुनर्विवाहाला सामाजिक मान्यता मिळवून दिली.

Advertisement

TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि हैदराबाद संघ फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. यानंतर, मैदान खूप ओले असल्याने, पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. आता पॉइंट टेबलमध्ये 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

SRH vs DC IPL 2025: हैदराबादसाठी पाऊस ठरला खलनायक! पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; दिल्लीला झाला फायदा

Nitin Kurhe

आयपीएल 2025 मधील हैदराबादचा प्रवास संपला आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्ली संघाला फक्त 133 धावा करता आल्या. दिल्लीचा डाव पूर्ण होताच. सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि हैदराबाद संघ फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.

MI vs GT 56th Match Pitch Report: वानखेडेवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, वाचा खेळपट्टीचा रिपोर्ट

Nitin Kurhe

या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने एमआयवर मात केली. गुजरातने 36 धावांनी मैदान जिंकले. तथापि, तेव्हाच्या आणि आताच्या काळात बरेच काही बदलले आहे. मुंबई संघ विजयी लयीत आहे आणि या टप्प्यावर संघाला रोखणे अत्यंत कठीण दिसते.

Mohammed Shami Death Threat: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला जीवे मारण्याची मिळाली धमकी, पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Nitin Kurhe

34 वर्षीय मोहम्मद शमी सध्याच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. रविवारी संध्याकाळी त्यांना एक धमकीचा ईमेल आला ज्यामध्ये 1 कोटी रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Advertisement
Advertisement