Annabhau Sathe’s Daughter Passes Away: अण्णाभाऊ साठे यांची लेक शांताबाई याचे निधन

अण्णाभाऊंच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या.

Annabhau Sathe and Shantabai | X @Sanjay raut

शाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेक शांताबाई याचे निधन झाले आहे. वयाच्या नव्वदीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबई मध्ये काल 5 मे दिवशी निधन झाले आहे. अण्णाभाऊंच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या.अविवाहित शांताबाई त्यांच्या भाच्यांकडे (बहिणीच्या मुलांकडे) राहत होत्या. संजय राऊत, विश्वास पाटील यांच्यासह अनेकांनी शांताबाईंंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

शाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेक शांताबाई याचे निधन

विश्वास पाटील यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement