ठळक बातम्या
JioCinema Down: IPL 2025 लिलावादरम्यान जिओ सिनेमाचा डाऊन, नेटिझन्स संतप्त
Amol MoreIPL 2025 मेगा लिलावासाठी अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार JioCinema ला मार्की इव्हेंट दरम्यान तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला.
TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला गुजरातकडे, 10.75 कोटी रुपयांना घेतले विकत
Nitin KurheTATA IPL 2025 Mega Auction: या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
Customer Smashes Ola Scooter: बिल पाहून ग्राहक गर्भगळीत; शोरूमसमोर ओला ई-स्कूटरची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ओला इलेक्ट्रिकचा ग्राहक एका शोरूमच्या बाहेर ₹90,000 च्या बिलावरून त्याची स्कूटर फोडताना दिसत आहे. वाढत्या तक्रारींदरम्यान, ओलाला छाटणी आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच हा व्हिडिओ पुढे आला आहे.
TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सुरू, पंजाब किंग्सने अर्शदीपवर लावला मोठा डाव, त्याला RTM वरून 18 कोटींना केले खरेदी
Nitin KurheTATA IPL 2025 Mega Auction: या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
Virat Kohli 7th Test Century in Australia: विराट कोहलीचे ऑस्ट्रेलियात सातवे दमदार शतक; सुनिल गावसकरांच्या विक्रमाची केली बरोबरी
Amol Moreआजचा दिवस गाजवला तो विराट कोहलीने. विराटने 143 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. विराट कोहलीने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले.
IND vs AUS 1st Test Day 3 Stump: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत विजयापासून 7 विकेट दूर; ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 12/3
Nitin KurheIND vs AUS: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्याआधी पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावून 12 धावा केल्या आहे.
Hemant Soren Oath Ceremony: हेमंत सोरेन 26 नोव्हेंबरला घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; आज करणार सरकार स्थापन करण्याचा दावा
Bhakti Aghavहेमंत 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. झामुमोचे सरचिटणीस विनोद कुमार पांडे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे.
Bareilly Accident: चुकीच्या GPS Navigation मुळे कार थेट बांधकामाधीन पुलावर चाढवली; कार पुलावरून कोसळून 3 जणांचा मृत्यू
Jyoti Kadamबरेली जिल्ह्यातील बांधकामाधीन पुलावरून कार रामगंगा नदीत पडल्याने 3 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी फरीदपूर बरेली आणि जिल्हा बदाऊन पोलीस ठाण्याचे दातागंज पोलीस पोहोचले आहेत. कार आणि तिघांना नदीतून बाहेर काढण्यात आले आहे.
IND vs AUS 1st Test Day 3 Live Score Update: बुमराहनंतर सिराजने ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, अवघ्या 9 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली
Nitin Kurheपर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का लागला आहे.
IND vs AUS 1st Test Day 3 Live Score Update: जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दिला धक्का, ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट शून्यावर पडली
Nitin Kurheपर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला आहे.
IND vs AUS 1st Test Day 3 Scorecard: पर्थमध्ये विराट कोहलीने झळकावले शतक, टीम इंडियाने डाव केला घोषित; ऑस्ट्रेलियाला दिले 534 धावांचे लक्ष्य
Nitin KurheIND vs AUS: पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले आहे.
LPG Tanker Overturn: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारजे पुलाजवळ एलपीजी टँकर उलटला; अग्निशमन अधिकारी आणि क्रेनसह दाखल
Jyoti Kadamमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वारजे पुलाजवळ एलपीजी टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. टँकर साफ करण्यासाठी अग्निशमन अधिकारी आणि क्रेनसह आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
TATA IPL 2025 Mega Auction LIVE Update: जेद्दाहमध्ये थोड्याच वेळात सुरु होणार मेगा लिलाव, 577 खेळाडूंचे भवितव्य पणाला
Nitin KurheTATA IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग 2025 मेगा लिलाव जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होत आहे. आज मेगा लिलावाचा पहिला दिवस आहे, जिथे सर्वांच्या नजरा ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंवर आहेत.
Odisha: ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई! जुगार खेळण्याच्या आरोपाखाली 80 जणांना अटक; ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील घटना
Jyoti Kadamओडिशा पोलिसांनी नुआपाडा जिल्ह्यातील जानका परिसरातून जुगार खेळल्याप्रकरणी 80 जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती ओडिशा पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआयने तसे वृत्त दिले आहे.
TATA IPL Mega Auction 2025: आज मेगा लिलावात 'या' 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची मोठी रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश
Nitin Kurheआयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक परदेशी खेळाडूंना करोडोंची मोठी रक्कम मिळू शकते. लिलावाच्या मैदानात अनेक परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली होती.
NCP-SP Party Worker Dies of Cardiac Arrest: शेवटची फेरी निर्णायक, रोहित पवार जिंकले पण कट्टर कार्यकर्ता गेला; हृदयविकाराच्या धक्क्याने जागेवर मृत्यू
Bhakti Aghavमतमोजणीच्या शेवटच्या फेरीत रोहित पवार पिछाडीवर असल्याने आणि पवारांच्या पराभवाच्या भीतीने त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.
Mann Ki Baat Episode 116th: जैवविविधता टिकविण्यासाठी चिमण्या वाचवणे महत्त्वाचे; 'मन की बात' कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदी यांचा संदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 'मन की बात' भाग 116 मध्ये, चिमणी आणि जैवविविधता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यासाठी चेन्नईच्या कुदुगल ट्रस्ट आणि म्हैसूरमधील ‘अर्ली बर्ड’ मोहिमेसारख्या सामुदायिक उपक्रमांचे कौतुक केले.
Virat Kohli Half Century: किंग कोहलीने पर्थ कसोटीत सावरले, शानदार अर्धशतक झळकावले; भारताची 431 च्या पुढे आघाडी
Nitin Kurheपर्थ कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. त्यासह भारताने 430 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा स्कोर 384/5
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamलॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.
Maharashtra Election Results 2024: नाना पटोलेंपासून रोहित पवारांपर्यंत सर्वात कमी फरकाने विजयी झालेल्या प्रतिष्ठित आमदारांची यादी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं. काल 23 तारखेला मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला कौल दिला. लाडक्या बहिणींनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला.