ठळक बातम्या
Bomb Threat to IndiGo Flight: इंडिगो च्या Chandigarh-Mumbai विमान उडवण्याची धमकी; काहीही संशयास्पद न आढळल्याची मुंबई पोलिसांची माहिती
Dipali Nevarekarमुंबईत लॅन्डिग नंतर विमानाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
SA W vs IND W 5th ODI 2025 Toss Update And Live Scorecard: दक्षिण आफ्रिका महिला संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, एका क्लिकवर स्कोअरकार्ड पहा
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील पाचवा एकदिवसीय सामना आज 7 मे रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे.
Operation Sindoor साठी Rahul Gandhi, Sharad Pawar ते Asaduddin Owaisi यांच्याकडून सैन्य दलाचे कौतुक; सामान्य नागरिकांनीही केलं सेलिब्रेशन (Watch Videos)
Dipali Nevarekarसामान्य नागरिकांनी फटाके फोडून, भारताचा झेंडा फडकवत या बदल्याचा आनंद देखील साजरा केल्याचं पहायला मिळालं आहे.
KKR vs CSK TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 57 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा 12 वा सामना असेल.
SA W vs IND W 5th ODI 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये होणार जोरदार सामना; कधी, कुठे आणि कसा पाहणार लाईव्ह सामना
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील पाचवा एकदिवसीय सामना आज 7 मे रोजी खेळला जाईल. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता खेळला जाईल.
Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक 'Act of War'; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया
Dipali Nevarekarपाकिस्तान मध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये 5 ठिकाणी हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान Shehbaz Sharif यांनी केला आहे.
Mumbai Rains: मुंबई मध्ये आजही ढगाळ वातावरण; उन्हाच्या काहिलीपासून सुटका
Dipali Nevarekarहवामान विभागाकडून मुंबई आणि आजुबाजूच्या शहरांना यलो अलर्ट जारी केला असल्याने अधून मधून सरी बरसण्याचा अंदाज आहे.
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Jyoti Kadamविमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी मार्गदर्शक सूचना जारी करून श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ आणि धरमशाला येथील सर्व उड्डाणं रद्द केल्याचं सांगितलं आहे.
Operation Sindoor ने भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये कोणत्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं? पहा यादी
Dipali Nevarekarहिज्बुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवादी तळांना ऑपरेशन सिंदूर मधून लक्ष्य करण्यात आले आहे.
Pragati Jagdale On Operation Sindoor: ' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर'; मोहिमेचं नावं ऐकून संतोष जगदाळे यांच्या पत्नी भावूक
Dipali Nevarekar' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर' असल्याचं म्हणताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात अश्रू तरळल्याची भावना व्यक्त केली आहे.
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून भारताचं उत्तर; पाकव्याप्त कश्मीर, पाकिस्तान मध्ये 9 ठिकाणी हल्ला
Dipali Nevarekarपहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिकावर बैसरण व्हॅली मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
Civil Defence Mock Drill: देशात 7 मे रोजी होणार नागरी संरक्षण मॉक ड्रिल व ब्लॅकआउट; जाणून घ्या यावेळी काय करावे, NDMA ने जारी केले व्हिडीओ (Watch)
टीम लेटेस्टलीहे मॉक ड्रिल 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहे, आणि याचे कारण पहलगाम दहशतवादी हल्ला (22 एप्रिल 2025) आणि भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आहे. या मॉक ड्रिलदरम्यान, नागरिकांना हवाई हल्ल्याच्या सायरनला प्रतिसाद देणे, ब्लॅकआउट पाळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
Indus Water Treaty Suspension: 'भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार'; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video)
Prashant Joshiसिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा नद्यांच्या पाणीवाटपाचे नियमन करणारा महत्त्वाचा करार आहे. करार स्थगित केल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील सलाल आणि बगलिहार जलविद्युत प्रकल्पांमध्ये जलाशयांची साठवण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Mumbai Rains: मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा; शहरात मान्सून पूर्व सरींचे आगमन (Video)
Prashant Joshiहवामान तज्ज्ञांनी सांगितले की, मे महिन्यातील हा पाऊस मान्सूनपूर्व हंगामाचा एक सामान्य भाग आहे, आणि यामुळे तापमान 33 अंश सेल्सिअसपेक्षा खाली राहण्यास मदत होईल.
Maharashtra 11th Admission 2025-26: यावर्षीपासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार; जाणून घ्या आवश्यक असणारी कागदपत्रे
टीम लेटेस्टलीशैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये, इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत.
Om Purity Certificate For Hindu Traders: मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका
टीम लेटेस्टलीमुंबईतील दादर पश्चिम येथील शिवसेना भवन मार्गावरील कमल कुंज येथून कार्यरत असलेल्या ओम प्रतिष्ठानने, 'हिंदू से हिंदू' या संकल्पनेवर आधारित हिंदू व्यापाऱ्यांना 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याची योजना जाहीर केली आहे.
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
Bhakti Aghavयाबाबत बोलताना जितेंद्र डुडी म्हणाले की, मॉक ड्रिल पूर्णपणे सावधगिरीने करण्यात येईल. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेची तयारी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ड्रिलबाबतचे सर्व निर्णय केंद्रीय पातळीवर समन्वयित आहेत.
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Prashant Joshiभारतासाठी, हा करार ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देईल, तर यूकेसाठी ब्रेक्झिटनंतर जागतिक व्यापारात नवीन संधी निर्माण करेल. करारामुळे भारतातील कृषी उत्पादने, वस्त्रोद्योग आणि सेवा क्षेत्राला यूके बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळेल, तर यूकेतील स्कॉच व्हिस्की, ऑटोमोबाईल आणि वित्तीय सेवा यांना भारतात कमी शुल्काचा फायदा होईल.
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Bhakti Aghavनेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शो 'सिंटोनिया' मध्ये दिसलेल्या ब्राझिलियन अभिनेत्रीने वयाच्या 11 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूचे कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. मिलेना ब्रँडाओसोबत असे काही घडले आहे ज्याची कोणीही कल्पनाही करू शकत नाही.
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
Prashant Joshiशंकराचार्यांनी आपल्या घोषणेत म्हटले की, ‘मनुस्मृती हा आमचा धर्मग्रंथ आहे. जो व्यक्ती त्याचा अपमान करतो, तो हिंदू असू शकत नाही. ज्याप्रमाणे एखादा मुस्लिम कुराणाचा अपमान करणारा मुस्लिम राहू शकत नाही किंवा ख्रिश्चन बायबलचा अपमान करणारा ख्रिश्चन राहू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुस्मृतीचा अपमान करणारा हिंदू राहू शकत नाही.’