Operation Sindoor नंतर भारत-पाकिस्तान मधील तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन कडून तयारी
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलून आम्ही तणाव कमी करण्यास आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध तणावाचे झाले आहेत. पाकिस्तान कडून आमच्यावर युद्ध थोपले आहे अशी प्रतिक्रिया आल्यानंतर आता परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून ब्रिटन कडून मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलून आम्ही तणाव कमी करण्यास आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नक्की वाचा: Operation Sindoor: बहावलपूरमध्ये झालेल्या भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar च्या कुटुंबातील 10 सदस्य ठार; मृतांमध्ये बहिण, पुतण्या व त्याच्या पत्नीचा समावेश.
ऑपरेशन सिंदूर नंतर तणाव कमी करायला ब्रिटनची तयारी
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Nuclear Leak at Kirana Hills? भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये अणुगळती झाल्याचा दावा; IAEA ने दिले स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement