Mumbai Rains: उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पुढील 1-2 तासांत पावसाचा अंदाज

नागरिकांना बाहेर पडताना छ्त्री घेऊन बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई मध्ये सध्या ऐन महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. सोसाट्याच्या वार्‍यासह अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 1 ते 2 तासांमध्ये  उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. नागरिकांना बाहेर पडताना छ्त्री घेऊन बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई मध्ये अवकाळी पावसाचे ढग

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement