CUET UG City Intimation Slip 2025 Released: सीयूईटी युजी 2025 परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लीप जारी; cuet.nta.nic.in वरून करा डाऊनलोड

अद्याप एनटीए कडून ही अ‍ॅडमीट कार्ड कधी दिली जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

Online | Pixabay.com

सीयूईटी युजी 2025 परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लीप जारी करण्यात आली आहे. एनटीए कडून माहिती देण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा 13 मे ते 3 जून दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या 3-4 दिवस आधी विद्यार्थ्यांना त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स दिली जाणार आहेत. अद्याप एनटीए कडून ही अ‍ॅडमीट कार्ड कधी दिली जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement