ठळक बातम्या
Woman Dies after Hospital Lift Crashe: हॉस्पिटलमधील लिफ्ट कोसळल्याने बाळंत महिलेचा मृत्यू; संतप्त कुटुंबीयांकडून रुग्णालयाची तोडफोड
Jyoti Kadamलोहियानगर येथील कॅपिटल हॉस्पिटलमध्ये लिफ्ट तुटल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. लिफ्टच्या गेटमध्ये महिलेची मान अडकली आणि गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
IND vs AUS, Pink Ball Test: भारताच्या विजय आणि पराभवाचा 'या' संघाला होणार फायदा, येथे जाणून घ्या की WTC गुण सारणी
Nitin KurheIND vs AUS: दोन्ही संघांमधील दुसरा सामना ॲडलेड ओव्हलवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.
IPL 2025: आरसीबीच्या हेजलवूड आणि भुवनेश्वर यांनी चिन्नास्वामीवर पहिल्यांदाच आयपीएल खेळणे हे 'घरवापसी' असल्याचे म्हटले
Amol More2009 मध्ये RCB सोबत आयपीएल प्रवास सुरू करणारा भुवनेश्वर प्रथमच बेंगळुरूस्थित फ्रँचायझीसाठी गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारून एक अनोखा अनुभव निर्माण करण्यास उत्सुक आहे.
Toddler Dies After Balloon Bursts in Lucknow: खेळता-खेळता गळ्यात अडकला फुगा; अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Bhakti Aghavखेळता-खेळता फुगा फुटून गळ्यात अडकल्याने एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. फुगा गळ्यात अडकल्याने त्यांला श्वास घेण्यास त्रास होत होता. कुटुंबीयांनी तातडीने मुलाला खासगी रुग्णालयात नेले. त्याची गंभीर प्रकृती पाहून खासगी रुग्णालयाने त्याला ट्रॉमा रेफर केले. तेथे पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला.
IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live Score Update: ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली, बुमराहने ख्वाजाला दाखवला पॅव्हेलियन रस्ता
Nitin Kurheटीम इंडियाचा पहिला डाव 180 धावावर आटोपला आहे. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताविरुद्ध आपला पंजा उघडला. तर दुसरीकडे, टीम इंडियाकडून नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली.
UP Shocker: जमिनीच्या लालसेपोटी तीन भावांनी आपल्या आई आणि बहिणीला जिवंत जाळून मारले; गुन्हा दाखल, तपास सुरु
Prashant Joshiमयत गोदावरी यांची दुसरी मुलगी सरिता हिने आरोप केला आहे की, वडिलांच्या मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रावरून घरात वाद होत होते. याच कारणांमुळे आपल्या भावांनी आपली आई व बहिणीला घरात जाळून मारले. याबाबत सरिता व तिच्या पतीने पोलिसात फिर्याद दिली.
IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Scorecard: मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव 180 धावांवर गारद, नितीश रेड्डीने केल्या सर्वाधिक 42 धावा
Nitin KurheIND vs AUS: टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावावर आटोपला आहे. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताविरुद्ध आपला पंजा उघडला. टीम इंडियाकडून नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली.
Coimbatore Dog Attack: कोईम्बतूरमध्ये महिलेने दिला पाळीव कुत्र्याला लोन कलेक्शन एजंटवर हल्ला करण्याचा आदेश; महिलेला अटक
Bhakti Aghavद इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या हल्लात कुत्र्याने एजंटच्या पायावर आणि पोटावर चावा घेतला. यामुळे एजंट जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 29 वर्षीय धरसना उर्फ प्रिया असे आरोपी महिलेचे नाव आहे.
Kalidas Kolambkar यांनी राज्यपाल CP Radhakrishnan यांच्या उपस्थितीमध्ये घेतली हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची शपथ (Watch Video)
Dipali Nevarekarमहाराष्ट्राच्या राजभवनावर राज्यपाल CP Radhakrishnan यांच्या उपस्थितीमध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.
IND vs SL U19 Asia Cup Semi Final Live Score Update: भारताला मिळाले 174 धावांचे लक्ष्य, चेतन शर्माने केली घातक गोलंदाजी
Nitin Kurheश्रीलंकेच्या क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत भारताला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले आहे. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 173 धावांत गारद झाला आहे.
IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live Score: मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाला मिळवून दिली आठवी विकेट, हर्षित राणाला शुन्यावर बाद
Nitin Kurheबॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live Score: कमिन्सने पंतच्या रुपात मोठा मासा पकडला, भारताने गमावली सहावी विकेट
Nitin Kurheबॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
UK: युकेच्या University of Buckingham च्या कुलगुरूंचे हैदराबादच्या तरुणीशी अफेअर; पत्नीने उघड केले गुपित, आरोपांनंतर निलंबित
Prashant Joshiया आरोपानंतर त्यांनी आपल्या वकिलामार्फत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोप टूली यांची 42 वर्षीय पत्नी सिंथिया हिने उघड केले आहेत. सिंथिया मूळची नायजेरियन आहे आणि तिने फेब्रुवारी 2022 मध्ये टूलीशी लग्न केले.
भारतीयांसाठी खुशखबर! आता दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी थेट व्हिसा अर्ज करता येणार; भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत करणार कोड शेअरिंग भागीदारी
Bhakti Aghavआता दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी थेट व्हिसा अर्ज करता येणार आहे. दक्षिण आफ्रिका भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत (India's Top Airlines) कोड शेअरिंग भागीदारी (Code Sharing Partnership) करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ नोम्बुलेलो गुलिवे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.
Drowning in Pavana Lake Incident: दोन मित्रांचा पावना धरणात बुडून मृत्यू; बोट उलटल्याने मदतीला धावलेल्या मित्राचाही मृत्यू
Dipali Nevarekarमीडीया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे.
Five Indian Players Birthday Today: भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर तारीख खूप खास, टीम इंडियाचे पाच स्टार खेळाडू एकाच दिवशी साजरा करतात वाढदिवस
Nitin Kurheजसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, करुण नायर आणि आरपी सिंग या तारखेला त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. यावेळी बुमराहची बर्थडे बॅश ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार असून सर जडेजा त्याच्यासोबत असेल. कांगारूंच्या भूमीवर केवळ पार्टीच होणार नाही, तर नुकतेच 26.75 कोटी रुपये मिळालेल्या अय्यर साहेबांच्या घरी दुहेरी सेलिब्रेशनची तयारीही होणार आहे.
Parliament Winter Session: अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल; राज्यसभेत गोंधळ, चौकशी सुरू
Bhakti Aghavया मुद्द्यावर बोलण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे उठले असता धनखर यांनी त्यांना फक्त नोटांच्या बंडलच्या मुद्द्यावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर खर्गे म्हणाले की, मला माहीत आहे की मी इतर कोणत्याही मुद्द्यावर बोललो तर तुम्ही मला बोलू देणार नाही. माझी एकच विनंती आहे की, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, तोपर्यंत ज्याच्या जागेवरून बंडल सापडले त्या व्यक्तीचे नाव सांगू नये.
NZ vs ENG, 2nd Test Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची निराशाजनक सुरुवात; अवघ्या 86 धावांत पाच गडी बाद; येथे पाहा स्कोअरकार्ड
Nitin KurheNZ vs ENG: मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजयाची नोंद करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 26 षटकात 5 गडी गमावून 86 धावा केल्या आहे.
High Security Number Plates: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत; Maharashtra Transport Department ने जारी केली मार्गदर्शक तत्वे
Prashant Joshiअंमलबजावणी प्राधिकरणांना (प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि पोलीस) मार्च 2025 ची अंतिम मुदत संपल्यानंतर मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 चे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Tea Break: लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाने गमावले 4 विकेट, ऋषभ पंत आणि रोहित शर्मावर मोठी जबाबदारी; येथे पाहा स्कोअरकार्ड
Nitin KurheIND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.