ठळक बातम्या

Mobile Blast in Pocket At Gondia: खिशात मोबाईलचा स्फोट; गोंदिया येथील शिक्षकाचा मृत्यू, एक जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gondia Teacher Dies by Mobile Blast: गोंदिया येथील शिक्षकाचा मोबाईल स्फोट झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. खिशातील मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने छातीचा भाग भाजल्याने ही घटना घडली.

BAN W vs IRE W 2nd T20I 2024 Scorecard: आयर्लंडच्या महिला संघाने बांगलादेशचा दुसऱ्या T20 सामन्यात 47 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 ने अजेय आघाडी घेतली

Amol More

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 134/5 धावा केल्या. कर्णधार लॉरा डेलनीने संघाकडून 35 धावा केल्या, ज्यात तिच्या 25 चेंडूंच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश होता.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावातही ठरला अपयशी, अवघ्या 6 धावाकरून झाला बाद

Amol More

भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. रोहित दुसऱ्या डावातही अवघ्या 6 धावाकरून बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या ही 5 बाद 110 असून भारत अजूनही 47 धावांनी मागे आहे.

Ashwini Vaishnav On Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संचालनाबाबत मोठे अपडेट; लवकरच घेण्यात येणार स्लीपर ट्रेनची चाचणी

Bhakti Aghav

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. प्रवाशांना वरच्या बर्थवर चढण्यास सुलभतेसाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेला जिना देखील मिळेल. ट्रेनमध्ये आधुनिक टॉयलेट सीटही उपलब्ध असतील. मध्यम अंतराच्या वंदे भारत ट्रेन सेवेबद्दल बोलताना, रेल्वे मंत्री म्हणाले की, 02 डिसेंबर 2024 पर्यंत, भारतीय रेल्वे नेटवर्कवर चेअर कार कोचसह 136 वंदे भारत ट्रेन सेवा धावणार आहेत.

Advertisement

Mumbai Rash Driving: वांद्रा येथे बड्या उदयोजकाच्या मुलाच्या पोर्शे कारची दुचाकींना धडक; 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल (Watch Videos)

Jyoti Kadam

मुंबईत पुन्हा रॅश ड्रायव्हिंगची घटना समोर आली आहे. उद्योजकाचा मुलगा ध्रुव नलिन गुप्ता याने शनिवारी, 7 डिसेंबर रोजी पहाटे मुंबईतील वांद्रे येथे पार्क केलेल्या अनेक दुचाकींना पोर्श कारने धडक दिली.

Joe Root Milestone: कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा जो रूट ठरला चौथा खेळाडू, बॅटने खास शतक केले पूर्ण

Nitin Kurhe

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला चौथा मोठा धक्का, शुभमन गिल 28 धावा करून बाद

Amol More

भारताने आपला चौथा विकेट शुभमनच्या रुपात गमावला. शुभमनने 28 धावांची खेळी केली. सध्या भारताची धावसंख्या ही 4 बाद 90 अशी असून पंत आणि रोहित क्रिजवर आहे.

Fake Wedding Scam: दुबईहून नवरा वरात घेऊन आला, भारतात घोळ झाला; नवरी आणि वऱ्हाडी गायब; लग्नस्थळ अस्तित्वातच नाही, पंजाबमधील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दुबईहून परतलेल्या वर आणि 150 'वराती' यांना पंजाबमध्ये धक्का बसला. त्यांची वधू बेपत्ता झाली आणि लग्नाचे ठिकाण बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पाठिमागच्या तीन वर्षांपसून दोघेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते.

Advertisement

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला तिसरा धक्का, विराट कोहली 11 धावाकरून बाद

Amol More

विराट कोहलीही लवकर बाद झाल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने 21 चेंडूत 11 धावा केल्या. भारताची धावसंख्या सध्या 15 षटकानंतर 3 बाद 73 अशी आहे.

Vidarbha Farmers News: विदर्भात शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर; विधानसभा निवडणुक काळात 197 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Jyoti Kadam

राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 60 दिवसात विदर्भात 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: मोहम्मद सिराजसमोर शतकवीर ट्रॅव्हिस हेडने टाकली नांगी, DSP ने दिला शानदार सेंड ऑफ

Amol More

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडविरुद्ध जबरदस्त उत्साह आणि आक्रमकता दाखवली. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजने 82व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Telangana Car Accident: तेलंगणातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यात वाहन तलावात पडल्याने 5 ठार, एक जखमी

Bhakti Aghav

पोचमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालपूर गावात कार तलावात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात (Accident) एक जण जखमी झाला आहे. कोथागुडेम ते पोचमपल्ली असा प्रवास करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

Advertisement

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताचे सलामीचे फलंदाज ठरले फ्लाॅप, यशस्वी जैस्वालन 24 धावा करुन बाद

Nitin Kurhe

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताने आपल्या सलामीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 31 चेंडूत 24 धावा करून बाद झाली. स्कॉट बोलंडने त्याला झेलबाद केले. भारताचा स्कोर 46/2

Chhattisgarh Suicide: आधी 7 वर्षांच्या लेकीचा खून, नंतर आईची ही आत्महत्या घरगुती वादातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Jyoti Kadam

छत्तीसगडमधील एका दुःखद घटनेत एका महिलेने तिच्या 7 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे समजते.

Bangladesh Women vs Ireland Women, 2nd T20I Match 1st Inning Scorecard: दुसऱ्या T20 मध्ये आयर्लंडने बांगलादेशसमोर 135 धावांचे लक्ष्य, लॉरा डेलेनी आणि ओरला प्रेंडरगास्टची शानदार खेळी

Amol More

दरम्यान, दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडचा कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर आयरिश संघाची सुरुवात उत्कृष्ट झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी रचली.

Was Khan Sir Arrested? खान सर यांना खरोखच अटक झाली होती? हो की नाही? प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बिहार पोलिसांनी युट्युबर खान सर यांच्या अटकेविषयीच्या सोशल मीडिया दाव्यांचे खंडन केले आणि चुकीच्या माहितीवर कारवाई करण्याचा इशारा दिला. खान सरांनी पाटणा येथे आंदोलन करणाऱ्या बीपीएससी उमेदवारांना पाठिंबा दिला.

Advertisement

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Scorecard: ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि बुमराह-सिराजचा कहर, कांगारू 337 धावांत सर्वबाद, ऑस्ट्रेलियाकडे 157 धावांची आघाडी

Nitin Kurhe

पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियने 10 विकेट गमावून 337 धावा केल्या आहे. यासह त्यांनी भारताविरुद्ध 157 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून सिराज आणि बुमराहने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या.

Samajwadi Party Will Exit MVA: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का! समाजवादी पार्टी युतीतून बाहेर पडणार; अबू आझमी यांची घोषणा

Bhakti Aghav

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. अबू आझमी यांनी म्हटलं आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत धूळ चारल्यानंतर त्यांच्या पक्षाने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला मिळवून दिले आठवी विकेट, पॅट कमिन्सला केले क्लिन बोल्ड

Nitin Kurhe

प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आठवा मोठा धक्का बसला. पॅट कमिन्स 12 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 332/8 आहे.

NZ vs ENG, 2nd Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडने 533 धावांची घेतली आघाडी, जेकब बेथेल आणि बेन डकेट यांची शतके हुकली; येथे स्कोअरकार्ड पहा

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात 76 षटकात 5 गडी गमावून 378 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 533 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

Advertisement
Advertisement