ठळक बातम्या
How to Protect Yourself from Cyber Fraud: सायबर फसवणूक आणि गुन्हेगारांपासून कसे कराल स्वतःचे संरक्षण? जाणून घ्या खास टीप्स
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCyber Fraud Protection: सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक टिपा जाणून घ्या. सुरक्षित पासवर्ड, अपडेट केलेले सॉफ्टवेअर आणि फिशिंग जागरूकता यांसह डिजिटल सुरक्षित रहा.
IND vs AUS 3rd Test: ब्रेट ली, शास्त्रींनी उस्मान ख्वाजाची केली पाठराखण, टीकाकारांना उत्तर देणार का ब्रिस्बेन कसोटीत?
Amol Moreऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील गाबा येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आहे. मालिकेत 8, 4, 13 आणि नाबाद 9 धावा केल्यानंतर, त्याच्या हकालपट्टीची मागणी होत आहे.
UP: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गोळ्या झाडून हत्या, शेतात सापडला मृतदेह
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी एक दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आता शेतात सापडला आहे. या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला.
Gaurav Kotgire Kidnapped Case: ठाकरे गटाचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण; अवघ्या 4 तासांतचं सुटका, काय आहे नेमक प्रकरण? वाचा
Bhakti Aghavनांदेड शिवसेना यूबीटी नेते गौरव कोटगिरे यांचे शुक्रवारी रात्री काही मुखवटाधारी लोकांनी अपहरण केले. मात्र, काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. नांदेडमधील बाफना परिसरात ही घटना घडली.
Happy Birthday Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या 30व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआय आणि चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव, पहा पोस्ट
Nitin Kurheभारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) चाहत्यांनी कुलदीप यादवसाठी त्यांच्या सोशल हँडल 'X' वर एक खास पोस्ट शेअर करुन खास शुभेच्छा दिल्या आहे. लेग स्पिनरने 159 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 297 विकेट घेतल्या आहेत.
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर गाबा कसोटी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियात आली
Amol Moreसारा तेंडुलकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान देखील साराच्या मागे दिसत आहेत.
IND vs AUS 3rd Test 2024: गाबा कसोटी पावसाने वाहून गेल्यास भारतावर काय होईल परिणाम? कांगारू संघाला फायदा होईल की तोटा
Nitin Kurheढगाळ वातावरणात, उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी या सलामीच्या जोडीने कांगारू संघाला सावध सुरुवात करून दिली आणि पहिल्या दहा षटकांमध्ये एकही तोटा होऊ दिला नाही. मात्र, सामन्यात वारंवार पडणाऱ्या पावसाने चाहत्यांची निराशा केली.
Babar Azam Milestone: बाबर आझमने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत सर्वात जलद 11,000 धावा करणारा खेळाडू ठरला
Amol Moreबाबरने अवघ्या 298 डावात ही कामगिरी केली आणि या प्रक्रियेत ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने 314 डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. 300 पेक्षा कमी डावात ही कामगिरी करणारा बाबर पहिला खेळाडू ठरला.
Rahul Gandhi in Lok Sabha: संविधानाचा गौरव करत आरएसएस आणि सावरकर मुद्द्यावरुन राहुल गांधी बरसले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराहुल गांधी संविधानाला प्राचीन कल्पनांमध्ये रुजलेल्या आधुनिक भारताचा दस्तऐवज म्हणाले. त्यांनी RSS वर टीका करताना सावरकरांबद्दलच्या भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि सामाजिक अन्याय अधोरेखित करतात.
Ghaziabad Fire: गाझियाबादमध्ये कानवानी गावाजवळील झोपडपट्ट्यांमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavआगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. व्हिडिओमध्ये झोपडपट्टीतील अनेक घरे जळून राख झाल्याचे दिसत आहे. वृत्तानुसार, आगीमुळे अनेक गॅस सिलिंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग सुरुवातीला एका झोपडपट्टीत लागली पण वेगाने इतर घरांपर्यंत पसरली.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 2: पावसाने केला खेळ, बदलली भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याची वेळ; कधी सुरु होणार दुसऱ्या दिवसाचा सामना? घ्या जाणून
Nitin Kurheपहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे जवळजवळ पूर्णपणे वाहून गेला होता, जिथे फक्त 13.2 षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या दिवशीचा 77 षटकांचा खेळ वाया गेल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक मोठा निर्णय घेतला असून, दुसऱ्या दिवशी सामना लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Uttar Pradesh Shocker: धक्कादायक! शाळेत खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; उत्तर प्रदेशातील बागपतमधील घटना
Bhakti Aghavरिपोर्टनुसार, ती सकाळी 11 च्या सुमारास शाळेत खेळत होती. त्यादरम्यान छातीत दुखू लागल्याने ती तिथेच कोसळली. मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका अत्यंत दुर्मिळ आहे. परंतु हे काही विशिष्ट परिस्थितीत होऊ शकते. या कारणांमुळे मुलांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Paracetamol Side Effects Study: पॅरासिटामोल सेवनामुळे दुष्परिणाम; तरुण आणि वृद्धांमध्ये हृदय, मूत्रपिंड आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या: अभ्यास
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेParacetamol Risks: यूकेच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, पॅरासिटामॉलच्या दीर्घकाळ वापरामुळे 65 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये मूत्रपिंडाचा रोग, हृदयविकाराचा झटका आणि जठरोगविषयक रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. निष्कर्षांबद्दल अधिक जाणून घ्या.
Allu Arjun's Fan Attempts Suicide : अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा कारनामा; जेलमधून सुटकेसाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतले (Watch Video)
Jyoti Kadamअल्लू अर्जुनच्या सुटकेनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनचा फॅन त्याच्या सुटकेसाठी आत्महत्या करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Dadar Railway Station: दादरमधील 5 मंदिरांना पाडण्याबाबत नोटीस; मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावरून राजकारण तापले
Jyoti Kadamया नोटीसीचे पालन न झाल्यास रेल्वे प्रशासनाद्वारे मंदिरांना हटवले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Free Aadhaar Card Update: UIDAI ने वाढवली मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत; 2025 पर्यंत असेल संधी, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया
Bhakti Aghavयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता 14 जून 2025 पर्यंत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा मोफत केली आहे.
ZIM vs AFG 3rd T20I 2024 Live Streaming: शेवटच्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तान-झिम्बाब्वे मध्ये होणार चुरशीची लढत, विजेता संघ करणार मालिकेवर कब्जा; जाणून घ्या तुम्ही कुठे पाहणार थेट प्रक्षेपण
Nitin KurheZIM vs AFG यांच्यातील तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. झिम्बाब्वेने पहिला सामना चार गडी राखून जिंकला होता, मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत 50 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, आता पुढील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
Alia Bhatt Hot Photos: राज कपूरच्या 100 व्या जयंतीनिमित्त Alia Bhatt ने नेसली सुंदर साडी, येथे पाहा फोटो
Shreya Varkeभारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूर यांची 100 वी जयंती कपूर कुटुंब मोठ्या थाटामाटात साजरी करत आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने वाढदिवसाच्या एक दिवस आधी शुक्रवारी वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
Tim Southee Retirement: निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात; शानदार कारकिर्दीचा शेवट (Watch Video)
Nitin Kurheन्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साऊदीने (Tim Southee) कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी किवी संघासाठी मैदानात उतरल्यावर असेच काहीसे पाहायला मिळाले. एकीकडे साऊदीला निवृत्तीचा आनंद होता, तर दुसरीकडे पुन्हा कसोटीत खेळता न आल्याचे दुःखही होते.
Radhika Apte Became Mother: लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर आई झाली राधिका आपटे; सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो
Bhakti Aghavराधिकाने स्वत: ती मुलाची आई आहे की मुलीची हे उघड केले नसले तरी तिची मैत्रिण सारा अफझलने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर टिप्पणी केली की, 'माय बेस्ट गर्ल्स'. राधिका आपटेने आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती लॅपटॉपवर काम करत आहे आणि तिच्या लहान मुलीला स्तनपान करताना दिसत आहे.