Happy Birthday Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या 30व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआय आणि चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव, पहा पोस्ट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) चाहत्यांनी कुलदीप यादवसाठी त्यांच्या सोशल हँडल 'X' वर एक खास पोस्ट शेअर करुन खास शुभेच्छा दिल्या आहे. लेग स्पिनरने 159 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 297 विकेट घेतल्या आहेत.
Kuldeep Yadav Birthday Special: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर कुलदीप यादव 14 डिसेंबर (शनिवार) रोजी त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) चाहत्यांनी कुलदीप यादवसाठी त्यांच्या सोशल हँडल 'X' वर एक खास पोस्ट शेअर करुन खास शुभेच्छा दिल्या आहे. लेग स्पिनरने 159 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 297 विकेट घेतल्या आहेत. हा 30 वर्षीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होता.
Tags
BCCI
Delhi Capitals
Happy Birthday Kuldeep Yadav
India cricket team
INDIA NATIONAL CRICKET TEAM
Kuldeep Yadav
Kuldeep Yadav Birthday
Kuldeep Yadav Birthday Special
Mumbai Indians
RCB
Team India
आरसीबी
कुलदीप यादव
कुलदीप यादव जन्म
कुलदीप यादव जन्म विशेष
जन्मदिन मुबारक हो कुलदीप यादव
दिल्ली कॅल्स
बीसीसीआई
भारतीय क्रिकेट टीम
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीम
मुंबई इंडियंस
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement