ठळक बातम्या
Shreyas Iyer Century: विजय हजारे ट्रॉफीत श्रेयस अय्यरने ठोकले फक्त 51 चेंडूत शतक, कर्नाटकाविरोधात खेळली शानदार खळी
Amol Moreपंजाबने अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. या किंमतीसह अय्यर आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
Delhi School: दिल्लीतील शाळांना बांगलादेशी स्थलांतरित विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे आदेश; 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
Jyoti Kadamदिल्ली एल-जी सचिवालयाने बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी हे निर्देश आले आहेत.
Delhi Excise Policy Case: दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई होणार; LG ने दिली ED ला मंजुरी
Bhakti Aghavदिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Deputy Governor VK Saxena) यांनी ईडी (ED) ला मंजुरी दिली आहे. या प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना मास्टरमाईंड म्हटले होते.
WhatsApp Cyber Fraud: व्हॉट्सॲपवर मालकाचा फोटो डीपी, कंपनीच्या अकाउंटंटला गंडा; कंपनीस 85 लाख रुपयांचे नुकसान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेव्हॉट्सअॅपवर डीपी म्हणून कंपनी मालकाचा डीपी लावू एका महाभागाने अकाऊंटंटला गंडा घातला आहे. ज्यामुळे सदर नवी मुंबईतील कंपनीस 85 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
Karnataka Accident: कर्नाटकात कंटेनर ट्रक कारवर उलटल्याने सहा जणांचा मृत्यू
Shreya Varkeकर्नाटकातील नेलमंगला येथे शनिवारी कंटेनर ट्रकच्या धडकेत कंटेनर कारवर उलटल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Virat Kohli New Hairstyle: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी विराट कोहलीने केली नवीन हेअर कट, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ हा गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील 5 सामन्यांचा चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. याआधी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आगामी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपला लूक बदलला आहे.
IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसा आहे टीम इंडियाच्या रेकॉर्ड? आकडेवारीत कोण आहे वरचढ? एका क्लिकवर घ्या जाणून
Nitin Kurheपहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजयाची नोंद केली, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने दणदणीत पुनरागमन केले. त्यानंतर गाबामध्ये तिसरा सामना अनिर्णित राहिला. आता चौथी कसोटी 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळवली जाणार आहे.
KL Rahul Injured: टीम इंडियाचा ताण वाढला, मेलबर्न कसोटीपूर्वी भारताचा स्टार केएल राहुल जखमी; पाहा व्हिडिओ
Nitin KurheIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) चौथा कसोटी सामना प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळवला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा तणाव वाढला असून, संपूर्ण मालिकेत कांगारू गोलंदाजांना अडचणीत आणणारा केएल राहुल सराव करताना जखमी झाला.
Drone Attack In Russia: रशियातील कझान येथे 9/11 सारखा ड्रोन हल्ला; बहुमजली इमारतीला करण्यात आले लक्ष्य
Bhakti Aghavराजधानी मॉस्कोपासून 720 किलोमीटर अंतरावर असलेल्या कझानमध्ये एका उंच इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये एक ड्रोन इमारतीला धडकताना दिसत आहे.
Viral Video: वजू करताना हृदयविकाराच्या झटक्याने नमाजीचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद
Shreya Varke12 डिसेंबरच्या सकाळी, हमीरपूरच्या अमन शहीद येथील जामा मशिदीत एक हृदयद्रावक घटना घडली, जेव्हा अहमद नावाच्या 70 वर्षीय नमाजीच्या मृत्यूचा थेट व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. निवृत्त रोडवेज ड्रायव्हर असलेले अहमद नेहमीप्रमाणे फजरची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत पोहोचले होते.
Money Double Scam in Mumbai: पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 50 लाखांची फसवणूक; कांदिवली मध्ये किराणा दुकानदाराला 5 जणांनी लुबाडले
Jyoti Kadamकांदिवलीमध्ये किराणा दुकानदाराला 5 जणांनी लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे दुप्पट करण्यासाठी विशेष पूजा करावी लागते असे सांगत त्याच्या प्रसादामध्ये मादक द्रव्य खाऊ घातले आणि त्याची 50 लाखांची फसवणूक केली.
Noida Shocker: दिवसा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून रात्री दरोडेखोरी करणारा आरोपीला अटक
Shreya Varke21 डिसेंबरच्या पहाटे नोएडाच्या फेज-2 पोलीस ठाण्यात पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात चकमक झाली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची ओळख ब्लिंकिट ॲपच्या वस्तूंची डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय म्हणून करण्यात आली आहे. आरोपी दिवसा डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून मालाची डिलिव्हरी करायचा आणि रात्री दरोडा, चोरीसारख्या घटना घडवून आणायचा.
Mumbai Boat Accident: मुंबईच्या समुद्रातील बोट अपघातातील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला: मुंबई पोलीस
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईजवळ प्रवासी बोट नौदलाच्या जहाजाला धडकून झालेल्या दुर्घटनेतील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. ज्यामुळे मृतांची संख्या 14 वर पोहोचली. शोध आणि बचावकार्य सुरूच आहे.
Navi Mumbai Accident: पाम बीच रोडवर भरधाव कार उलटली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक जखमी
Bhakti Aghavसिद्धेश कुंभार टी एस चाणक्यच्या सिग्नलजवळ आले असता त्यांच्या समोरची कार अचानक थांबली. धडक टाळण्यासाठी सिद्धेशने अचानक ब्रेक लावल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी पलटी होऊन सिग्नलच्या खांबाला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला.
ZIM vs AFG 3rd ODI 2024 Live Toss Updates: निर्णयाक सामन्यात अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.
Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहला मेलबर्नमध्ये इतिहास रचण्याची सुवर्ण संधी, कुंबळेचा 'हा' मोठा विक्रम काढणार मोडीत
Nitin Kurheटीम इंडियाचे लक्ष मेलबर्नमध्ये पुनरागमनाकडे असेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहकडे लागल्या आहेत. बुमराहची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर बुमराहला मेलबर्न कसोटी सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
World Meditation Day 2024: ध्यान म्हणजे काय? त्याचे फायदे आणि ते का महत्त्वाचे आहे? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजागतिक ध्यान दिन 2024: ध्यानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ध्यान म्हणजेच मेडीटेशन, त्याची उत्पत्ती, फायदे आणि ते जागतिक स्तरावर मानसिक, भावनिक आणि शारीरिक कल्याण कसे वाढवते याबद्दल जाणून घ्या.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamगेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्या्त उतरविले आहे. प्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते.
Vijay Hazare Trophy 2024-25 Live Streaming: विजय हजारे ट्रॉफीला आजपासून सुरुवात, पहिल्या दिवशी किती खेळले जाणार सामने; कुठे पाहणार लाइव्ह? जाणून घ्या सर्व काही
Nitin Kurheविजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या तीन गटात 8-8 संघ आहेत. तर उर्वरित दोन गटात 7-7 संघ आहेत. स्पर्धेची पहिली फेरी एकाच राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक संघ त्याच्या गटातील दुसऱ्या संघाशी एकदा खेळेल.
Central Railway Block: मध्य रेल्वेवर 2 दिवस रात्रकालीन ब्लॉक, एक्स्प्रेसचा खोळंबा; वेळापत्रक पहा
Jyoti Kadamमध्य रेल्वे मार्गावर 2 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. हा रात्रकालीन ब्लॉक असला तरी देखील यामुळे लोकलसेवा आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम होणार आहे.