ठळक बातम्या
UAEW vs QATW, ICC Women's T20 World Cup Qualifier 2025 Scorecard: यूएई महिला संघाकडून कतारचा 163 धावांनी पराभव, 7 फलंदाज शून्यावर बाद
Jyoti Kadamआयसीसी महिला टी-20 विश्वचषक आशिया पात्रता 2025 च्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने कतारचा 163 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएईने फक्त 16 षटकांत 192 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात संपूर्ण कतार संघ 11.1 षटकांत फक्त 29 धावांवर ऑलआउट झाला.
India-Pakistan Conflict: भारत-पाक संघर्षाबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या 5,000 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या; Maharashtra Cyber ची कारवाई
टीम लेटेस्टलीअशा असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या कंटेंटमुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि त्यामुळे संघर्ष वाढू शकतो. अशा बनावट बातम्या आणि चुकीच्या माहितीची गंभीर दखल घेत, एजन्सीने सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरून अशा खोट्या बातम्या काढून टाकण्यासाठी नोटिसा जारी केल्या आहेत.
Indian Army Destroyed Airbases Of Pakistan: भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचे 4 एअरबेस आणि 2 रडार बेस उद्ध्वस्त; भारत सरकारची पुष्टी
Bhakti Aghavसरकारी ब्रीफिंगनुसार, भारतीय सैन्याने रफीकी, मुरीद, चकलाला आणि सियालकोट हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय, पसरूरमधील दोन रडार तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
India-Pakistan Tension: ‘मदरसा विद्यार्थी हे आमची दुसरी संरक्षण फळी, गरज पडल्यास त्यांचा उपयोग सुरक्षा यंत्रणेसाठी केला जाईल'; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे संसदेत केलेले विधान व्हायरल (Video)
Prashant Joshiआसिफ यांच्या या विधानाने भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायात खळबळ उडवली असून, यामुळे मदरसा विद्यार्थ्यांचे लष्करीकरण आणि दहशतवादाला प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Sri Lanka Women's Cricket Team vs India Women's Cricket Team Head To Head Record In ODI: भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघातील सामन्यात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamभारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला तिरंगी मालिका 2025चा अंतिम सामना 11 मे रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.
Char Dham Yatra Helicopter Service Resumed: चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू; खराब हवामानामुळे काही काळासाठी होती बंद
Prashant Joshiखराब हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवा काही काळासाठी बंद होती. पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, सरकार चार धाम यात्रेचा प्रवास सुरळीत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी सतत काम करत आहे.
Char Dham Yatra Helicopter Service Suspended: उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा निलंबित; केवळ यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध
टीम लेटेस्टलीप्राधिकरणाने 10 मे 2025 रोजी सकाळी एक निवेदन जारी करून सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य तणाव आणि स्थानिक हवाई क्षेत्रातील संभाव्य धोक्यांमुळे, चारधाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा तात्काळ बंद करण्यात येत आहेत.
Sri Lanka Women's Cricket Team vs India Women's Cricket Team Head To Head Record In ODI: भारतीय महिला संघाचा तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेसोबत सामना; दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Jyoti Kadamभारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला तिरंगी मालिका 2025चा अंतिम सामना 11 मे रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Bhakti Aghavआज सायंकाळी 5 वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी आहेत. विक्रम गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोविड-19 साथीच्या काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि तेव्हापासून त्यांची तब्येत खराब होती.
Pune: पुण्यात Khadeeja Sheikh नावाच्या मुस्लिम विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर शेअर केली पाकिस्तान समर्थक पोस्ट; Sinhagad College ने केले निलंबित
टीम लेटेस्टलीमहाविद्यालयाने म्हटले आहे की, ‘संस्थात्मक नीतिमत्ता जपण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरी आणि शैक्षणिक वर्तनाचे पालन करावे यासाठी,’ हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Prashant Joshiपहिला टप्पा (फेज 1) ऑक्टोबर 2024 मध्ये आरे ते बीकेसी दरम्यान सुरू झाला. टप्पा 2A हा बीकेसी ते आचार्य आत्रे चौक (वरळी) पर्यंतचा 9.77 किलोमीटरचा विस्तार आहे, ज्याचे उद्घाटन 9 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Bhakti Aghavशनिवारी सकाळी पाकिस्तानने 'फतेह-2' क्षेपणास्त्राने (Fatah-II Missile) भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाच्या सतर्कतेमुळे हा कट अयशस्वी झाला.
Pakistan Super League 2025: युएईमध्ये पीएसएल खेळवण्यास नकार मिळाल्याने पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित
Jyoti Kadamपाकिस्तान सुपर लीग 2025 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आधी असे म्हटले जात होते की पीएसएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये होतील. परंतु तसे होऊ शकले नाही.
Smriti Mandhana Supports Indian Armed Forces: 'तुमची ताकद,आमच्या स्वातंत्र्याची ढाल'; भारत-पाक तणावादरम्यान, स्मृती मानधनाचा भारतीय सैन्याला पाठिंबा
Jyoti Kadamभारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा दिला आहे. त्याबाबतची एक पोस्ट इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे.
India-Pakistan Tension: 'भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन, लांब पल्ल्याच्या शस्त्रे, दारूगोळा आणि लढाऊ विमानांचा वापर'; Colonel Sofiya Qureshi यांची माहिती (Video)
टीम लेटेस्टलीशनिवारी सध्याची परिस्थिती तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. मिस्त्री म्हणाले, पाकिस्तानी कृतींमुळे चिथावणीमध्ये वाढ झाली आहे. प्रत्युत्तरात, भारताने पाकिस्तानी बाजूने केलेल्या या वाढत्या कारवायांचा बचाव केला आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे.
Stuart MacGill Convicted Drug Supply: ड्रग्ज प्रकरणात अडकला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल; न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा, शेन वॉर्नसोबत होत होती तुलना
Jyoti Kadamड्रग्ज प्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिलला अनोखी शिक्षा सुनावली आहे. त्याला तुरुंगात टाकण्याऐवजी सामुदायिक सेवा करण्याचे आदेश देण्यात आली आहे.
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Prashant Joshiपूलाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी बीएमसी आणि पश्चिम रेल्वे यांच्यावर होती, कारण पूलाचा काही भाग रेल्वे मार्गावर आहे. डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीत पूलाचे विघटन (Demolition) पूर्ण झाले, आणि डिसेंबर 2023 मध्ये पुनर्बांधणीला सुरुवात झाली.
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Jyoti Kadamभारतीय हवाई दलाची महिला पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग हिला पकडण्यात आल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे आणि हा दावा देखील पूर्णपणे चुकीचा आहे.
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
टीम लेटेस्टलीप्रभावित विमानतळांमध्ये श्रीनगर, अमृतसर, जम्मू, लेह, चंदीगड, जोधपूर, भुज, जामनगर, जयसालमेर आणि बिकानेर यासारख्या प्रमुख विमानतळांचा समावेश आहे. विमानतळ प्राधिकरण ऑफ इंडिया (AAI) आणि संबंधित हवाई वाहतूक यंत्रणांनी नोटिस टू एअरमेन (NOTAMs) जारी करून ही माहिती दिली आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.