India Pakistan War: 'भविष्यात होणारे कोणताही दहशतवादी कृत्य युद्धाची कृती समजले जाईल'; पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय
भारत-पाकिस्तान हल्ल्यांदरम्यान भारत सरकारकडून एक मोठे विधान समोर आले आहे. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली (Act of War) जाईल. दहशत पसरवणाऱ्या शत्रू देशाला त्यानुसार उत्तर दिले जाईल, असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे.
India Pakistan War: भारत-पाकिस्तान हल्ल्यांदरम्यान भारत सरकारकडून एक मोठे विधान समोर आले आहे. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली (Act of War) जाईल. दहशत पसरवणाऱ्या शत्रू देशाला त्यानुसार उत्तर दिले जाईल, असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठका सतत सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती. 7 लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.
भविष्यात होणारे कोणताही दहशतवादी कृत्य युद्धाची कृती समजले जाईल - मोदी सरकार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement