ठळक बातम्या
Chhattisgarh: छत्तीसगडमधील मुंगेली येथे मोठा अपघात! कारखान्याची चिमणी कोसळल्याने अनेक कामगार अडकले, बचाव कार्य सुरू
Amol Moreमुंगेली जिल्हाधिकारी राहुल देव म्हणाले की, मदत कार्यात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
SEC vs MICT, SA20 2025 1st Match Key Players: सनरायझर्स ईस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन यांच्यात आज होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheया स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊन यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता गकेबेरा येथील सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. सर्व संघ स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येते.
Bigg Boss 18 मध्ये श्रेयस अय्यरसोबत युजवेंद्र चहल दिसणार का? कधी येणार हा एपिसोड, अहवालात खुलासा
Amol Moreएका वृत्तानुसार, चहल लवकरच बिग बॉस 18 मध्ये दिसणार आहे. हा शो रविवारच्या भागात प्रसारित होईल, ज्यामध्ये चहलसोबत श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग असतील. हे तिन्ही खेळाडू आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचे सदस्य असतील.
Leah Tata आणि Maya Tata कोण आहेत? जाणून घ्या रतन टाटा इंस्टिट्युट च्या बोर्ड मध्ये त्यांच्या निवडीमुळे काय झाला वाद
Dipali Nevarekarमहिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 1928 मध्ये स्थापन झालेली, SRTII टाटा भगिनींशी जवळून काम करत होती.
Vijay Hazare Trophy 2024-25: IPL आधीच CSK चा फलंदाज चमकला, 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार
Nitin Kurheराजस्थानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात जगदीशनने 52 चेंडूत 65 धावांची जलद खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 10 चौकार मारले. जगदीशनने आपल्या डावाची सुरुवात धमाकेदार केली आणि डावाच्या दुसऱ्या षटकात चौकारांचा पाऊस पाडला.
IPL 2025: आयपीएलच्या आगामी हंगामात या संघांना मिळणार नवे कर्णधार, जाणून घ्या दावेदारांच्या यादीत कोण आहे सर्वात पुढे
Amol Moreपंजाब किंग्जने (पीबीकेएस) श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाजांवर मोठी बोली लागली. भुवनेश्वर कुमारला आरसीबीने 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
Sunil Gavaskar Prediction for Indian Captain: रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण होणार? सुनील गावस्कर यांनी केली मोठी भविष्यवाणी
Nitin Kurheऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहने पाच सामन्यात 32 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियातील कोणत्याही परदेशी वेगवान गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली, संघाने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेतील सुरुवातीचा सामना जिंकला होता.
CTET Result 2024 Announced: सीबीएसई कडून CTET December 2024 Results जाहीर; cbseresults.nic.in वर पहा स्कोअरकार्ड
Dipali Nevarekarसीबीएससी कडून CTET December 2024 examination ही 14 आणि 15 डिसेंबरला घेण्यात आली आहे.
NMMT Bus Caught Fire in Navi Mumbai: नवी मुंबई परिवहन सेवेच्या इलेक्ट्रीक बसला आग; 22 प्रवासी सुरक्षित, बस जळून खाक
Jyoti Kadamकल्याण-शिळफाटा रस्त्यावर मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक येथे नवी मुंबई पालिका परिवहन सेवेच्या बसला अचानक आग लागली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
TCS Q3 Results: टीसीएसने जारी केले डिसेंबर तिमाहीचे निकाल; निव्वळ नफा 12,380 कोटी रुपये
Prashant Joshiकंपनीने माहिती दिली आहे की तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 12,380 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, गेल्या तिमाहीत कंपनीला 11,909 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात ही वाढ 3.9 टक्के आहे.
फॉर्ममध्ये परतण्यासाठी Virat Kohli घेऊ शकतो मोठा निर्णय, IPL दरम्यान खेळू शकतो 'ही' स्पर्धा
Nitin Kurheबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब फॉर्मनंतर विराट कोहलीच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण आता अशी बातमी आहे की भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली काउंटी खेळताना दिसू शकतो. इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कोहली काउंटी क्रिकेट खेळू शकतो.
Railway Staff Members Attack Passenger: महिला प्रवाशांसोबत गैरवर्तनाच्या तक्रारीनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiकाही प्रवाशांनी या मारहाणीचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीटीई व्यक्तीला खाली पाडून त्याला मारत आहे, तर दुसरा रेल्वे कर्मचारी बेल्ट काढून त्या व्यक्तीला मारहाण करत आहे.
HC Dismisses Shiv Sena UBT Petition: हायकोर्टाने फेटाळलीशिवसेना यूबीटी पक्षाची याचिका; राज्यपालनियुक्त 12 आमदाराचे प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 12 एमएलसी नामांकन मागे घेण्यास आव्हान देणारी शिवसेनेची यूबीटीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
SEC vs MICT, SA20 2025 1st Match Preview: आज सनरायझर्स ईस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन यांच्यात एक रोमांचक सामना रंगणार, हेड टू हेड, पिच रिपोर्ट, मिनी बॅटल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून
Amol Moreसनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध एमआय केप टाउन सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
MHT CET 2025 (PCB and PCM) Dates Revised: सीईटी परीक्षेमध्ये पीसीएम, पीसीबी ग्रुपच्या तारखांमध्ये बदल; पहा नवं वेळापत्रक
Dipali NevarekarMHT CET 2025 ची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 30 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. पीसीएम, पीसीबी ग्रुपची परीक्षा साठी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
BCCI New Secretary: देवजीत साकिया बीसीसीआयचे नवे सचिव? 12 जानेवारी रोजी मुंबईत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता
Nitin Kurheउमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख गेल्या आठवड्यात संपली तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी दुपारी 2 वाजता संपली. एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
HDFC Bank Employee Dies by Cardiac Arrest: क्लायंट मीटिंगची तयारी करताना हृदयविकाराच्या झटक्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू; 'कामाचा दबाव'मुळे मृत्यू झाल्याचा पत्नीचा आरोप
Jyoti Kadamएचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्याचा कामा दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर त्याच्या पत्नीने कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
UP Shocker: पतीने पैशांसाठी मित्रांना पत्नीवर बलात्कार करू दिला; सौदी अरेबियातून पाहत होता व्हिडिओज, बुलंदशहरमधील धक्कादायक घटना
Prashant Joshiमहिला आणि तिच्या कुटुंबीयांनी बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांचीही भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. कुमार यांनी मीडिया हाऊसला सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल.
Priyanka Chaturvedi: प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा, कारण घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी इलॉन मस्कचा पाठिंबा मिळवून, यूके ग्रूमिंग गँग वादासाठी पाकिस्तानला दोष दिला. यूके संसदेत वाढत्या राजकीय तणावादरम्यान बाल संरक्षणावर चर्चा होत आहे.
Sikar Accident Video: भरधाव थारची विद्यार्थ्याला धडक, अपघातानंतर चालक पसार, व्हिडिओ व्हायरल
Shreya Varkeराजस्थानमधील सीकरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात थार कारने कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली आणि नंतर विजेचा खांब तोडला. मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला असून यामध्ये अंकित या विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.