ठळक बातम्या
Game Changer Box Office Collection Day 2: 'गेम चेंजर'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी, दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी घसरण
Amol Moreहा चित्रपट जगभरात आणि भारतात चांगला कलेक्शन करेल असा विश्वास होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी 50 कोटींचा टप्पा ओलांडला आणि आशा निर्माण केल्या, पण दुसऱ्या दिवसाच्या कमाईने या आशा धुळीस मिळाल्याचे दिसते.
AUS W vs ENG W 1st ODI 2025 Live Streaming: पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात होणार रोमांचक सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह सामना
Nitin Kurheऑस्ट्रेलिया महिला संघ इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेण्यासाठी सज्ज आहे. ही मालिका बहु-स्वरूप दौऱ्याचा एक भाग आहे. वेलिंग्टनमध्ये झालेल्या शानदार कामगिरीने ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड महिला संघावर 2-0 असा विजय मिळवला आणि मालिका जिंकली.
Pakistan Squad Test Series vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' दिग्गज फलंदाजाचे पुनरागमन
Nitin Kurheदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 असा पराभव पत्करावा लागला. या कारणास्तव, वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात 7 बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान सॅम अयुबला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला या मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.
Assam Mine Accident: आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह सापडले, पाच अजूनही अडकलेले; बचाव कार्य सुरूच
Amol Moreमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. "उमरंग्सुमध्ये बचाव कार्य अढळ निर्धाराने सुरू आहे. या कठीण काळात आम्ही बाधित कुटुंबांसोबत उभे आहोत," असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
IND vs ENG T20I Series 2024: यशस्वी जैस्वालकडे कोहलीचा 'विराट' विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी! टी-20 मालिकेत करू शकतो कमाल
Nitin Kurheयुवा यशस्वी जैस्वालची (Yashasvi Jaiswal) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड होईल हे जवळजवळ निश्चित आहे. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे आणि तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत जैस्वाल घातक कामगिरी करु शकतो.
Sangeet Manapmaan Movie: संगीत मानापमानच्या टीमने पार्ल्यातील सनसिटी सिनेमागृहात लावली हजेरी, प्रेक्षकांचे अनोख्या अंदाजात केले स्वागत (पाहा व्हिडिओ)
Amol Moreया चित्रपटाच्या निम्मीत्ताने पार्ल्यातील सनसिटी सिनेमागृहात या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे स्वागत केले.
Woman Kills Son: मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या आईने आपल्या 10 वर्षाच्या मुलाची केली हत्या; गुन्हा दाखल, मुंबईच्या वांद्रे परिसरातील धक्कादायक घटना
Prashant Joshiगुरुवारी संध्याकाळी अभिलाषा अचानक काही कारणावरून चिडली. या रागाच्या भरात तिने मुलाला ओढत बेडरूममध्ये नेले आणि नंतर खोलीचा दरवाजा बंद केला. खोलीतच तिने आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा वायरने गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
Kannauj Railway Station Roof Collapse: कन्नौज रेल्वे स्थानकात छत कोसळल्याची घटना; अनेक कामगार अडकल्याची भिती (व्हिडिओ पहा)
Jyoti Kadamकनौज रेल्वे स्थानकाचे छत कोसळलेल्या ठिकाणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा कामगार स्टेशनवर सुशोभीकरणाच्या कामात गुंतले होते.
IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंड मालिकेसाठी 'या' वेगवान गोलंदाजाची निवड होणे कठीण, पाठीच्या दुखापतीमुळे कारकिर्दीवरही लागू शकतो ब्रेक
Nitin Kurhe2024 हे वर्ष मयंक यादवसाठी खूप चांगले होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सने त्याला कायम ठेवले होते. त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. मयंककडे वेग आहे आणि तो ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने सातत्याने गोलंदाजी करू शकतो. आणि म्हणून त्यांची चांगली काळजी घेतली जात आहे.
Raat Akeli Hai 2: 'रात अकेली है 2' ची घोषणा, चित्रांगदा सिंग नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार
Amol Moreया सिक्वेलची कथा आणखी एका गुंतागुंतीच्या आणि हाय-प्रोफाइल प्रकरणाभोवती फिरेल, जी जितिल यादव सोडवताना दिसतील. पटकथा स्मिता सिंग खान यांनी लिहिली आहे, ज्यांनी पहिल्या भागाची कथा देखील लिहिली आहे, त्यामुळे कथेत सातत्य असेल.
IND W vs IRE W 2nd ODI 2025 Live Streaming: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया आणि आयर्लंडमध्ये होणार जोरदार टक्कर, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहावा घ्या जाणून
Amol Moreभारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 12 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
Tamim Iqbal Retirement: बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफी आधी तमीम इक्बालने केली निवृत्तीची घोषणा
Nitin Kurheतमिमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर त्याच्या निर्णयाची माहिती पोस्ट केली. तमिमने बांगलादेश क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनाही त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. याआधी जुलै 2023 मध्ये, तमिमने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती परंतु 24 तासांनंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला.
BMC Election 2025: उद्धव ठाकरेंची शिवसेना बीएमसी निवडणूक 2025 एकट्याने लढणार; Sanjay Raut यांची मोठी घोषणा
Prashant Joshiउद्धव गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढवणार आहे.
Indian Rupee All-Time Low: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरला; 86.20 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला
Jyoti Kadamशनिवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 34 पैशांनी घसरून 86.20 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला.
IND vs ENG ODI Series 2025: केएल राहुलला विश्रांती मिळणार नाही! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी निवडकर्त्यांनी मागणी फेटाळली
Nitin Kurheभारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. जे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी आयोजित केले जाईल. या सगळ्यामध्ये, बीसीसीआयने केएल राहुलची एक खास मागणी फेटाळून लावली आहे.
Los Angeles Fire: लॉस एंजेलिसमध्ये वणवा विझवण्यास पाण्याची कमतरता, राज्यपाल संतप्त; आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
Amol Moreलॉस एंजेलिसच्या डाउनटाउनच्या उत्तरेकडील 25 मैल (40 किमी) दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील 12,000 हून अधिक घरे आणि इमारती आगीने वेढल्या आहेत. सुमारे दीड लाख रहिवाशांना त्यांची घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या
90-Hour Work Week Debate: ‘वरीष्ठांपासून अंमलबजावणी सुरुवात करू द्या’; SN Subrahmanyam यांच्या विधानावर Rajiv Bajaj यांची प्रतिक्रीया, तासांच्या गुणवत्तेपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची (Watch Video)
Jyoti Kadamकंपनीच्या नेतृत्वाने प्रभावीपणाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रथम ते वापरून पहावे असा सल्ला राजीव बजाज यांनी दिला. कामाचे तास मोजण्याऐवजी त्या तासांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर द्या असे म्हटले आहे.
Tiku Talsania Heart Attack: प्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
Prashant Joshiत्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अभिनेत्याच्या उपचाराबाबत इतर तपशील येणे बाकी आहे. त्यांची ज्येष्ठता आणि लोकप्रियता लक्षात घेऊन सर्वजणच ते लवकरात लवकर बरे होण्याबद्दल प्रार्थना करत आहेत.
New Zealand vs Sri Lanka 3rd ODI 2025 Scorecard: श्रीलंकेकडून न्यूझीलंडचा 140 धावांनी पराभव; असिता फर्नांडोटी शानदार गोलंदाजी, पहा सामन्याचे स्कोअरकार्ड
Jyoti Kadamन्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा १४० धावांनी पराभव केला.
'Jai Shree Ram': धुळ्याची 10 वर्षीय Vedika Jaiswal हुबेहूब रामलल्लासारखी वेशभूषा करून पोहोचली अयोध्येत; व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiमहाराष्ट्रातील धुळे येथून अयोध्येला पोहोचलेल्या वेदिका नावाच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही दहा वर्षांची मुलगी हुबेहूब रामलल्लाची वेशभूषा करून देशभरातील भाविकांचे आकर्षण ठरली आहे.