Kannauj Railway Station Roof Collapse: कन्नौज रेल्वे स्थानकात छत कोसळल्याची घटना; अनेक कामगार अडकल्याची भिती (व्हिडिओ पहा)

कनौज रेल्वे स्थानकाचे छत कोसळलेल्या ठिकाणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा कामगार स्टेशनवर सुशोभीकरणाच्या कामात गुंतले होते.

Photo Credit- X

Kannauj Railway Station Roof Collapse: कन्नौज रेल्वे स्थानकात (Kannauj Railway Station ) शनिवारी, 11 जानेवारी रोजी दुपारी छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. कन्नौज रेल्वे स्थानकावर छत कोसळलेल्या ठिकाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा कामगार स्टेशनवर सुशोभीकरणाच्या कामात गुंतले होते. आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. (Dead Rat Found in Namkeen Packet: गुजरातमध्ये नमकीनच्या पॅकेटमध्ये आढळला मृत उंदीर; अतिसारामुळे एक वर्षाची मुलगी रुग्णालयात दाखल)

कन्नौज रेल्वे स्थानकात छत कोसळल्याची घटना

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement