Sangeet Manapmaan Movie: संगीत मानापमानच्या टीमने पार्ल्यातील सनसिटी सिनेमागृहात लावली हजेरी, प्रेक्षकांचे अनोख्या अंदाजात केले स्वागत (पाहा व्हिडिओ)
या चित्रपटाच्या निम्मीत्ताने पार्ल्यातील सनसिटी सिनेमागृहात या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे स्वागत केले.
Sangeet Manapmaan Movie: संगीत रंगभूमीच्या देदीप्यमान इतिहासातील 'मानाचं पान' असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर- गोविंदराव टेंबे या दिग्गजांच्या 'संगीत मानापमान' या अजरामर नाटकावर आधारित असलेला 'संगीत मानापमान' हा सुबोध भावे दिग्दर्शित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून समिश्र असा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निम्मीत्ताने पार्ल्यातील सनसिटी सिनेमागृहात या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे स्वागत केले.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement