ठळक बातम्या

Bhooth Bangla Movie: अक्षय कुमारचा 'भूत बांगला' हिट होणार हे निश्चित, तब्बू असेल कारण

Amol More

Uttarakhand Road Accident: उत्तराखंडमधील पौडी येथे बस अपघातात 5 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी, मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केला शोक

Amol More

पौरी ते सेंट्रल स्कूल या मार्गावर शनिवारी एक भीषण बस अपघात झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा अपघात बस क्रमांक UK12PB0177 चा होता, जो नियंत्रणाबाहेर गेला आणि सुमारे 100 मीटर खोल खड्ड्यात पडला.

AFG Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तानने संघ केला जाहीर, रशीदऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Nitin Kurhe

रशीद खान आणि इब्राहिम झदरान यांच्यासोबत रहमानउल्लाह गुरबाजलाही संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानने हशमतुल्लाह शाहिदी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्यांच्यासोबत संघात तीन राखीव खेळाडूंनाही ठेवण्यात आले आहे.

IND W Beat IRE W 2nd ODI Match Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी केला पराभव, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी; मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे.

Advertisement

IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची संधी, तीन विकेट घेताच करणार मोठी कामगिरी

टीम लेटेस्टली

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, निवडकर्ते या मालिकेतील काही मोठ्या खेळाडूंवर लक्ष ठेवतील, त्यापैकी एक स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) नाव आहे. गेल्या वर्षी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली.

Amit Shah on Naxalism: गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली देशातून नक्षलवाद संपण्याची तारिख

Amol More

भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

IPL 2025 Date Confirmed: क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून रंगणार 'आयपीएल 2025' चा 'महासंग्राम'; राजीव शुक्ला यांनी दिली माहिती

Nitin Kurhe

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2025 (IPL 2025) 23 मार्चपासून सुरू होईल. चाहते बऱ्याच दिवसांपासून आयपीएल 2025 च्या तारखेची वाट पाहत होते. आता राजीव शुक्ला यांनी ते कधी सुरू होईल हे स्पष्ट केले आहे.

Virat - Anushka Spotted at Gateway of India: गेट वे ऑफ इंडियावर विराट-अनुष्काला पाहून बसला सर्वांनाच धक्का, सामान्याप्रमाणेच बोटीची पहात होते वाट

Amol More

विराट आणि अनुष्का आज गेट ऑफ इंडिया येथे आले असता अगदी सामान्यांप्रमाणेच ते आपल्या बोटीची वाट पाहत होते.

Advertisement

Anita Anand: कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून भारतीय वंशाच्या अनिता आनंद बाहेर

Amol More

व्यवसाय आणि वित्त कायद्यातील तज्ज्ञ अनिता आनंद या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक होत्या. राजकारणात येण्यापूर्वी, त्यांनी 2019 मध्ये ओंटारियोच्या ओकव्हिल येथून खासदार होण्यापूर्वी अमेरिकेतील येल विद्यापीठात व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम केले

Companies Are Hiring Private Detectives: खोटे बोलून सुट्टी घेणाऱ्यांनो सावध राहा! कर्मचाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी कंपन्या नेमत आहेत खाजगी गुप्तहेर, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

कर्मचाऱ्याला खरोखर रजेची गरज आहे की नाही हे कळावे, हा हेर नेमून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा कंपन्यांचा उद्देश आहे. प्रत्यक्षात विनाकारण घेतल्या जाणाऱ्या या रजांमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे हे पाउल उचलले जात आहे.

Adar Poonawalla: 'माझ्या पत्नीला रविवारीही माझ्याकडे पाहत राहणे आवडते'; सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांची 90 तास काम करण्यावरून प्रतिक्रीया

Jyoti Kadam

दिपीका पादूकोण, राजीव बजाज, आनंद महिंद्रा यांच्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनीही लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांच्या या विधानावर प्रतीक्रिया दिली आहे.

BCCI Review Meeting: बीसीसीआयच्या आढावा बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? रोहित आणि गंभीर काय म्हणाले; जाणून घ्या बैठकीचे 5 महत्वाचे मुद्दे

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही मालिकांमध्ये खराब कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर प्रचंड टीका झाली. गौतम गंभीरवर टीका झाली आणि संघाला नवीन कर्णधार देण्याबाबतच्या अटकळांनाही सुरुवात झाली. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत अशा काही विषयांवर सखोल चर्चा झाली.

Advertisement

Drunk Youth Hits Traffic Cop Near Magarpatta: पुण्यात मगरपट्टाजवळ मद्यधुंद तरुणाचा वाहतूक पोलिसावर हल्ला; घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

Bhakti Aghav

शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही घटना रासकर चौकातील मगरपट्टाजवळ घडली, जिथे हडपसर वाहतूक विभाग वाहतूक व्यवस्थापित करत होता.

Bangladesh Squad Champions Trophy 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेशने 15 सदस्यीय संघ जाहीर केला, शाकिब अल हसनला संघातून वगळले

Amol More

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघाची धुरा नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे असेल.

Elephant Falls and Dies: तामिळनाडूमध्ये अन्नाच्या शोधत असताना हत्तीण 70 फूट खोल दरीत पडली; दुर्दैवाने मृत्यू

Jyoti Kadam

दुसऱ्यांदा कोसळणे हत्तीणीसाठी प्राणघातक ठरले. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला मृत्यूपूर्वी तिला शेवटच्या क्षणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर पाण्याचा मारा केला.

Satara Shocker: मानमध्ये दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून तरुणाने केली आईची हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

Prashant Joshi

आईने जेवण देण्यास नकार दिला व स्वतः जेवण वाढून घेण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. यावेळी रागाच्या भरात व नशेत विशालने त्याच्या 48 वर्षीय आईवर स्टीलच्या भांड्याने हल्ला केला.

Advertisement

Ira Jadhav Triple Century: मुंबईच्या मुलीची कमाल! महिला अंडर 19 एकदिवसीय करंडक स्पर्धेत झळकावले त्रिशतक, स्मृती मानधनाचा विक्रम मोडला

Nitin Kurhe

मुंबईची इरा जाधव (Ira Jadhav), जिने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय करंडकात 346 धावांची स्फोटक खेळी करून इतिहास रचला. या खेळीसह त्याने असा विक्रम रचला आहे जो कोणत्याही भारतीय पुरुष क्रिकेटपटूला करता आला नाही.

IND vs ENG 1st T20: नितीश रेड्डी आणि हार्दिकसह दोन वेगवान गोलंदाज, हा खेळाडू सॅमसनसोबत सलामीला येणार; जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Amol More

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडू दिसणार नाहीत. यामध्ये ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तसेच, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचीही या मालिकेसाठी निवड झालेली नाही.

Rashmika Mandanna Health Update: जिममध्ये दुखापत झाल्यानंतर रश्मिका मंदान्ना आता कशी आहे? सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिलं अपडेट

Bhakti Aghav

'पुष्पा 2' फेम रश्मिका जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे. तिचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु दुखापतीमुळे शुटिंगला ब्रेक द्यावा लागला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे.

IND W vs IRE W 2nd ODI 2025 Scorecard: भारतीय महिला संघाने आयर्लंड पुढे ठेवले 371 धावांचे लक्ष्य; जेमिमा रॉड्रिग्जचे शतक, पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा

Jyoti Kadam

भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने शतक झळकावत 102 धावा केल्या, तर हरलीन देओलने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Advertisement
Advertisement