ठळक बातम्या

PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांड अंतर्गत येणाऱ्या आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत एअर कमोडोर अजय चौधरी यांनी केले.

Hair Transplant Turns Fatal in Kanpur: केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू; कानपूरमधील घटना, डॉक्टर फरार

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये केस प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेनंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृताच्या पत्नीने निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Bhakti Aghav

जम्मू-काश्मीरमधील शोपियान (Shopian) मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Encounter) सुरू आहे ज्यामध्ये 3 दहशतवादी ठार झाले आहेत.

Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कर्नाटकच्या हुबळीमध्ये 5 रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून 12 वर्षांच्या एका मुलाने 14 वर्षांच्या मुलाला चाकूने वार करून ठार मारले. या धक्कादायक घटनेमुळे बाल हिंसाचाराबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

Advertisement

Maharashtra Bomb Threat: सतर्क रहा! राज्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी; महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल

Jyoti Kadam

भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्टवर आहे. त्यातच आता महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल मिळाला आहे. ईमेलमध्ये बॉम्ब ब्लास्टची धमकी देण्यात आली आहे.

Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पवई येथे रविवारी रात्री उशिरा ड्रोन अपघातामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. चाचणीसाठी ड्रोन उडवल्यानंतर 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

CBSE 2025 Class 12 Results: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Bhakti Aghav

या परीक्षेच्या निकालात एकूण 88.39 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.41% ने वाढले आहे. तथापि, मुलींनी मुलांपेक्षा 5.94% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे असून 91% पेक्षा जास्त विद्यार्थीनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

Virat Kohli Visit Premanand Maharaj: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताच विराट कोहलीने घेतले प्रेमानंद महाराजांच्या दर्शन; पत्नी अनुष्काहीसोबत (Video)

Jyoti Kadam

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट कोहली मथुरा येथील वृंदावन येथे पोहोचला. मंगळवारी सकाळी त्यांनी कुंज येथील आश्रमात प्रेमानंद महाराजांकडून आशीर्वाद घेतला.

Advertisement

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत.

Australia Announce WTC Final Squad: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; पहा खेळाडूंची यादी

Jyoti Kadam

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. तंदुरुस्त कॅमेरॉन ग्रीन संघात परतला आहे.

Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईत मुसळधार पाऊस मंगळवारी पडला, ज्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला परंतु सकाळच्या कामकाजात व्यत्यय आला. आयएमडीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा आणि नारिंगी अलर्ट जारी केले आहेत.

Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सोमवारच्या तेजीनंतर झालेल्या प्रॉफिट बुकींगमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार खाली उघडले. निफ्टी आणि सेन्सेक्सने लवकर तोटा कमी केला, फार्मा समभागांनी आघाडी घेतली आणि आयटी दबावाखाली.

Advertisement

Amritsar Hooch Tragedy: पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन 14 जणांचा मृत्यू, 15 जणांची प्रकृती गंभीर

Jyoti Kadam

अमृतसरमध्ये विषारी दारू पिल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना भुल्लर, टांगरा आणि संधा गावांमधून समोर आली आहे.

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1वाजता जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in वर पाहू शकतात.

Nepal Women vs Hong Kong Women, 11th Match Live Streaming In India: महिला टी 20 विश्वचषक पात्रता फेरीत नेपाळ महिला संघ आणि हाँगकाँग महिला संघ आमनेसामने; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

ही स्पर्धा आतापर्यंत हाँगकाँग महिला संघासाठी संघर्षापेक्षा कमी नव्हती. आयसीसी रँकिंगमध्ये हा संघ 73 व्या क्रमांकावर आहे. त्यांना अद्याप कोणतेही रेटिंग मिळालेले नाही. गेल्या 5 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Virat Kohli च्या निवृत्तीवर Gautam Gambhir काय म्हणाला? सोशल मीडियावर पोस्ट शेअर

Jyoti Kadam

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Advertisement

Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Jammu Leh Amritsar Flight Updates: वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने 13 मे रोजी जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड आणि इतर शहरांना जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांनी नियमितपणे अपडेट तपासण्याचा सल्ला दिला.

IPL 2025: आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांत ऑस्ट्रेलियन खेळाडू होणार सहभागी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवेदन जारी

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीग चा 18 वा सीझन 17 मे पासून पुन्हा सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदन जारी केले आहे. मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा आयपीएलमध्ये समावेश आहे.

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1 वाजता एमएसबीएसएचएसई द्वारे जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in वर रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन पाहू शकतात.

Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?

Dipali Nevarekar

13 मे दिवशी निकाल लागल्यानंतर दहावीचे विद्यार्थी 14 मे ते 28 मे 2025 पर्यंत गुणपडताळणी आणि छायाप्रत साठी ऑनलाईन करू शकतात. ही सेवा सशुल्क आहे.

Advertisement
Advertisement