ठळक बातम्या

Palghar Shocker: पालघर मध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरात दर्शनानंतर 900 पायर्‍या उतरताना तरूणाचा अचानक मृत्यू; कुटुंबियांना हार्ट अटॅकचा अंदाज

Dipali Nevarekar

पालघर मधील महालक्ष्मी मंदिर हे लोकप्रिय देवस्थान आहे. या मंदिरात विकेंडला, मंगळवारी, शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक येतात.

Smriti Mandhana New Milestone: स्मृती मानधनाने इतिहास रचला, तिसऱ्या सामन्यात 2 ऐतिहासिक विक्रम रचले, एकदिवसीय क्रिकेट इतिहासात केली अनोखी कामगिरी

Amol More

2017 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 धावा केल्या. त्या सामन्यात हरमनप्रीत कौरनेही तिच्या डावात 7 षटकार मारले.

Top Cities for Women in India: भारतामध्ये महिलांसाठी योग्य शहरांमध्ये बंगळुरू शीर्ष स्थानावर; यादीत मुंबई व पुण्याचाही समावेश, See Top 10 List

Prashant Joshi

पत्रकार परिषदेत बोलताना, अवतार ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, शहरे ही संधीचा पाया आहेत. महिलांनी कसे राहावे, काम करावे आणि कशी भरभराट करून घ्यावी हे शहरेच ठरवतात. महिलांना सर्वसमावेशक, पूरक, पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही शहरांची गरज आहे.

Vande Bharat Sleeper Train Trial Run in Mumbai: मुंबई-अहमदाबाद दरम्यान वंदे भारत च्या स्लीपर ट्रेनची पार पडली ट्रायल (Watch Video)

Dipali Nevarekar

वंदे भारतच्या या ट्रेन मध्ये स्वतंत्र चार्जिंग पोर्ट्स असतील टाईप ए आणि सी डिव्हाईस साठी चार्जिंग पॉईंट्स असतील. फोल्डेबल स्नॅक टेबल आहे आणि इंटिग्रेटेड लाईटिंग सिस्टिम तसेच लॅपटॉप चार्जिंग सेटअप आहे.

Advertisement

Akshay Kumar-Tabu Photo: 'भूत बांगला'च्या सेटवर अक्षय कुमारने तब्बूचे खास स्वागत केले, 25 वर्षांनंतर ही जोडी एकत्र चित्रपटात दिसणार

Amol More

भूत बांगला पुन्हा एकदा प्रियदर्शन, अक्षय कुमार आणि तब्बू या प्रसिद्ध त्रिकुटाला एकत्र आणणार आहे. ज्यांनी शेवटचे 'हेरा फेरी' सारख्या उत्तम चित्रपटात एकत्र काम केले होते.

JNPA Electric Ferry Service: मुंबईकरांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होणार जेएनपीए ते मुंबई दरम्यान इलेक्ट्रिकल फेरी बोट

Prashant Joshi

या बोटीच्या दररोज 6 ते 10 फेऱ्या असतील. ही सेवा सर्व हंगामात संपूर्ण मुंबई हार्बरवर चालवली जाईल. एकूण 24 पॅक्स क्षमतेसह असलेली ही बोट प्रवासाचा वेळ जवळजवळ 20-30 मिनिटांनी कमी करेल.

हैदराबाद मध्ये PM Kisan Scheme च्या नावे खोट्या मेसेज वर क्लिक केल्याने तरूणाने गमावले 1.9 लाख

Dipali Nevarekar

हैदराबाद मध्ये 53 वर्षीय व्यक्तीने 1.9 लाख गमावले आहेत. पीएम किसान स्कीम च्या नावाखाली बनावट मेसेज पाठवला होता.

India Women Beat Ireland Women, 3rd ODI Match Scorecard: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 304 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने क्लिन स्वीप केला

Amol More

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली.

Advertisement

Sex With 1,057 Men in 12 Hours: काय सांगता? 12 तासांत ठेवले 1,057 पुरुषांशी शारीरिक संबंध; OnlyFans स्टार Bonnie Blue चा धक्कादायक दावा (Video)

टीम लेटेस्टली

व्हिडिओमध्ये 25 वर्षीय ब्लू म्हणते, मला व्हीलचेअरची गरज नाही, मी ठीक आहे. माझा दिवस जड गेला असे दिसते. पहिले तीन-चार तास ज्या पद्धतीने गेले, ते असेच चालू राहिले असते तर कदाचित मी अडचणीत आले असते.

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनापूर्वी रोहित शर्माने दिला खास संदेश, MCA ने शेअर केला व्हिडिओ

Amol More

एमसीएने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला, "19 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियम आपला 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा सर्व मुंबईकरांसाठी, विशेषतः जे अनेक वर्षांपासून मुंबई क्रिकेटमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे."

Puja Khedkar Case: पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा; 14 फेब्रुवारी पर्यंत अटक टळली

Dipali Nevarekar

दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनासाठी तिच्याकडून करण्यात आलेल्या याचिकेला फेटाळले होते त्यामुळे पूजावर अटकेची कारवाई होण्याची टांगती तलवार आहे.

Hair Loss Causes: केस गळती संपेना, टक्कल पडणे थांबेना; ICMR म्हणे 'असला प्रकार कधीच पाहिला नाही'

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केस गळणे आणि टक्कल पडणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांमुळे बुलढाणा जिल्हा आणि त्यातील काही गावे जोरदार चर्चेत आहेत.

Advertisement

पबजी गेमकडून 2.93 लाखांहून अधिक खाती बंद; चीट सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल 9,092 डिव्हाइस निलंबित

Jyoti Kadam

पबजी मोबाईलने गेममध्ये फसवणूक केल्याबद्दल आणि ऑनलाइन चीट सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल 2.93 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत. 9,092 मोबाईलवर हा गेम वंद करण्यात आला आहे.

PM Narendra Modi यांच्या हस्ते खारघर येथील ISKCON Temple चं उद्घाटन (Watch Video)

Dipali Nevarekar

खारघर मधील सेक्टर 23 चं हे इस्कॉन मंदिर आशियामधील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे.

Virat Kohli And Anushka Sharma: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा वृंदावनला पोहोचले, आता त्यांनी कोणाचे आशीर्वाद घेतले ते घ्या जाणून

Amol More

भारतीय फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनला पोहोचला. यावेळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गुरुदेव राधावल्लभ लाल जी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2025: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व

Shreya Varke

थोर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज (संभाजी भोसले) यांनी युद्ध, राजकारण अशा विविध अडचणी आणि आव्हानांमधून मराठा साम्राज्याला मार्गदर्शन करण्यात मोलाचे योगदान दिले होते. ज्या दिवशी संभाजी भोसले यांचा मराठा राजा म्हणून राज्याभिषेक झाला, तो दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाचा दिवस म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

Advertisement

Navi Mumbai Traffic Restrictions For Coldplay Concert: नेरूळ च्या डॉ. वाय पाटील स्टेटियम वरील 'कोल्डप्ले कॉन्सर्ट' च्या पार्श्वभूमीवर ट्राफिक विभागाची नियमावली जारी

Dipali Nevarekar

सायन-पनवेल महामार्ग (नेरुळ मार्ग), उरण रोड, पाम बीच रोड (नेरुळ जंक्शन) आणि वाशीकडे जाणारा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टाळावेत.

Meta Apologizes for Mark Zuckerberg’s Statement: भारतातील 2024 च्या निवडणुकीसंदर्भात मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीबद्दल मेटाने मागितली माफी; म्हटले- 'अनावधानाने झाली चूक'

Prashant Joshi

मेटा कंपनी मार्क झुकरबर्गच्या भारतीय निवडणुकांशी संबंधित टिप्पण्यांबाबत अडचणीत असल्याचे दिसत होते. संसदीय समितीने कंपनीविरुद्ध समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता.

PM Narendra Modi Live at Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन, पाहा लाईव्ह स्ट्रिमींग

टीम लेटेस्टली

नवी मुंबई येथील खारघर येथे इस्कॉन प्रकल्प असलेल्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान स्वत: उपस्थित राहत असून हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण आपण येथे लाईव्ह पाहू शकता.

No Internet on 16 Jan 2025: 16 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण जगात इंटरनेट बंद होणार का? 'द सिम्पसन'चा अंदाज, एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Shreya Varke

'द सिम्पसन'ने १६ जानेवारी २०२५ रोजी जागतिक इंटरनेट बंद होण्याची भविष्यवाणी केल्याचा दावा करणारा एक एडिट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओनुसार, समुद्रात इंटरनेट केबल कापणाऱ्या महाकाय शार्कमुळे हा शटडाऊन होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी हा शटडाऊन झाल्याचेही या व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, या दाव्यात मोठी चूक आहे, कारण ट्रम्प यांचा शपथविधी १६ जानेवारी नव्हे तर २० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.

Advertisement
Advertisement