Vande Bharat Sleeper Train Trial Run in Mumbai: मुंबई-अहमदाबाद दरम्यान वंदे भारत च्या स्लीपर ट्रेनची पार पडली ट्रायल (Watch Video)
वंदे भारतच्या या ट्रेन मध्ये स्वतंत्र चार्जिंग पोर्ट्स असतील टाईप ए आणि सी डिव्हाईस साठी चार्जिंग पॉईंट्स असतील. फोल्डेबल स्नॅक टेबल आहे आणि इंटिग्रेटेड लाईटिंग सिस्टिम तसेच लॅपटॉप चार्जिंग सेटअप आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान वंदे भारत च्या स्लीपर ट्रेनची ट्रायल रन आज पार पडली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान ही ट्रायल झाली आहे. या ट्रेन मध्ये 16 कोच असणार आहे. 11 कोच हे एसी 3 टिअर कोच, 4 एसी 2 टिअर कोच आणि एक फर्स्ट एसी कोच आहे. या सार्यांमध्ये अॅडव्हांस फीचर्स असणार आहेत. स्वतंत्र चार्जिंग पोर्ट्स असतील टाईप ए आणि सी डिव्हाईस साठी चार्जिंग पॉईंट्स असतील. फोल्डेबल स्नॅक टेबल आहे आणि इंटिग्रेटेड लाईटिंग सिस्टिम तसेच लॅपटॉप चार्जिंग सेटअप आहे.
वंदे भारतच्या स्लीपर कोच ट्रेनचं ट्रायल रन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement