पबजी गेमकडून 2.93 लाखांहून अधिक खाती बंद; चीट सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल 9,092 डिव्हाइस निलंबित
पबजी मोबाईलने गेममध्ये फसवणूक केल्याबद्दल आणि ऑनलाइन चीट सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल 2.93 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत. 9,092 मोबाईलवर हा गेम वंद करण्यात आला आहे.
PUBG Mobile: पबजी मोबाईलने 2025 च्या सुरूवातीलाच 2 लाख खाती आणि नऊ हजार डिव्हाइस निलंबित केले आहेत. एक्सवरील गेमिंग (Game)अकाऊंटवर ही माहिती दिली. त्याशिवाय, 5 लाख फॉलोअर्स आणि व्ह्यूजसह 2 हजाराहून अधिक ऑनलाइन चीट जाहिराती काढून टाकल्या आहेत. पबजी (PUBG) मोबाईलने त्यांच्या अँटी-चीटिंग अहवालात याची माहिती दिली. बंदी घातलेल्या डिव्हाइसमध्ये 59% ब्रॉन्झ गेमर आणि इतर अनेक गोष्टी समाविष्ट होते. बंदी घातलेल्यांमध्ये चीट सॉफ्टवेअर स्थापित करणारे आणि गेम हॅक करणारे खाते होते. पबजीने म्हटले आहे की त्यांनी डिस्कॉर्ड, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर पोस्ट केलेल्या ऑनलाइन चीटिंग कंटेंटवर बंदी घातली आहे.
2.93 लाखांहून अधिक खाती बंद
Advertisement
संबंधित बातम्या
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
TRAI Telecom Data March 2025: भारतीय वायरलेस ग्राहकांमध्ये वाढ, शहर आणि ग्रामिण भागात संमिश्र प्रमाण; ट्रायची आकडेवारी
Mobile Phone Addiction: मोबाईल फोन वापरावरून वाद; ठाणे येथीलमहिलेची आत्महत्या
Screen Addiction: स्क्रीन अॅडिक्शन म्हणजे काय? आणि ती कशी टाळावी?
Advertisement
Advertisement
Advertisement