ठळक बातम्या

Who Is Aarti Ahlawat: जाणून घ्या कोण आहे वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत? कायदेशीर लढाईंना तोंड देऊन उभारले व्यवसायाचे साम्राज्य

Nitin Kurhe

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि त्यांची पत्नी आरती अहलावत (Aarti Ahlawat) यांचं 21 वर्षांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. या जोडप्याचे 2004 मध्ये दिल्लीत लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत.

Mumbai Shocker: गोरेगावमध्ये 75 वर्षीय महिलेवर बलात्कार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज वापरून त्यांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले. तिच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबातील सदस्यांनी घरात सीसीटीव्ही बसवले होते.

Fare Hike For Mumbai Taxis & Rickshaws: प्रवाशांच्या खिशाला फटका! मुंबईत टॅक्सी आणि रिक्षांच्या दरात 3 रुपयांची वाढ, 1 फेब्रुवारीपासून नवे दर लागू

Prashant Joshi

माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडे 3 रुपयांनी वाढणार आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सुधारित भाडे लागू करण्यासाठी मुंबईतील सर्व वाहनांच्या मीटरचे रिकॅलिब्रेट करणे आवश्यक आहे, ही एक लांबलचक प्रक्रिया आहे, जी लवकरच पूर्ण होईल.

Explosion In Bhandara's Ordinance Factory: महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती (Video)

Prashant Joshi

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगर येथे झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरू आहे. कारखान्याचे छत पडले असून ते जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहे.

Advertisement

Shreyas Talpade and Alok Nath booked: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, कारण घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Bollywood News: बॉलीवूड अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांची फसवणूक आणि विश्वासभंग केल्याप्रकरणी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील मुर्थल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव देण्यात आले आहे.

Union Budget 2025 Date, Time: अर्थमंत्री Nirmala Sitharaman संसदेत सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26; जाणून घ्या तारीख, वेळ व कुठे पहा लाईव्ह भाषण

Prashant Joshi

नोकरदारांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. यावेळी अर्थसंकल्पात आयकर सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते, असे मानले जात आहे. हे 10 लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते. तसे झाल्यास करदात्यांना मोठा दिलासा मिळेल.

IND vs ENG 2nd T20I 2025 Pitch Report: दुसऱ्या टी-20 मध्ये कशी असेल चेन्नईची खेळपट्टी? फलंदाज की गोलंदाज कोणाचे असेल वर्चस्व? वाचा एका क्लिकवर

Nitin Kurhe

IND vs ENG: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भिडणार आहे.

Saif Ali Khan's Attack Case: 'केवळ चोरी करण्याचा उद्देश होता, कोणालाही इजा करायची नव्हती'; सैफ अली खानच्या हल्लेखोराने मुंबई पोलिसांसमोर नोंदवला जबाब

Prashant Joshi

या प्रकरणातील आरोपी शरीफुल इस्लाम याने पोलिसांना सांगितले की, त्याचा मुख्य उद्देश पैसे चोरणे हा होता, त्याला सैफला किंवा कोणाला इजा करायची नव्हती. तपासादरम्यान, त्याने उघड केले की त्याने 15 डिसेंबर रोजी आपली नोकरी गमावली आणि तो आर्थिक समस्यांचा सामना करत होता, ज्यामुळे त्याला चोरी करण्यास भाग पाडले.

Advertisement

IND vs ENG 2nd T20I 2025 Weather Report: दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस पडणार का? जाणून घ्या चेन्नईमधील हवामानची स्थिती

Nitin Kurhe

IND vs ENG: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे.

ST Bus Fare Hike: एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ; महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तुम्ही जर एसटी बसने प्रवास करत असाल तर ही माहिती जाणून घ्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस तिकीट दर वाढवले आहेत. या दरात 14.95% वाढ झाली आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, BCCI ने व्हिडिओ केला शेअर

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे.

Birthright Citizenship Order: अमेरिकेच्या न्यायालयाकडून Donald Trump यांचा झटका; जन्मसिद्ध नागरिकत्व संपवण्याच्या आदेशाला दिली स्थगिती

Prashant Joshi

ट्रम्प यांच्या या आदेशाविरोधात चार लोकशाही शासित राज्यांनी याचिका दाखल केली होती. वॉशिंग्टन, ॲरिझोना, इलिनॉय आणि ओरेगॉन यांसारख्या लोकशाही शासित राज्यांनी याचिकेत दावा केला आहे की, ट्रम्प यांच्या आदेशामुळे अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीमध्ये दिलेल्या नागरिकत्वाच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे.

Advertisement

Pune Husband Killed Wife By Scissor: कात्रीने वार, पत्नीची हत्या, पुणे कोर्टातील स्टेनो पतीचे कृत्य; ध्वनिचित्रफीतीद्वारे गुन्ह्याची कबुली (Video)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Crime News: कौटुंबीक वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. पुणे कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून नोकरीस असलेल्या शिवदास गिते याने कात्रीने वार करत पत्नी ज्योती हिची हत्या केली आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025: दुसऱ्या टी-20 आधी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामन्यासाठी मिळणार मोफत बस आणि मेट्रो प्रवासाचा लाभ

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे.

Mumbai Ram Mandir Station Rape Case: गुप्तांगात दगड, सीजेरियन ब्लेडणे हल्ला; 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, मुंबईतील राम मंदिर परिसरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील राम मंदिर स्टेशन परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आहे. आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात दगड भरले आणि सीझेरियन ब्लेडणे तिच्यावर हल्ला केल्याचे समजते.

IND vs ENG 2nd T20I 2025: दुसऱ्या टी-20 मध्येही मोहम्मद शमीला संघात मिळणार नाही स्थान? मोठे कारण आले समोर

Nitin Kurhe

IND vs ENG: कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. आता, चेन्नईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शमीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येवु शकते.

Advertisement

BMC Election 2025: उद्धव ठाकरे मुंबईत स्वबळावर लढणार? शरद पवार यांनी दिला भेटीचा दाखला; वाचा सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे यांच्यासबत दोन दिवसांपूर्वी आपली भेट झाली. या भेटीत त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत भाष्य केले. पण त्यात टोकाची भूमिका नव्हती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Karnataka Man Tested Positive For Monkeypox: कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; दुबईहून आल्यावर आजाराची झाली पुष्टी

Prashant Joshi

दुबईत 19 वर्षे काम केल्यानंतर 17 जानेवारीला ही व्यक्ती मंगळुरूला परतली होती. ताप आणि पुरळ आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

HC on Use Of Loudspeakers: 'लाउडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही'; ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

Prashant Joshi

याबाबत वारंवार उल्लंघन केल्याबद्दल, कलम 70 अंतर्गत लाऊडस्पीकर आणि ॲम्प्लीफायर जप्त करा आणि उल्लंघन करणाऱ्यांना दिलेल्या परवानग्या रद्द करा, असे न्यायाधीशांनी सांगितले. हायकोर्टाने राज्य सरकारला ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी स्वयं-डेसिबल मर्यादेसह कॅलिब्रेटेड ध्वनी प्रणालीसह यंत्रणा अवलंबण्याचे निर्देश धार्मिक संस्थांना देण्यास सांगितले आहे.

Virender Sehwag Divorce: वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचं 21 वर्षांचे नातं तुटणार? दोघेही लवकरच घेणार घटस्फोट - रिपोर्ट

Nitin Kurhe

वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांचं 21 वर्षांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. या जोडप्याचे 2004 मध्ये दिल्लीत लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत.

Advertisement
Advertisement