ठळक बातम्या
महाराष्ट्रात उभे राहणार 10 हून अधिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स; ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार, निर्माण होणार 27,510 रोजगाराच्या संधी
टीम लेटेस्टलीया करारानुसार महाराष्ट्रात 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी 794.2 एकर जमीनीचे क्षेत्रफळ आहे. यापैकी 1.85 कोटी चौ. फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण थेट परकीय गुंतवणूक ही ₹5,127 कोटी आहे. या
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Dipali NevarekarRRB NTPC पदवीधर स्तरावरील 8113 पदे भरणार आहेत.
Trump Towers Project in Gurugram: गुरुग्राममधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान निवासी प्रकल्पातील सर्व घरे लाँचच्या पहिल्याच दिवशी विकली गेली; झाली 3,250 कोटी रुपयांची कमाई
Prashant Joshiट्रम्प रेसिडेन्सेस गुरुग्राम हा स्मार्टवर्ल्ड डेव्हलपर्स, ट्रिबेका डेव्हलपर्स आणि ट्रम्प ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने विकसित केला जाणारा प्रकल्प आहे. 1,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, हा प्रकल्प गुरुग्रामच्या सेक्टर 69 मध्ये गोल्फ कोर्स एक्स्टेंशन रोडजवळ असलेल्या प्रमुख ठिकाणी आहे.
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Prashant Joshiनीरजने 2016 मध्ये राजपुताना रायफल्समध्ये नायब सुभेदार म्हणून भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजयानंतर 2018 मध्ये त्याला सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती. आता, लेफ्टनंट कर्नल हा सन्माननीय दर्जा मिळाल्याने नीरज हा भारतीय क्रीडा आणि सैन्य क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे.
JNU ने स्थगित केला Turkiye च्या Inonu University सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार; 'राष्ट्रीय सुरक्षेचं' कारण
Dipali Nevarekarजेएनयू-इनोनू विद्यापीठ करारांतर्गत, प्राध्यापकांच्या देवाणघेवाणी आणि विद्यार्थी देवाणघेवाणी कार्यक्रमांसह इतर योजना होत्या.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकला मदत करणार्या Azerbaijan, Turkey च्या पर्यटनावर भारतीयांचा बहिष्कार; 250% सहली रद्द झाल्याची MakeMyTrip ची माहिती
Dipali Nevarekarटर्की हा पर्यटनावर अवलंबून असलेला देश आहे, देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा 12 टक्के आहे.
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
टीम लेटेस्टलीही कपात कामगिरीवर आधारित नसून, कंपनीच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये मायक्रोसॉफ्टने कामगिरीवर आधारित काही कर्मचाऱ्यांना काढले होते, परंतु सध्याची कपात सर्व स्तरांवर आणि भौगोलिक क्षेत्रांवर लागू आहे. कपात झालेल्या कर्मचाऱ्यांचा अधिकृत शेवटचा दिवस जुलै 2025 मध्ये असेल.
PMPML Hikes Daily & Monthly Pass Prices: पुणेकरांनो लक्ष द्या! पीएमपीएमएलने दैनिक आणि मासिक पासच्या किमतीत केली 60% वाढ, जाणून घ्या नवे दर
टीम लेटेस्टलीपीएमपीएमएलने तिकीट दर संरचनेतही बदल केले आहेत. यापूर्वी 2 किलोमीटर अंतरावर आधारित 40 टप्प्यांची प्रणाली होती, ती आता 11 टप्प्यांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. यामध्ये 1 ते 30 किलोमीटर अंतरासाठी 5 किलोमीटर अंतराच्या 6 टप्प्यांचा आणि 30 ते 80 किलोमीटर अंतरासाठी 10 किलोमीटर अंतराच्या 5 टप्प्यांचा समावेश आहे.
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Dipali Nevarekarकर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांना यांच्या विरोधात मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी FIR दाखल केली आहे.
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेVoluntary Unemployment: दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, ज्या महिलेने तिच्या मुलाची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडली आहे तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. तिची कमाई करण्याची क्षमता तिच्या काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांना मागे टाकू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Prashant Joshiटेस्ला सातारा जिल्ह्यात सुमारे 100 एकर जागा शोधत आहे, जी पुणे-बेंगलुरू महामार्गालगत असावी. सातारा जिल्हा मुंबई आणि गोवा बंदरांशी तसेच रस्ते आणि रेल्वे नेटवर्कशी उत्तम प्रकारे जोडलेला आहे, ज्यामुळे वाहनांचे सुटे भाग आयात करणे आणि तयार वाहने वितरित करणे सोपे होईल.
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Dipali Nevarekarऑपरेशन केलर हे जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां येथील शुक्रू केलर भागात भारतीय सैन्याने सुरू केलेली “search and destroy” मोहीम होती.
Interfaith & Intercaste Marriages: आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
टीम लेटेस्टलीजोडप्यामधील दोघेही प्रौढ असल्याचे निश्चित झाले तर, सामान्यतः एक महिन्यासाठी त्यांना सुरक्षित घर मिळू शकते. परंतु कमीत कमी खर्चात या घराचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल. विनंतीनुसार पोलीस संरक्षण दिले जाते.
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
टीम लेटेस्टलीआयपीएल दरम्यान होणाऱ्या हंगामासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील सामना 17 मे रोजी खेळवला जाईल. यानंतर, 18 मे रोजी म्हणजेच रविवारी दोन सामने निश्चितपणे खेळवले जाणार आहेत.
Indian Hospitality Industry: भू-राजकीय अनिश्चितता असूनही विस्तारला भारतीय आतिथ्य उद्योग; पुढच्या दोन वर्षात अनेक संधी, वाचा सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभू-राजकीय अनिश्चितता असूनही, देशांतर्गत पर्यटन, परदेशी आवक आणि MICE ची वाढ यामुळे FY2027 पर्यंत भारताच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा महसूल ₹1.1 ट्रिलियन ओलांडण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Updates: पुढील पाच दिवस मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह जोरदार वारे, पावसाचा अंदाज; पहा आयएमडीचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarराज्यांत अनेक भागांमध्ये मागील 4 दिवसांपासून पाऊस बरसत आहे. ढगाळ हवामानामुळे उष्णताही कमी झाल्याचं दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे मात्र खोळंबल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी पिकांनाही फटका बसला आहे.
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Prashant Joshiमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) नुसार, या मार्गावरील बांधकाम जवळजवळ 85 टक्के पूर्ण झाले आहे. काही विभागांमध्ये प्रलंबित कामांमुळे, हे काम दोन टप्प्यात पूर्ण होईल.
कसोटीतून निवृत्त झाल्यानंतरही Rohit Sharma आणि Virat Kohli यांचा A+ ग्रेड करार राहणार कायम, बीसीसीआयच्या सचिवांनी केली पुष्टी
Nitin Kurheबीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयला पुष्टी दिली की कोहली आणि शर्मा दोघेही टी-20 आणि कसोटी या दोन फॉरमॅटला निरोप देऊनही ए+ ग्रेडच्या सर्व सुविधांचा आनंद घेत राहतील.
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआराध्या नावाच्या 14 वर्षीय मुलाने आलमबाग पोलिस स्टेशनच्या आवारात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मुलाच्या वडिलांच्या मित्रांनी त्याचा छळ केल्याचा आरोप आहे.
IPL 2025: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात चाहते आरसीबीची जर्सी का घालणार नाहीत? जाणून घ्या काय आहे कारण
Nitin Kurheकोहलीने भारताला केवळ ऐतिहासिक कसोटी विजय मिळवून दिला नाही तर नवीन पिढीतील तरुणांमध्ये कसोटी क्रिकेट पुन्हा लोकप्रिय केले. कोहलीच्या या निर्णयानंतर, आरसीबी चाहत्यांनी त्याचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.