Mexican Tiktoker Shot Dead: टिकटॉक लाईव्ह दरम्यान 23 वर्षीय इन्फ्लुएंसरवर गोळीबार; 3 गोळ्या लागल्याने मृत्यू
कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओत एकदा नव्हे तर तीनदा गोळीबार झाल्याचे दिसते. ती ज्या टेबलवर होती. तो संपूर्ण परिसर रक्ताने माखलेला होता.
Mexican Tiktoker Shot Dead: टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना एका मेक्सिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची दुर्दैवी गोळीबारात हत्या करण्यात आली. 23 वर्षीय व्हॅलेरिया मार्केझ हिने टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर जवळजवळ 2,00,000 फॉलोअर्ससह ऑनलाइन लोकप्रियता मिळवली होती. तिचा अलिकडचा लाईव्ह तिचा शेवटचा लाईव्ह ठरला. तीच्यावर तिनदा गोळीबाग झाला. मार्केझ तिच्या ब्युटी सलून, ब्लॉसम द ब्युटी लाउंजमधून स्वतःचे चित्रीकरण करत असताना ही घटना घडली.
डोक्यात आणि छातीवर गोळी
कॅमेर्यात कैद झालेल्या व्हिडीयोत ती अचानक एकदा नव्हे तर तीनदा गोळी झाडल्याचे दिसून येते. गोळीच्या जोरात आघातामूळे ती मागे ढकलली गेल्याचे दिसते. पोलिसांनी तिला घटनास्थळी मृत घोषित केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement