1xBet च्या भारतातील ॲक्टिव्ह प्लेअर्स मध्ये 68% वाढ; पोर्टफोलिओ विस्तार, आक्रमक मार्केटिंग चा फायदा

1xBet च्या यशामागे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या हिट्स कारणीभूत आहेत ज्या भारतात झपाट्याने लोकप्रिय झाल्या आहेत ज्यात क्रॅश गेम्स आणि नवीन पार्टनर्सचे डायनामिक्स स्लॉट समाविष्ट आहेत.

गॅम्बलिंग एंटरटेनमेंट

आघाडीचा बुकमेकर ब्रँड 1xBet ने आपल्या भारतीय ग्राहकांच्या एकूण ऍक्टिव्हिटीत महत्त्वपूर्ण वाढ झाल्याचे जाहीर केले आहे: वर्ष 2025 च्या पहिल्या क्वार्टर मध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाशी तुलना करता एकूण मासिक कार्यरत वापरकर्त्यांमध्ये 68% वाढ नोंदवली आहे. ही उल्लेखनीय वृद्धी ही कामगिरीच्या मूल्यमापनाचा एक महत्त्वपूर्ण निर्देशक आहे आणि हे कंटेंट, उत्पादन आणि मार्केटिंगबाबत विचारपूर्वक केलेल्या उपायांमुळे शक्य झाले आहे.

"या तिमाहीच्या निकालांचा आम्हाला अभिमान आहे. उच्च दर्जाचे कंटेंट आणि नाविन्यपूर्ण करमणुकीच्या साधनात गुंतवणूक केल्याने आमच्या प्लेयर्सचा खऱ्या अर्थाने लाभ दिसून येत आहे. भारतीय वापरकर्त्यांच्या प्राधान्यांना अनुसरून प्रचार आणि आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार ही 2025 मधील आमच्या व्यापक प्रयत्नांची सुरुवात आहे," असे 1xBet ब्रँड प्रतिनिधी म्हणाला.

गेम लायब्ररीचा विस्तार

गेल्या संपूर्ण तिमाहीत 1xBet ने अनेक आघाडीच्या डेव्हलपर्स आणि पुरवठादारांबरोबर नवीन करार केले. या भागीदाऱ्यांमुळे प्लॅटफॉर्मला 50 हून अधिक गेम्स समाविष्ट करता आले ज्यात खालील गेम्सचा समावेश होता:

  • Mancala Gaming कडून Ocean Legacy, Lucky Forest, आणि Croco El Loco;
  • Winspinity कडून Snow Beast;
  • Gambit कडून Gems of Olympus x5000.

नविनोत्तम टेक्निकल सोल्युशन्स असलेल्या Mancala Gaming features कडून काळजीपूर्वक निवडलेले स्लॉट्स पॅकेज आणि युनिक ट्रिगर बोनस सिस्टीम यांचा वापर करण्यात आला. युनिक ट्रिगर बोनस सिस्टिम ऑपरेटरला प्लेयरने आधी ठरलेल्या शर्तींची पूर्तता केल्यावर बोनस ऑटोमॅटिकली कार्यान्वित करणे शक्य करते. ही यंत्रणा रिअल टाईम मध्ये काम करते आणि प्लेयर ऍक्टिव्हिटी, डिपॉझिट रक्कम, बेटिंग फ्रिक्वेन्सी, पसंतीचे गेम्स आणि इतर मापदंडांवर कस्टमाईझेशन शक्य करते.

1xBet च्या यशामागे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या हिट्स कारणीभूत आहेत ज्या भारतात झपाट्याने लोकप्रिय झाल्या आहेत ज्यात क्रॅश गेम्स आणि नवीन पार्टनर्सचे डायनामिक्स स्लॉट समाविष्ट आहेत:

  • Inout कडून Chicken Road, Hamster Run;
  • Jili कडून Money Coming, Fortune Gems 2;
  • Macaw Gaming कडून Hot Balloon from;
  • Orbital Gaming कडून Astro, Stellar.

असे विविध पर्याय आणि 1xBet वरील इतर नवीन स्लॉट्स सतत आणि कायम नविन वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करतात.

लाईव्ह कॅसिनो चाहत्यांसाठी नवीन ऑफर्स

Winfinity एक प्रीमियम लाईव्ह गेमिंग प्रोव्हायडर असून लाईव्ह कॅसिनो प्रकारात आघाडीच्या स्थानावर आहे. यांची उत्पादने विज्युअल, गेमप्ले आणि इंटरॅक्टिव्ह माहिती बाबत काळजीपूर्वक लक्ष देऊन क्लासिक कॅसिनो बाबतचा अनुभव वेगळ्या उंचीवर नेतात.

Winfinity बरोबर भागीदारीचा भाग म्हणून 1xBet ने लाइव्ह डिलर्ससहित खास प्रिमियम प्लेयर प्रकारासाठी Shangrila Baccarat टेबल्स सादर केली. याचा प्रत्यक्षात खूप फायदा होऊन प्रिमियम टेबल्स लगेच लोकप्रिय झाली आणि लाइव्ह कॅसिनो सेक्शन मध्ये सतत प्लेयर्सना आकर्षित केले.

जुगार उद्योगात सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का हा भारताचा पहिला इंटराक्टिव्ह गेम शो Agent Spinity हा ठरला ज्यात प्रत्यक्ष आणि व्हर्चुअल गेमिंग अनुभवाचे मिश्रण आहे.

प्रकाशझोतात असलेल्या टूर्नामेंट आणि स्पर्धा

कॅसिनो सेक्शन मधील वापरकर्त्यांसाठी 1xBet प्लॅटफॉर्म हमखास प्राईझ पूल असलेल्या टुर्नामेंट्स नियमित आयोजित करते ज्यामुळे एक नाते निर्माण होते आणि प्लेयर्सशी संवादही वाढतो.

उत्तम उदाहरण म्हणजे 14,000 लोकांनी भारतातून नव्या आयपीएल हंगामाला समर्पित असलेल्या आणि ₹363,500  बक्षिस रक्कम असलेल्या इंडियन कॅसिनो लीग टुर्नामेंट मध्ये सहभाग घेतला.

दुसरीकडे 1x Grand Cruise टुर्नामेंट मध्ये आघाडीच्या गेम्स प्रॉव्हायडर्सचे निवडक गेम्स होते ज्यात प्लेयर्सनी रॅंकिंग पॉइंट्स प्राप्त केले आणि एकूण बक्षीस रक्कम 100,000 EUR  एवढी होती.

प्लेयर्सना आवडणारे प्रोमोज

1xGames कडे प्लेयर्स आकर्षित होतात कारण उपलब्ध असलेले विविध पर्याय आणि नवीन वापरकर्त्यांसाठी आकर्षक बोनस ऑफर्स आहेत.

सर्व नव्या ग्राहकांना पहिल्या चार डिपॉझिट्सवर ₹1,50,000 + 150 FS कॅसिनो वेलकम बोनस समाविष्ट असतो. त्याबरोबरच 1xBet वापरकर्त्यांसाठी 8 पातळ्या असलेला कॅसिनो व्हिआयपी कॅशबॅक प्रोग्राम आहे ज्यात प्लेयर्सना त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी कॅशबॅक मिळते. लॉयल्टी प्रोग्रामची पातळी जेवढी जास्त तेवढी गमावलेल्या रकमेच्या पटीत कॅशबॅक यात मिळते: म्हणजे पहिल्या कॉपर लेव्हलला 5% तर सातव्या डायमंड लेव्हलला 11%. सर्वात वरच्या पातळीवर व्हीआयपी लेव्हलला पोहचलेल्या प्लेयर्सना सर्व बेट्सवर कॅशबॅक मिळते आणि बरोबरीने ऑफर्स आणि व्हीआयपी लेव्हल सपोर्टही मिळतो.

वेगवेगळ्या गरजांनुसार 1xBet नेहमी आपल्या खेळाडूंना विविध प्रोमोज देते. जसे शुक्रवार मजेत घालवणाऱ्या फॅन्ससाठी Weekend Booster , तर रविवार निवांत घालवणाऱ्या फॅन्ससाठी Big Play Day. तर दुसरीकडे डेली टुर्नामेंट नियमितपणे कार्यरत असलेल्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना सॅमसंग, आयफोन, ऍपल वॉच आणि एफस जिंकण्यासाठी बोनस पॉइंट्स मिळतात.

विविध पेमेंट पर्याय

1xBet प्लॅटफॉर्म आपल्या भारतीय प्लेयर्सना 30 हून अधिक पेमेंट पर्याय देते ज्यात खालील पर्याय आहेत:

  • इ-वॉटेट्स – UPI, PayTM, PhonePe, Bharat, PayZapp, Netwallet, इत्यादी;
  • बॅंक ट्रान्सफर – एनइएफटी, आयएमपीएस, BHIM, CentPay, Freecharge, etc;
  • पेमेंट सिस्टिम्स – UPI Fast, UPI Collect, UPI Multi Pay;
  • मनी ट्रान्सफर आणि मोबाईल फोन शॉप्स – कॅश ऑन डिलिव्हरी

 

Jeton Wallet प्रमोशन अंतर्गत खात्यात परतावा म्हणून प्लेयर्सना डिपॉझिट रकमेतून 20% कॅशबॅक आणि Crypto Miracle प्रोमो अंतर्गत बोनस पॉइंट्स मिळतात. दोन्ही प्रमोशन्स अंतर्गत ऍपल आणि सॅमसंग या आघाडीच्या उत्पादकांच्या वस्तू जिंकायची संधीही मिळते.

भारतातील 1xBet च्या एकूण वापरकर्त्यांमध्ये झालेल्या वाढीचा थेट संबंध नवीन प्रॉव्हायडर्सचा समावेश, गॅंबलिंग कॅटलॉगा विस्तार, विविध प्रोमोज आणि टुर्नामेंट्सचा पर्याय आणि देशातील लोकप्रिय पेमेंट्स पर्यायंची उपलब्धता याच्याशी आहे.

1xBet बाबत

ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. ब्रॅंडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर कंपनीच्या 70 भाषात उपलब्ध वेबसाईट आणि अॅपद्वारे सट्टा लावू शकतात. कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, डर्बन सुपर जायंट्स, युरोपियन क्रिकेट नेटवर्क आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये हेन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement