ठळक बातम्या

Mahakumbh 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतांसह केले त्रिवेणी संगमात पवित्र स्नान (Watch Video)

Bhakti Aghav

अमित शहा यांनी सोमवारी प्रयागराज येथील महाकुंभात त्रिवेणी संगमात साधू आणि संतांसह पवित्र स्नान केले. याआधी त्यांनी संतांशीही चर्चा केली. प्रशासनाने त्यांच्या आगमनाची विस्तृत तयारी केली होती.

Ration Card Update: नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही मिळणार नाही धान्य, जाणून घ्या सविस्तर

Shreya Varke

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड हि आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी दरात रेशन दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी दरात दिल्या जातात. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ होतो.

Pakistan vs West Indies 2nd Test 2025 Day 3 Scorecard: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 120 धावांनी पराभव; वेस्ट इंडिजने मालिका 1-1 ने बरोबरीत संपवली, सामन्याचा स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 120 धावांनी पराभव करत 2 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली.

Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; आता WHO करत आहे परिस्थितीची पाहणी, संघटनेने दिली नांदेड गावाला भेट (Video)

Prashant Joshi

पुण्यात जीबीएसच्या प्रादुर्भावादरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पथकाने नांदेड गावाला भेट दिली. हा आजार मोठे आरोग्य संकट बनू नये, यासाठी जगातील आरोग्य संघटना आता परिस्थितीची पाहणी करत आहे.

Advertisement

Bomb Threat In Sardar Vallabhbhai Patel School at Kandivali: कांदिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी; अफझल टोळीकडून आला धमकीचा ई-मेल

Bhakti Aghav

मुंबईतील कांदिवली परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल शाळेला (Sardar Vallabhbhai Patel School) सोमवारी एक धमकीचा ई-मेल मिळाला. अफझल टोळीकडून आलेल्या या मेलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल शाळेचा परिसर उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

Woman Finds Worms In Chicken: चिकन खाणाऱ्या महिलेच्या जेवणात आढळल्या अळ्या, व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडणार मांसाहार, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

इंटरनेटवर मांसाहारी खाद्यपदार्थांनाचा आणखी एक घृणास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेला अशाच एक वाईट प्रसंगाला सामोरे जाताना दिसत आहे. ज्यात चिकनमध्ये मोठमोठे किडे रेंगाळताना दिसत आहे. या क्लिपमध्ये ग्राहकाला दिलेल्या चिकनच्या तुकड्याभोवती अनेक कीटक रेंगाळताना दिसत आहेत. जेवणाची थाळी पाहिली तर ग्राहकाला काही घास खाल्ल्यानंतर अळ्या दिसल्यासारखे वाटत होते.

Pune IT Job Walk-in Interview: अबब! केवळ 100 पदांसाठी तब्बल 3,000 अभियंते रांगेत; पुण्यातील ज्युनियर डेव्हलपरच्या वॉक-इन मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल, आयटी जॉब स्पर्धेचे विदारक चित्र (Video)

Prashant Joshi

आयटी टॅलेंटचे भरभराटीचे केंद्र म्हणून पुण्याची ख्याती असूनही, नोकर भरतीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेले तरुण ही बाब नवीन कामाबाबतची आव्हाने अधोरेखित करते.

Applications For SEBI Chairman Post: सेबीला मिळणार नवीन अध्यक्ष, सरकारने मागवले अर्ज; पगार आणि पात्रतेसह जाणून घ्या अटी

Bhakti Aghav

सेबीने नवीन अध्यक्षांसाठी अर्ज मागवले आहेत. विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुच यांनी 2 मार्च 2022 रोजी सेबीचे अध्यक्षपद स्वीकारले होते.

Advertisement

Maha Kumbh 2025: अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांनी प्रयागराज महाकुंभात केले स्नान, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ

Shreya Varke

प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्यात लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी दाखल होत आहेत. दरम्यान, उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांनीही महाकुंभात हजेरी लावत संगमात स्नान केले. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्यासह इतरही अनेक नामवंत व्यक्ती या महाकुंभात सहभागी होत आहेत. पौष पौर्णिमेला १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळ्यात अनेक भाविक येत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे.

Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple: आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून अयोध्येत हनुमानगढी मंदिरात पूजा (Watch Video)

Jyoti Kadam

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी अयोध्या येथे हनुमानगड मंदिरात पूजा केली. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

Mahakumbh Mela 2025 From Space: पहा अंतराळातून कसे दिसते महाकुंभाचे दृश्य; NASA च्या अंतराळवीराने शेअर केली छायाचित्रे (See Photos)

Prashant Joshi

नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) महाकुंभाचे छायाचित्र शेअर केले आहे. या फोटोमध्ये प्रयागराज शहर दिव्यांनी उजळून निघालेले दिसत आहे.

Hair Loss and Baldness Cases In Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील केस गळणे, टक्कल पडणे कारणे आणि समस्या समजल्या; आरोग्य विभागाच्या पत्रामुळे माटरगाव खुर्दचे ग्रामस्थ चिंतेत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Hair Care Tips: नायट्रेट अधिक प्रमाणावर असलेले पाणी प्यायलाने बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना केस गळणे, टक्कल पडणे अशी समस्या उद्भवली आहे. समस्याग्रस्त माटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयास आरोग्य विभागाकडून लेखी पत्राद्वारे शुद्भ पाणी पिण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Car Falls Into Gorge At Varandha Ghat: वरंधा घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली कार; एकाचा मृत्यू, 8 जखमी

Bhakti Aghav

महाडहून भोरला जात असताना पहाटे 4:00 वाजता उंबर्डे गावाजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

Viral Video: बर्फाच्छादित हिमालयावर ध्यान करतानाचा साधू बाबांचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून इंटरनेटवर साधू, साधू-बाबांची चर्चा सुरू असतानाच एका योगीचा अनोखा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर समोर आला आहे. ही क्लिप जुनी असून ती पुन्हा व्हायरल झाल्यानंतर देसी लोकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओत भारतीय लष्कराचे काही जवान बर्फाच्छादित डोंगरात ध्यान धारणा करत असलेल्या एका साध्या साधूकडे जाताना दिसत आहेत. पोस्टनुसार, हे फुटेज हिमालयाच्या आत कुठेतरी रेकॉर्ड करण्यात आले आहे.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.

New Cancer Treatment: आता Flash Radiotherapy द्वारे कॅन्सरवर काही मिनिटांत उपचार होण्याची शक्यता; जाणून घ्या सुरक्षित आणि जलद ट्रीटमेंटसाठी कशी उपयुक्त आहे

Prashant Joshi

जगभरात या आजारावर नवनवीन संशोधन सुरू आहे. नुकतेच कर्करोगावर नवीन उपचार शोधण्यात आले आहेत. अहवालानुसार या थेरपीद्वारे उपचार घेतल्यास तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळू शकतो. अशाप्रकारे कॅन्सरच्या उपचारात नवीन आश्वासक तंत्रज्ञान उदयास आले आहे.

Advertisement

IND vs ENG 3rd T20, Rajkot Pitch Report And Stats: निरंजन शाह स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर की गोलंदाजांसाठी? घ्या जाणून पिच रिपोर्ट

Jyoti Kadam

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना 28 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाईल. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे.

Women’s Hockey India League 2024–25: सूरमा हॉकी क्लबला पराभूतकरून ओडिशा वॉरियर्सने पहिल्यांदा जिंकले महिला हॉकी इंडिया लीग विजेतेपद

Jyoti Kadam

खेळ संपण्यास पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना ओडिशा वॉरियर्सच्या ऋतुजाने सुरमा हॉकी क्लबच्या गोलकीपर सविताच्या पायातून शूट करून विजयी गोल केला.

Sex Parties, Orgies in Davos: दावोसमध्ये WEF साठी आलेल्या लोकांनी सेक्स पार्ट्या, ग्रुप सेक्स, एस्कॉर्ट्सवर खर्च केले तब्बल 10 कोटी रुपये; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

Prashant Joshi

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींद्वारे सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्शुअल महिलांना खूप मागणी होती. हा खुलासा एस्कॉर्ट एजन्सीने केला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या मंचासाठी जगभरातील 3,000 हून अधिक व्यापारी आणि राजकीय नेते दावोसमध्ये आले होते.

Stock Market Crash Today: भारतीय शेअर बाजार कोसळला, BSE सेन्सेक्स 800 तर, निफ्टी 22,900 अंकांनी घसरला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Indian Stock Market Crash: कमकुवत कॉर्पोरेट परिणाम, विदेशी प्रवाह आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत.

Advertisement
Advertisement