Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple: आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून अयोध्येत हनुमानगढी मंदिरात पूजा (Watch Video)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी अयोध्या येथे हनुमानगड मंदिरात पूजा केली. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

PC-X

Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह(Jay Shah) 2025 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे होते. रविवारी संध्याकाळी अयोध्येत पोहोचल्यानंतर जय शाह यांनी हनुमानगड मंदिरात प्रार्थना केली. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. अलीकडेच, जय शाह यांची मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या सल्लागार मंडळाच्या सदस्य म्हणून निवड झाली. आयसीसी अध्यक्ष हे नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स सल्लागार मंडळाच्या 13 संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ज्याचे अध्यक्षपद श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कुमार संगकारा यांच्याकडे असेल. (Maha Kumbh 2025: बॉक्सर मेरी कोमने महाकुंभात केले पवित्र स्नान, गंगेच्या काठावर धावताना आणि कॅमेऱ्यात पोज देताना दिसली, पाहा व्हिडिओ)

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांची हनुमानगढी मंदिरात प्रार्थना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Pahalgam Attack नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोड वर; सर्वपक्षीय दलांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन करून सूचना; 'पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवा'

Pahalgam Terror Attack on Tourists: 'पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करणार्‍यांना कठोर शासन होणार'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

Marathi Cinema At Cannes Film Festival 2025: ‘खालिद का शिवाजी’, ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची यंदा 'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये निवड

US Vice President JD Vance India Visit; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स कुटुंबासह चार दिवसांसाठी भारत दौऱ्यावर; अक्षरधाम मंदिर, आमेर किल्ला, ताजमहालला देणार भेट, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement