ठळक बातम्या

Hardik Pandya ने शिखर धवनला मागे टाकले; भारताचा पाचवा सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज बनला

Jyoti Kadam

टी-20 सामन्यांमध्ये पंड्याने 28.17 च्या सरासरीने आणि 141.63 च्या स्ट्राईक रेटने 1803 धावा केल्या आहेत. त्याने पाच अर्धशतके केली आहेत. दुसरीकडे, 68 सामन्यांमध्ये, धवनने 27.92 च्या सरासरीने आणि 126.36 च्या स्ट्राईक रेटने 1,759 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 66 डावांमध्ये 92 आणि 11 अर्धशतके सर्वोत्तम आहे.

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात Artificial Intelligence वर अधिक भर, 500 कोटी रुपयांची तरतूद, स्थापन करणार तीन AI Centres of Excellence

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 (Union Budget 2025) मध्ये शिक्षण क्षेत्रात एआय संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांच्या तरतुदीसह तीन एआय सेंटर ऑफ एक्सलन्स सादर केले आहेत. आयआयटीच्या विस्तारामुळे आणखी 6,500 विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात संसदेत सांगितले.

Beth Mooney Milestone: बेथ मूनीची इंग्लंडविरुद्ध कसोटीत केली खास कामगिरी; सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी ठरली पहिली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू

Jyoti Kadam

मुनीने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2553 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सरासरी 47 पेक्षा जास्त आहे. याशिवाय तिने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,251 धावा केल्या आहेत.

SwaRail SuperApp: भारतीय रेल्वेचे लाँच केले सुपर 'स्वरेल' अ‍ॅप; वापरकर्त्यांना एकाच अ‍ॅपमध्ये मिळणार ट्रेनशी संबंधित सर्व माहिती

Bhakti Aghav

या सुपर अॅपचे नाव 'स्वरेल' ठेवण्यात आले आहे आणि सध्या त्याचे बीटा व्हर्जन वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सने भारतीय रेल्वेच्या सर्व अनुप्रयोगांसाठी एकच व्यासपीठ प्रदान करण्यासाठी हे सुपरअॅप विकसित केले आहे.

Advertisement

Union Budget 2025 Live Streaming: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण, indiabudget.gov.in वर पाहा लाईव्ह

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण येथे पाहा लाईव्ह.

Budget 2025 Stocks To Watch: भारतीय शेअर बाजारास केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रीन सिग्नल? 'या' क्षेत्रासंदर्भात घोषणा होताच 'हे' शेअर्स वधारण्याची शक्यता

Bhakti Aghav

या सर्वसाधारण अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांशी संबंधित अनेक घोषणा असू शकतात. जर मोठ्या घोषणा झाल्या तर या क्षेत्रांच्या शेअर्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Saqib Mahmood Milestone: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने रचला इतिहास; टी-20 मध्ये 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Jyoti Kadam

साकिब महमूद हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताविरुद्ध एका षटकात तीन विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. याशिवाय, तो कोणत्याही संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी करणारा पहिला इंग्लिश गोलंदाज बनला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आता केंद्र सरकारही राबवणार? बजेटपूर्वी जोरदार चर्चा; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या निर्णयाकडे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना आता केंद्र सरकारही लागू करणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये काही घोषणा होणार का याबाबत उत्सुकता आहे.

Advertisement

Hardik Pandya Milestone: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये हार्दिक पंड्याने इतिहास रचला, 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

Jyoti Kadam

हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1500+ धावा, 50+ विकेट्स आणि 5 अर्धशतके झळकावण्याचा अनोखा विक्रम रचला.

Rule Changes From 1st February: LPG ते UPI संदर्भात आजपासून लागू होत आहेत 'हे' 4 बदल; सर्वसामान्यांवर होणार परिणाम

Bhakti Aghav

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गीय व्यक्तींसाठी अनेक घोषणा होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन Red Tab-Bahi Khata घेऊन राष्ट्रपती भवनाकडे निघाल्या, आज संसदेत सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा विक्रमी 8वा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांच्या 'बही-खता'सह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. मुख्य आर्थिक अंदाज, धोरणात्मक सुधारणा आणि आतील वित्तीय दृष्टीकोन, याबाबत घ्या जाणून.

AUS W vs ENG W Only Test 2025 Day 3 Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघातील रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 2025 सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. प्रेक्षक त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर ऑनलाइन सामना पाहू शकतात.

Advertisement

India Fight with Obesity: स्वयंपाक घरात खाद्यतेल वापर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवाहन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय नागरिकांनी स्वयंपाकघरात खाद्यतेलाचे सेवन कमी करून लठ्ठपणाशी लढण्यासाठी देशव्यापी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बॉलीवूड अभिनेते, खेळाडू आणि आरोग्य तज्ञ यांनीही निरोगी भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

Philadelphia Plane Crash: फिलाडेल्फियामधील रूझवेल्ट मॉलजवळ एअर अॅम्ब्युलन्स कोसळली; एका रुग्णासह किमान 6 जणांचा मृत्यू (Watch Video)

Bhakti Aghav

सोशल मीडियावर शेअर केलेल्या दृश्यांमध्ये हा अपघात कारच्या डॅशकॅम कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून येत आहे. तसेच घराच्या डोअरबेल कॅमेऱ्यातही हा अपघात कैद झाला आहे.

SL vs AUS 1st Test 2025 Day 4 Live Streaming: चौथ्या दिवशीही श्रीलंकेचा संघर्ष सुरूच राहील, की ऑस्ट्रेलिया खेळ लवकर संपवेल? सामना कधी, कुठे पहाल जाणून घ्या

Jyoti Kadam

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटद्वारे लाईव्ह पाहू शकतात.

Australia Women vs England Women, Only Test Day 3 Match Preview: ऑस्ट्रेलियाचे फलंदाज की इंग्लंडचे गोलंदाज गाजवतील वर्चस्व; खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि सामन्यापूर्वी लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती, घ्या जाणून

Jyoti Kadam

या शानदार खेळीदरम्यान, नॅट सायव्हर-ब्रंटने 129 चेंडूत चार चौकार मारले. नॅट सायव्हर-ब्रंट व्यतिरिक्त, कर्णधार हीथर नाईटने 25 धावा केल्या. या दोघांशिवाय, टॅमी ब्यूमोंट 8 धावा, माया बाउचर 2 धावा, सोफिया डंकली 21 धावा, डॅनिएल वायट-हॉज 22 धावा केल्या.

Advertisement

LPG Price Update: अर्थसंकल्पापूर्वी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त

Bhakti Aghav

, इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज, 1 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1797 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 1804 रुपये होती. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे.

Indian Coast Guard Day 2025 Message in Marathi: भारतीय तटरक्षक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages शेअर करत जवानांना करा सलाम

Dipali Nevarekar

वयम रक्षामः असे या Indian Coast Guard चे ब्रीदवाक्य आहे.

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Wishes, Images, WhatsApp Status द्वारे द्या गणेश भक्तांना खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश भक्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गणेश जयंती निमित्त खालील Wishes, Images, WhatsApp Status द्वारे गणेश भक्तांना खास शुभेच्छा देऊ शकता.

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार देशाचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कधी, कसे आणि कुठे पाहाल थेट प्रक्षेपण

Prashant Joshi

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसरा टप्पा, 10 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत चालेल.

Advertisement
Advertisement