ठळक बातम्या

Australia Women vs England Women, Only Test Day 3 Match Preview: ऑस्ट्रेलियाचे फलंदाज की इंग्लंडचे गोलंदाज गाजवतील वर्चस्व; खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि सामन्यापूर्वी लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती, घ्या जाणून

Jyoti Kadam

या शानदार खेळीदरम्यान, नॅट सायव्हर-ब्रंटने 129 चेंडूत चार चौकार मारले. नॅट सायव्हर-ब्रंट व्यतिरिक्त, कर्णधार हीथर नाईटने 25 धावा केल्या. या दोघांशिवाय, टॅमी ब्यूमोंट 8 धावा, माया बाउचर 2 धावा, सोफिया डंकली 21 धावा, डॅनिएल वायट-हॉज 22 धावा केल्या.

LPG Price Update: अर्थसंकल्पापूर्वी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त

Bhakti Aghav

, इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज, 1 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1797 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 1804 रुपये होती. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे.

Indian Coast Guard Day 2025 Message in Marathi: भारतीय तटरक्षक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages शेअर करत जवानांना करा सलाम

Dipali Nevarekar

वयम रक्षामः असे या Indian Coast Guard चे ब्रीदवाक्य आहे.

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Wishes, Images, WhatsApp Status द्वारे द्या गणेश भक्तांना खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश भक्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गणेश जयंती निमित्त खालील Wishes, Images, WhatsApp Status द्वारे गणेश भक्तांना खास शुभेच्छा देऊ शकता.

Advertisement

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार देशाचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कधी, कसे आणि कुठे पाहाल थेट प्रक्षेपण

Prashant Joshi

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसरा टप्पा, 10 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत चालेल.

Maghi Ganesh Jayanti 2025 Wishes In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत साजरा करा गणरायाचा जन्मोत्सव!

टीम लेटेस्टली

गणेश भक्त माघी गणेश जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत हा मंगलमय दिवस आणखी खास करू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! शहरातील काही ठिकाणी 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी 30 तासांसाठी होणार पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित भाग

Prashant Joshi

पाणी पुरवठा खंडित होण्यापूर्वी रहिवाशांना पुरेसे पाणी अगोदरच साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच लोकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

Harshit Rana New Record: हर्षित राणाने टी-20 मध्ये नावावर केला खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Nitin Kurhe

भारताच्या डावाच्या 11 व्या षटकात ड्रिंक्स ब्रेकनंतर हर्षित राणा मैदानात आला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने लिव्हिंगस्टोनला आपला बळी बनवले. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कन्कशन सबस्टीट्यूट म्हणून पदार्पण करणारा जगातील पहिला खेळाडू आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे यापूर्वी घडले आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 01 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 01 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या फ्रेबुवारी म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

IND vs ENG 4th T20I 2025 Match Scorecard: चौथ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 15 धावांनी केला पराभव, राणा-बिश्नोईने केली कमाल

Nitin Kurhe

चौथ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लडंचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह पाच पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ 19.3 षटकात 166 धावा करु शकला.

Leopard Safari: मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु होणार बिबट्याची सफारी

टीम लेटेस्टली

या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.

IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: हर्षित राणाने इंग्लंडची वाढवली डोकेदुखी, बेथेल 6 धावा काढून झाला बाद

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला सहावा धक्का लागला आहे. इंगलंडचा स्कोर 137/6

Advertisement

IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला पाचवा धक्का, हॅरी ब्रूक अर्धशतक झळकावून बाद; वरुनला मिळाली विकेट

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंगलंडचा स्कोर 67/5

IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: भारताने इंग्लंडला दिला चौथा धक्का, हर्षितने लिव्हिंगस्टोनला केले बाद

Nitin Kurhe

पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: रवी बिश्नोईने इंग्लंडला दिला तिसरा धक्का, 2 धावा करून बटलर झाला बाद

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला तिसरा धक्का लागला आहे.

IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: सहाव्या षटकात भारताला मिळाली पहिली विकेट, डकेट 39 धावा काढून बाद

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंगलंडचा स्कोर 63/1

Advertisement

Midday Meal Scheme: आता सरकारी शाळांच्या माध्यान्ह भोजन कार्यक्रमात मुलांना मिळणार नाही अंडी आणि साखर; महाराष्ट्र सरकारने थांबवला निधी

टीम लेटेस्टली

आता अंड्यांच्या जागी अंडा पुलाव, तांदळाची खीर आणि नाचणी सत्व असे पदार्थ देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र जर अंडी आणि साखर द्यायची असेल तर त्यासाठी सरकार निधी देणार नाही, शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास ते असे पदार्थ मुलांना देऊ शकतील.

Chhaava Song Jaane Tu Out: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी 'छावा' चित्रपटातील 'जाने तू' हे पहिले गाणे रिलीज; अरजितच्या आवाजाने जिंकले सर्वांचं मनं

Amol More

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून लक्ष्मण उतेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजन निर्मित हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

IND vs ENG 4th T20I 2025 1st Innings Scorecard: भारताने इंग्लंडसमोर ठेवले 182 धावांचे लक्ष्य, पांड्या-दुबेची स्फोटक अर्धशतकीय खेळी

Nitin Kurhe

पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यातील धायरी येथे गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 4, प्रकरणे 140 वर पोहोचली

Prashant Joshi

या व्यक्तीला 27 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो उपचारांना प्रतिसाद देत होता, मात्र आता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. आणखी एका प्रकरणात, गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) जीबीएसचे निदान झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement