IND vs ENG 4th T20I 2025 Live Score Update: सहाव्या षटकात भारताला मिळाली पहिली विकेट, डकेट 39 धावा काढून बाद
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंगलंडचा स्कोर 63/1
पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंगलंडचा स्कोर 63/1
Tags
India Squad
Abhishek Sharma
Sanju Samson
Tilak Varma
Suryakumar Yadav
Hardik Pandya
Rinku Singh
Nitish Kumar Reddy
Axar Patel
Arshdeep Singh
Mohammed Shami
Varun Chakravarthy
Washington Sundar
Ravi Bishnoi
Dhruv Jurel
Harshit Rana
England Squad
Ben Duckett
Philip Salt
Jos Buttler
Harry Brook
Liam Livingstone
Jacob Bethell
Jamie Overton
Gus Atkinson
Jofra Archer
Adil Rashid
Mark Wood
Saqib Mahmood
Brydon Carse
Jamie Smith
Rehan Ahmed
Indian National Cricket Team vs England Cricket Team
IND vs ENG 4th T20I 2025
Maharashtra Cricket Association Stadium
Pune
Indian National Cricket Team
England Cricket Team
भारतीय संघ
अभिषेक शर्मा
संजू सॅमसन
तिलक वर्मा
सूर्यकुमार यादव
हार्दिक पंड्या
रिंकू सिंग
नितीश कुमार रेड्डी
अक्षर पटेल
अर्शदीप सिंग
मोहम्मद शमी
वरुण चक्रवर्ती
वॉशिंग्टन सुंदर
रवी बिश्नोई
ध्रुव जुरेल
हर्षित राणा
इंग्लंड संघ
बेन डकेट
फिलिप साल्ट
जोस बटलर
हॅरी ब्रूक
लियाम लिव्हिंगस्टोन
जेकब बेथेल
जेमी ओव्हरटन
गस अॅटकिन्सन
जोफ्रा आर्चर
आदिल रशीद
मार्क वूड
साकिब महमूद
ब्रायडन कार्स
जेमी स्मिथ
रेहान अहमद
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
पुणे
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
इंग्लंड क्रिकेट संघ
india national cricket team vs england cricket team players
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement