ठळक बातम्या

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत

Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम

Prashant Joshi

अभ्यासानुसार, महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये आयुर्मर्यादा 2.36 वर्षांनी कमी झाली. विशेष म्हणजे, पुरुषांवर याचा जास्त परिणाम झाला, तर महिलांच्या आयुर्मर्यादेवर तुलनेने कमी परिणाम दिसून आला. पुरुषांचा मृत्युदर वाढल्याने भारतातील लिंग आधारित आयुर्मर्यादेतील अंतर 2021 मध्ये आणखी वाढले.

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल 2025 सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग भारतातील जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. जिओसिनेमा आणि डिस्नीप्लस स्टार च्या विलीनीकरणानंतर आयपीएल 2025 चे सामने जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहेत.

Accident in Tamil Nadu: वलपराईजवळ बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 40 हून अधिक जण जखमी (Video)

Jyoti Kadam

रविवारी सकाळी तिरुप्पूरहून वलपराईला जाणारी बस 20 फूट खोल दरीत कोसळल्याने किमान 40 जण जखमी झालेत. वलपराईजवळ हा अपघात झाला. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले.

Advertisement

Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये

Prashant Joshi

वेस्टर्न रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर विकसित केलेले हे डिजिटल लाउंज भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे लाउंज प्रवाशांसह स्थानिक व्यावसायिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. 1

White Pigeons Pay Tribute To Virat Kohli! विराट कोहलीला निसर्गाने दिला ट्रिब्यूट; कसोटी निवृत्तीनंतर चिन्नास्वामी येथे पांढऱ्या कबुतरांचा थवा उडला (Video)

Jyoti Kadam

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना पावसामुळे रद्द झाला. परंतु त्याच वेळी पांढऱ्या कबुतरांचा थवा मैदानावर उडताना दिसला.

India-Pakistan Tensions: समोर आले भारत-पाकिस्तान DGMO बैठकीबाबत मोठे अपडेट; लष्कराने स्पष्ट केली युद्धबंदीबाबतची स्थिती

Prashant Joshi

काही माध्यमे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम आज संपत असल्याचे वृत्त देत आहेत. याशिवाय, आज डीजीएमओ-स्तरीय चर्चा होणार आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

Jyoti Kadam

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने रविवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली. देशाच्या आणि टीम इंडियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान वेंकटेश्वराच्या चरणी आशीर्वाद मागितले.

Advertisement

Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू

Jyoti Kadam

दिल्लीतील पहाडगंजमध्ये पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. कृष्णा हॉटेलजवळ बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज

Prashant Joshi

मच्छीमार आणि किनारी भागातील रहिवाशांना समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे धोका आहे, त्यामुळे त्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत बीएमसीने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क ठेवले असून, पाणी साचण्याच्या ठिकाणी पंप आणि बचाव पथके तैनात केली आहेत.

Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता

Jyoti Kadam

अरुणाचल प्रदेशमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. दिबांग खोऱ्यात भूकंपाचा धक्का बसला, ज्यामुळे लोकांमध्ये काही काळ भीती होती.

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 18 मे 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे कोलकाता-बेंगळुरू सामना रद्द, केकेआर प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

आरसीबीला आयपीएल पॉइंट टेबलमध्ये 17 गुण मिळाले आहेत आणि संघ टेबलमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. तर कोलकाताच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या हंगामात केकेआर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे.

KKR vs RCB Match Update: पावसामुळे कोलकाता-बेंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबलमध्ये टॉपवर

Nitin Kurhe

आरसीबीला आयपीएल पॉइंट टेबलमध्ये 17 गुण मिळाले आहेत आणि संघ टेबलमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. तर कोलकाताच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या हंगामात केकेआर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण

Nitin Kurhe

पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. पावसामुळे सामना रद्द घोषित केला जाऊ शकतो, जर असे झाले तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत, बंगळुरू आणि कोलकाताच्या प्लेऑफ समीकरणावर सर्वात मोठा परिणाम काय होईल ते जाणून घ्या?

Advertisement

Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)

Bhakti Aghav

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रवीण कुरणे (26) असे या वराचे नाव असून तो कुंभारेहल्ली गावचा रहिवासी होता. त्याने नुकतेच बेलागावी जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील पार्थनहल्ली गावातील एका तरुणीशी लग्न केले होते.

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता

Bhakti Aghav

भूकंपाचे केंद्र उत्तरेकडील बाघलान प्रांताजवळ होते. अफगाण भूगर्भशास्त्र विभागाच्या मते, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती.

RCB vs KKR, IPL 2025 58th Match Live Toss Update: आरसीबी-केकेआर सामन्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात, नाणेफेकीला उशीर

Nitin Kurhe

स्पर्धेतील 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे नाणेफेकीला उशीर होईल. खेळाडूंसह, सर्व चाहते पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला ​​अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप

Bhakti Aghav

ज्योती मल्होत्रावर भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. ती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होती. महिला युट्यूबर ज्योती मल्होत्रा 2023 मध्ये तिच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या युट्यूब चॅनलच्या शूटिंगसाठी पाकिस्तानला गेली होती.

Advertisement
Advertisement